ECHS Recruitment 2024 | ECHS मध्ये नौकरीची संधी,लगेच करा ऑनलाइन अर्ज | ECHS Bharti 2024.. best

ECHS Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकऱ्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. एक्स सर्विसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ESHC) अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने असून बारावी पास उमेदवार या भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे.

इ सी एच सी च्या अंतर्गत या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीची असून पात्र व इच्छुक उमेदवाराकडे 18 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, आणि भरतीची अधिकृत जाहिरातीची माहिती घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

ECHS Recruitment 2024

ECHS Recruitment 2024 या भरती अंतर्गत विविध पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे. एक सरकारी नोकरी असून उमेदवारांना नोकरीसाठीची एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आतच पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत. या भरतीसाठी बारावी पास उमेदवार हे अर्ज करण्यासाठी पात्र असून महाराष्ट्रभरातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत.

विविध विभागासाठी ही भरती होणार असून, भरती संदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि निकाल हे सर्व गोष्टींची माहिती खाली सविस्तर रूपात दिली आहे.

SSC CGL अंतर्गत 17727 जागेसाठी मेगाभरती जाहीर,लगेच करा ऑनलाइन अर्ज.

ECHS Bharti 2024

ECHS अंतर्गत पार पडणाऱ्या भरती प्रक्रियेतून एकूण नऊ पदांची भरती अंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये डेंटल ऑफिसर, मेडिकल स्पेशलिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई अशा विविध पदांसाठी ही भरती पार पडणार आहे अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.ECHS Recruitment 2024

एक्स सर्विसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ESHC) भरती 2024 

भरती विभाग : सरकारी नौकरी (maharashtra )

ECHS Bharti 2024

Total Post (एकुण पदे) : 9

पदांचे नाव : डेंटल ऑफिसर, मेडिकल स्पेशलिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे त्यामुळे भरतीची जाहिरात वाचा.

वयोमर्यादा :    कमीतकमी 18 वर्ष असणे गरजेचे आहे.

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा ECHS Recruitment 2024 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रभर कुठेही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (offline)

अर्ज करण्याचा पत्ता :आय /सी स्टेशन हेडक्वार्टर, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आय एन एस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०००८८

अर्ज करण्याची मुदत:   18 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:  16,800/- रुपये ते 75,000 /- रुपये प्रती महिना

 भरतीची निवड प्रक्रिया :  मुलाखत अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): या भरतीसाठी कुठलीही fees अर्ज शुल्क नाही

भरतीची जाहिरात पहा  क्लिक करा 
अर्ज online /offline  क्लिक करा 
नवनवीन नौकरीचे अपडेट  क्लिक करा 

ECHS Job Recruitment 2024

अर्जकरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे-

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी

. शैक्षणिक कागदपत्रे

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला

.कामाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र

. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

ECHS Recruitment 2024 How to Apply 

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायच आहे

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे. ECHS Recruitment 2024

2.  echs.gov. in या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

3. अर्ज हे आय/सी स्टेशन हेडक्वार्टर, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आय एन एस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०००८८ या पत्त्यावर स्पीड पोस्टाने सादर करायचं

4 .18 जुलै 2024 च्या आधी

5. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

6.अर्ज 18 जुलै 2024 नंतर प्राप्त झाल्यास स्वीकारले जाणार नाही,.

7.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

ECHS Recruitment 2024

 

ECHS Bharti 2024 QnA

भरती संदर्भातील प्रश्न –ECHS Recruitment 2024

Q. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत?
Ans. ऑफलाइन पद्धतीने

Q. एकूण किती पदाकरिता भरती होणार आहे?
Ans.09

Q. कोणत्या प्रकारची नोकरी असणार आहे? 
Ans. सरकारी.एक्स सर्विसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ESHC) विभागात

Q. दाखल करण्याची शेवटची मुदत?
Ans. 18 जुलै 2024 पर्यंत स्पीड पोस्टाने अर्ज पोहोचले पाहिजे.

Q. ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता?
Ans.आय/सी स्टेशन हेडक्वार्टर, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आय एन एस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०००८८ या पत्त्यावर सादर करावे.

इतर भरतीच्या लिंक्स –

महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा.

NFL Recruitment 2024 | NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज

बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज

SSC CGL Recruitment 2024 | SSC CGL अंतर्गत 17727 जागेसाठी मेगाभरती जाहीर,लगेच करा ऑनलाइन अर्ज

 

SSC CGL Recruitment 2024 | SSC CGL अंतर्गत 17727 जागेसाठी मेगाभरती जाहीर,लगेच करा ऑनलाइन अर्ज.. best

SSC CGL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या सरकारी नोकरी सोडत असेल ही बातमी तुमच्यासाठी सर्वात खास आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन (CGL) परीक्षेची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. एसएससी अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये विविध विभागातील पदांची भरती या अंतर्गत होणार असून, यामध्ये ग्रुप बी व ग्रुप सी चे पदे भरली जाणार आहे. या संदर्भातील भरतीची अधिकृत अधिसूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.

भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 24 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रति संदर्भातील शैक्षणिक पात्रता, अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा आणि अधिकृत जाहिरात यांच्या सविस्तर माहितीसाठी खाली पहा.

SSC CGL Recruitment 2024

SSC CGL Recruitment 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन विभागात पदे भरली जाणार आहेत. पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. माहितीसाठी खाली दिलेले भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Assistant account officer, inspector, sab inspector, assistant section officer, assistant enforcement officer, inspector of income tax, auditor tax assistant, accountant/junior accountant, junior secretarial officer. Statistical investigator grade-2 या पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे. भरतीची निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्ज शुल्क यांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

SSC CGL Bharti 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 -SSC CGL Recruitment 2024

Combined Graduate Level Examination, 2024

Total Post (एकुण पदे) : 17727

SSC CGL Recruitment 2024

 

पदांचे नाव : Assistant account officer, inspector, sab inspector, assistant section officer, assistant enforcement officer, inspector of income tax, auditor tax assistant, accountant/junior accountant, junior secretarial officer. Statistical investigator grade-2

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.(पदानुसार वेगवेगळी पात्रता )अधिक माहितीसाठी जाहिरात पहा..

वयोमर्यादा :    Group B : 18 ते 30 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट : OBC : 03 वर्षे सूट )

                     Group C : 18 ते 27 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट : OBC : 03 वर्षे सूट )

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला भारतभर कुठेही  नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकालर जातील.

अर्ज करण्याची सुरुवात : 24 जून 2024

अर्ज करण्याची मुदत:   24 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:  35,400/- रुपये ते 1,42,400/- रुपये प्रती महिना

 भरतीची निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखत

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): खुल्या प्रवर्गातिल Open Category   Rs.100  रु.

SC / ST  /OBC,अपंग  = nil फीस नाही.

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 
नवनवीन नोकरीची माहिती  क्लिक करा 

 

SSC CGL Bharti 2024 Notification

भरतीचा अर्जप्रक्रिया साठी लागणारे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे-

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी
. जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा दहावीची टीसी
. पदवीचे सर्टिफिकेट
. जातीचा दाखला
. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. SSC CGL Recruitment 2024

SSC CGL Recruitment 2024 How to Apply 

अर्ज करण्याची प्रक्रिया-online

1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे
2.  ssc.gov.in/login च्या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
6. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

7.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.SSC CGL Recruitment 2024

SSC CGL Bharti 2024

SSC CGL Recruitment 2024- QnA

भरती संदर्भातील काही प्रश्न -SSC CGL Recruitment 2024

Q.स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) या भरतीचा अर्ज करण्याची पद्धत?

Ans.ऑनलाइन पद्धतीने

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans .Assistant account officer, inspector, sab inspector, assistant section officer, assistant enforcement officer, inspector of income tax, auditor tax assistant, accountant/junior accountant, junior secretarial officer. Statistical investigator grade-2

Q. कोणत्या प्रकारची नौकरी असणार आहे ?

Ans. सरकारी

Q. एकूण किती पदाकरिता भरती होणार आहे?
Ans.17727

Q. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता?
Ans.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर (Any Degree)अधिक माहिती साठी जाहिरत पहा.

 

इतर नौकरीच्या काही महत्वाची लिंक्स :

महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा

NFL Recruitment 2024 | NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज

Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज
State Bank of India Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज

 

 

Eastern Railway Recruitment 2024 | पूर्व रेल्वे विभागात पदवीदरांना नौकरीची संधी,आज अर्ज करण्याची शेवटची संधी .. best

Eastern Railway Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. पूर्व रेल्वे (EASTERN RAILWAY)अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून,ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीचा अर्ज करू शकता. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

पूर्व रेल्वे विभागाअंतर्गत पार पडणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू असून, पात्र व इच्छुक उमेदवार 25 मे 2024 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली गेली आहे. भरती संदर्भातील वयोमर्यादा, परीक्षा फीस, अधिकृत जाहिरात याची सविस्तर माहिती खालील पहा.

Eastern Railway Recruitment 2024

Eastern Railway Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीचा अर्ज करू शकता. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

पूर्व रेल्वे अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एकूण 108 जागांसाठी ही भरती होणारा असून, ऑनलाइन अजून प्रक्रिया सुरू झालेली आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager) या पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे. रेल्वे विभागातली एक चांगली नोकरी असून पात्र व इच्छुक उमेदवाराकडे नोकरीसाठी ची एक सुवर्णसंधी आहे.भरती संदर्भातील अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे प्रमाणपत्र, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Eastern Railway Bharti 2024

पूर्व रेल्वे विभाग भरती 2024 महत्वाची माहिती: 

NOTIFICATION NO. RRC/ER/GDCE/01/2024/ER(TRAFFIC)

विभाग:  पूर्व रेल्वे विभाग भरती (EASTERN RAILWAY)

Eastern Railway Job Recruitment 2024

 Total Post (एकुण पदे) : 108

पदांचे नाव : गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर (Any Degree)

वयोमर्यादा :     खुल्या प्रवर्गातिल Open Category 42 वर्षांपर्यंत

                     SC / ST : 05 वर्षे सूट

                     OBC : 03 वर्षे सूट

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला रेल्वे विभागात भारतभर कुठेही  नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकालर जातील.

अर्ज करण्याची मुदत:   25 जून 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:   नियमानुसार Eastern Railway Recruitment 2024

 भरतीची निवड प्रक्रिया : भरतीची जाहिरात पहा

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): खुल्या प्रवर्गातिल Open Category   Rs.100  रु.

SC / ST  /OBC,अपंग  = nil फीस नाही

भरतीची अधिकृत जाहिरात बघा  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करा  क्लिक करा 
नवनवीन नौकरीच्या माहितीसाठी  क्लिक करा 

 

Eastern Railway Job Recruitment 2024

पूर्व रेल्वे विभागातील अर्जसाठी लागणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे –

Eastern Railway Recruitment 2024

.अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी
. जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा दहावीची टीसी
. पदवीचे सर्टिफिकेट
. अनुभव असल्यास अनुभवाचे सर्टिफिकेट
. जातीचा दाखला
. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

Eastern Railway Recruitment 2024 How to Apply 

भरतीची अर्जप्रक्रिया ऑनलाइन –

1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे
2.  Eastern Railway rrcnr.net.in च्या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
6. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

7.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

Eastern Railway Recruitment 2024

 

Eastern Railway Recruitment 2024 QnA

भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तर –

Q.पूर्व विभागाच्या या भरतीचा अर्ज करण्याची पद्धत?
Ans.ऑनलाइन पद्धतीने

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans.गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager)

Q. एकूण किती पदाकरिता भरती होणार आहे?
Ans.108

Q. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता?
Ans.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर (Any Degree)

Note :विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

इतर नौकरीच्या काही महत्वाची लिंक्स :

महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा
NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज
एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज
NPCIL Recruitment 2024 | NPCIL मध्ये नौकरीची सुवर्णसंधी ,अधिक माहिती बघा 

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 | महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा.. best

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची असून, सर्वत्र सुरू झालेली आहे.

एम एस ई बी नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 जून 2024 पर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे. या भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 महावितरण नागपूर भरती 2024 अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एकूण 203 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही भरती विविध विभागातील रिक्त पदांकरिता होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत पार पडणाऱ्या या भरतीमध्ये अप्रेंटिस (Apprentice) इलेक्ट्रिशन/ वायरमन/ कोपा या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरती संदर्भातील निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, आणि अर्ज शुल्क येथे सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Note : भरतीच्या  विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

MSEDCL Bharti 2024

भरती संदर्भातील माहिती:

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Total Post (एकुण पदे) : 203 

Mahavitaran Nagpur Recruitment 2024

पदांचे नाव :  अप्रेंटिस (Apprentice)-  कोपा ,वीजमंत्र/ तारमंत्री  

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  10 वी पास + संबंधित ट्रेडमधून ITI डिप्लोमा (Electrician / Wireman / COPA ) NCVT

वयोमर्यादा :    18 ते 32 वर्ष /मागसवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट .

नौकारीचे ठिकाण:  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (online) पद्धतीने अर्ज स्वीकाले जातील.

भरतीची निवड प्रक्रिया :  भरतीची अधिकृत जाहिरात पहा

अर्ज करण्याची सुरुवात : 22 जून 2024 ते 

अर्ज करण्याची मुदत:   29 जून  2024 पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकता,

वेतन श्रेणी: नियमाप्रमाणे (भरतीची जाहिरात पहा) 

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):  फी नाही

भरतीची अधिकृत जाहिरात बघा  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 
नवनवीन भरतीचे अपडेट  क्लिक करा 

 

भरतीची अधिक माहिती इथे पहा  

Mahavitaran Nagpu Recruitment 2024

Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2024

भरतीसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे:

.अर्जदाराचे आधार कार्ड
. दहावीची मार्कशीट
. आयटीआय गुणपत्रक
. जातीचा दाखला
. अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात पहा. Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 How to Apply

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.Mahavitaran Nagpur Recruitment 2024

क्रमांक E10162702301 / E05202700171 / E12172700132 / E01182700026 / E12172700189 या वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

1.अर्जदाराकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
2. जाहिरातीत दिलेल्या संपूर्ण माहिती भरायची आहे.
3. प्रमाणपत्रे व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत
4. अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास कर्जदार अपात्र होऊ शकतो.त्यामुळे अर्ज हा व्यवस्थित भरायचा आहे.
5. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 28 जून 2024.
6. या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचे आहे.
7. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा pdf.

Note : भरतीच्या  विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Mahavitaran Job Recruitment 2024 

भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे

Q. महावितरणाच्या या भरतीचा अर्ज कसा करावा?
Ans. ऑनलाइन (online) पद्धतीने

Q. महावितरणाची ही भरती कोणत्या पदाच्या भरती करिता होत आहे?
Ans.अप्रेंटिस (Apprentice) इलेक्ट्रिशन/ वायरमन/ कोपा या रिक्त पदांच्या भरतीसाठी

Q. एकूण किती पदांची भरती या अंतर्गत होणार आहे?
Ans.203

Q. या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता?
Ans. पात्र व इच्छुक उमेदवार हा दहावी पास व आयटीआय (ITI)  पास झालेला असावा.

Q. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. 28 जून 2024

इतर नौकरीच्या काही महत्वाच्या लिंक्स 

NFL Recruitment 2024 | NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज …

बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज.

NFL Recruitment 2024 | NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज … best

NFL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल असेल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड (NFL) या अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीची असून सुरू झालेली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 2 जुलै 2024 ही आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या दिलेल्या मुदतीच्या आतच अर्ज दाखल करायचा आहे. या पदा करिता आवश्यक असणारी वयोमर्यादा, वेतनश्रेणी ,शैक्षणिक पात्रता व भरतीच्या अधिकृत जाहिरात माहिती खाली दिली आहे.

NFL Recruitment 2024

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024-

नॅशनल फॉरेस्ट लिमिटेड (NFL)अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 164 पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. मॅनेजमेंट ट्रेनि (Management Trainee) या रिक्त पदा करीता ही भरती होणार आहे.NFL Recruitment 2024

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ही भारतातील नामांकित कंपन्यांपैकी एक असून पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भरती संदर्भातील निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क याची माहिती घेण्यासाठी खाली वाचा.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

NFL Job 2024

मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदाकरिता होत असलेल्या नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड च्या या भरतीमध्ये एकूण 164 जागांसाठी ही भरती होणार असून, पात्र इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची 2 जुलै तुम्हाला 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची निवड ही लेखी परीक्षा व मुलाखत यातून करण्यात येणार आहे. NFL Recruitment 2024 भरती संदर्भातील अधिक माहिती खाली दिली आहे.

NATIONAL FERTILIZERS LIMITED

NFL Job Recruitment 2024

Advertisement No.: 03 (NFL)/2024

 Total Post (एकुण पदे) : 164 

पदांचे नाव :    मॅनेजमेंट ट्रेनि (Engagement of Management Trainees)अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. 

वयोमर्यादा :    18 ते 27 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला NFL च्या कार्य क्षेत्रात महाराष्ट्रात कुठेही नौकरी मिळू शकते. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (online) पद्धतीने अर्ज स्वीकाले जातील.

भरतीची निवड प्रक्रिया :  लेखी परीक्षा आणि मुलाखत(भरतीची अधिकृत जाहिरात पहा).

अर्ज करण्याची सुरुवात : 15 जून 2024

अर्ज करण्याची मुदत:   2 जुलै  2024 पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकता,

वेतन श्रेणी: 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये  महिना सुरुवातीला

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांना–  700/-रुपये

राखीव प्रवर्ग : फी नाही

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
अधिकृत websites  क्लिक करा 
नवनवीन नोकरीचे अपडेट  क्लिक करा 

NFL Job Recruitment 2024

नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाची असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे:NFL Recruitment 2024 

a. पासपोर्ट साईट चा फोटो
b. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
c. अर्जदाराची स्वाक्षरी.
d. दहावीचे मार्कशीट (जन्माचा पुरावा म्हणून).
e. पदवीचे सर्टिफिकेट.
f . अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
g. EWS सर्टिफिकेट.
h. जातीचा दाखला
I. अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

Note : भरतीच्या  विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

NFL Recruitment 2024 How to Apply 

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे

1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे
2. NFL’s  NFL Recruitment च्या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
6. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

7.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.NFL Recruitment 2024

NFL Recruitment 2024

 

नॅशनल फॉरेस्ट लिमिटेड (NFL) भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे Q n A

Q. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती 2024 चा अर्ज कसा करावा?
Ans. ऑनलाइन पद्धतीने

Q. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ही भरती कोणत्या पदाकरिता होत आहे?
Ans.मॅनेजमेंट ट्रेनि (Engagement of Management Trainees)

Q. एकूण किती पदाकरिता भरती होणार आहे?
Ans:164

Q. भरतीसाठी ची शैक्षणिक पात्रता?
Ans:मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. 

Q. अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans 02 जुलै 2024 NFL Recruitment 2024

इतर नौकरीच्या काही महत्वाच्या लिंक्स 

Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज
State Bank of India Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज
MSRTC Nagpur Bharti 2024 | एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज
NPCIL मध्ये नौकरीची सुवर्णसंधी ,अधिक माहिती बघा
AIESL Recruitment 2024 | इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज….best

Bank of Baroda Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. बँक ऑफ बडोदा या बँके अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली असून, ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. पदवीधर असलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

बँक ऑफ बडोदा च्या भरती अंतर्गत विविध पदांची भरती अंतर्गत केली जाणार असून या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली असून, पदवीधर असलेली उमेदवार हे 2 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता . या भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, परीक्षा फीस अधिकृत जाहिरात, वय मर्यादा यांची सविस्तर माहिती खाली विस्तृत रूपात दिली आहे.

Bank of Baroda Bharti 2024

बँक ऑफ बडोदा 2024-

Bank of Baroda Bharti 2024 बँक ऑफ बडोदा ही भारतातील बँक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असून या अंतर्गत ही भरती होणार आहे. म्हणूनच उमेदवारांसाठी ही एक नोकरीची सुवर्णसंधी तयार झाली आहे. बँक ऑफ बडोदा भरती 2024 या अंतर्गत एकूण 627 उमेदवारांच्या भरतीतून विविध विभागाच्या रिक्त पदांची नियुक्ती या अंतर्गत केली जाणार आहे.

या भरतीची अर्ज करण्यासाठी ची शेवटची मुदत ही 02 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पद्धतीच्या आताच अर्ज सबमिट करायची आहेत. या भरती संदर्भातील अर्ज प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, श्रेणी याची माहिती खाली दिली आहे.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Bank of Baroda Recruitment 2024

बँक ऑफ बडोदा अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीत एकूण 627 जागांपैकी व्यावसायिक (Professionals) आणि मानव संसाधन (HR) या पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. तिची निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र सविस्तर माहिती खाली दिली आहे.Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda 

Bank of Baroda Bharti 2024

 

विभाग: बँक विभाग  (बँक ऑफ बरोडा /BOI)

 Total Post (एकुण पदे) : 627

पदांचे नाव : व्यावसायिक (Professionals) व मानव संसाधन (HR)  या पदाची निवड या भरती अंतर्गत केली जाणार आहे.

पद संख्या:

1.व्यावसायिक ( Professionals) : 168

2.मानव संसाधन ( HR ) : 459

आवश्यक शैक्षणिक पात्रता :      1.व्यावसायिक ( Professionals) :   मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर                                                  असणे गरजेचे आहे  (Any Degree)

                                               2.मानव संसाधन ( HR ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. 

वयोमर्यादा :     25 ते 48 वर्ष (अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा)

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला बँक ऑफ बरोडा (BOI) च्या कार्य क्षेत्रात भारतात कुठेही नौकरी मिळू शकते. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकाले जातील.

अर्ज करण्याची मुदत:   2 जुलै  2024 पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकता,परंतु या मुदतीच्या आतच अर्ज सबमिट करायचे  आहे.

वेतन श्रेणी:    1. व्यावसायिक ( Professionals)- 64,820/- ते 1,20,940/- रुपये महिना 

                   2.मानव संसाधन ( HR )- 8 लाख ते 45 लाख रुपये (प्रति वर्ष )LPA

 भरतीची निवड प्रक्रिया :निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी, सायकोमेट्रिक चाचणी किंवा
ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ग्रुप डिस्कशन आणि/किंवा मुलाखत.

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांना-  600/- रुपये

एससी/एसटी/ओबीसी प्रवर्ग शुल्क/पीडब्ल्यूडी –100/– रुपये

 

भरतीची अधिकृत जाहिरात व्यावसायिक (Professionals) क्लिक करा 
भरतीची अधिकृत जाहिरात मानव संसाधन (HR) क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 
नवनवीन नोकरीचे अपडेट  क्लिक करा 

Bank of Baroda Bharti 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरती आज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्रे व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

1. उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो

2. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.

4. पदवीचे सर्टिफिकेट.

5. जातीचा दाखला

6. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट

7. उमेदवाराची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट

8 . तर काही प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Bank of Baroda Bharti 2024 How to Apply

बँक ऑफ बरोडा भरती 2024 या भरतीचा अर्ज कसा करावा-ऑनलाइन (online)

1.

अर्ज दाखल करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
2.
यासाठी अर्जदार उमेदवाराकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
3.
जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
4.
जाहिरातीत दिल्याप्रमाणे कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत.
5.
अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायचे आहे, पुन्हा माहिती सह अजब आल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो.
6.
त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
7.
अर्ज हा 2 जुलै 2024 या मुदतीच्या दाखल करायचा आहे.
8.
त्यानंतर अर्ज सादर केल्याची एक प्रिंट घ्यायची आहे.
9.
अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
Bank of Baroda Bharti 2024

 

बँक ऑफ बरोडा (BOI) भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे QnA

Q.बँक ऑफ बडोदा 2024 या भरतीचा अर्ज कसा करावा?
Ans. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. बँक ऑफ बडोदा ची भरती कोणत्या पदासाठी होत आहे?
Ans.1.व्यावसायिक ( Professionals) आणि 2.मानव संसाधन ( HR )

Q. एकूण किती पदासाठी ही भरती होणार आहे?
Ans. एकूण 627 पदांसाठी

Q. या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता?
Ans.    मानव संसाधन ( HR ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech.

व्यावसायिक ( Professionals):कोणत्याही शाखेतून पदवीदर असणे गरजेचे आहे

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. 3 जुलै 2024

इतर नौकारीच्या काही महत्वाच्या लिंक्स

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज
एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज
NPCIL मध्ये नौकरीची सुवर्णसंधी ,अधिक माहिती बघा
इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत भरती जाहीर, पदवीदर उमेदवार करू शकतात अर्ज
 

State Bank of India Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज.. best

State Bank of India Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरी शोधत असाल ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील बँक क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. त्यामुळे ही भरती उमेदवारासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. या भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवी उमेदवारी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असून पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू असून पात्र उमेदवारांकडे 27 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आहे. भरती विषयातील शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अधिकृत जाहिरात यांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

State Bank of India Recruitment 2024

State Bank of India Recruitment 2024 भारतीय स्टेट बँक जगातील मोठ्या बँका मधून भारतातील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे अशा बँकेत नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे ही एक सुवर्णसंधी उमेदवाराला आहे. या भरतीसाठी कोणत्याही क्षेत्रातील बदल उमेदवारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 150 पदांकरिता भरती होत असून यामध्ये व्यापार वित्त अधिकारी या रिक्त पदांची निवड करण्यात येणार आहे. याची अधिकृत माहिती स्टेट बँक यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार दिली आहे. एसबीआयच्या या भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, इतर पात्रता, अर्ज करण्याची लिंक, अर्ज करण्याची प्रक्रिया याची माहिती साठी खाली वाचा.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

State Bank of India Bharti 2024 

एसबीआयच्या या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून,उमेदवारांनी 27 जून 2024 च्या आत अर्ज दाखल करायची आहेत. या अंतर्गत एकूण 150 रिक्त पदांची भरती विविध विभागांमध्ये होणार आहे. या भरती अंतर्गत व्यापार वित्त अधिकारी (Business Officer) या पदाची नेमणूक केल्या जाणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळणार असून काम करण्याची पद्धत ही ऑफलाइन म्हणजेच ऑफिस वर्क असेल आणि उमेदवाराला संपूर्ण देशभरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यक्षेत्रात कुठेही नोकरी मिळू शकते. अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.State Bank of India Recruitment 2024

भरतीचे नाव : State Bank of India Recruitment 2024  

State Bank of India Bharti 2024

विभाग: बँक विभाग   

 Total Post (एकुण पदे) : 150

पदांचे नाव : व्यापार वित्त अधिकारी (Business Officer) या पदाची निवड या भरती अंतर्गत केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे  (Any Degree)

वयोमर्यादा :     खुल्या प्रवर्गातिल (Open Category)  साठी 23 ते 32 वर्षांपर्यंत

                                                                SC / ST : 05 वर्षे सूट

                                                                OBC : 03 वर्षे सूट

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला स्टेट बँक इंडिया (SBI) च्या कार्य क्षेत्रात भारतात कुठेही नौकरी मिळू शकते. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकाले जातील.

भरतीची निवड प्रक्रिया : (भरतीची अधिकृत जाहिरात पहा)State Bank of India Recruitment 2024

अर्ज करण्याची मुदत:   27 जून 2024 पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकता,परंतु या मुदतीच्या आतच अर्ज सबमिट करायचे  आहे.

वेतन श्रेणी:  Rs.48,170/- रुपये महिना सुरुवातीला अंतिम निवड झालेल्या उमेदवारला मिळणार आहे.

 भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षे मार्फत घेण्यात येणार आहे.(अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पहा)

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांना Rs.750 रुपये

एससी/एसटी/ओबीसी प्रवर्ग शुल्क नाही NIL

भरतीच्या विस्तर माहितीसाठी  दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

भरतीचे अधिकृत जाहिरात pdf पहा  क्लिक करा  
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  क्लिक करा  
नवनवीन नोकरीच्या माहिती  क्लिक करा  

State Bank of India Job Recruitment 2024

स्टेट बँक इंडियन भरती 2024 -Important Documents 

State Bank of India Recruitment 2024  स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरती आज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्रे व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

1. उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो
2. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
3. शाळा सोडल्याचा दाखला (TC).
4. पदवीचे सर्टिफिकेट.
5. जातीचा दाखला
6. उमेदवाराची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
7. दहावी पास मार्कशीट आणि बारावी पास मार्कशीट.
8. तर काही प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास.

Note :भरतीच्या  सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

State Bank of India Recruitment 2024

 

State Bank of India Recruitment 2024 How to Apply 
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 अर्ज प्रक्रिया कशी करायची- ऑनलाइन (online)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची असून पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील दिलेल्या प्रमाणे अर्ज सबमिट करायचा आहे.State Bank of India Recruitment 2024

1.नवीन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. 

2. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील नियम व इतर पात्रतेची एकदा चाचपणी उमेदवारांनी करून घ्यायचे आहे.

3.  त्यात देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करायचा आहे.

4.दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज दाखल करायचे आहेत.27 जून 2024 च्या आत .
5.आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि अपलोड करायची आहेत.

6.उमेदवाराच्या संबंधित  विचारण्यात आलेली सर्व  योग्य महितीसह अर्ज भरायचा आहे, अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास
 उमेदवार हा अपात्र होऊ शकतो.

7.अर्ज फी भरा.

8.त्यानंतरअर्ज सादर करा.
9.शेवटी अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.
 
भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे Q n A

1. Q.स्टेट बँक ऑफ इंडिया 2024 या भरतीची साठी अर्ज कसा करावा?
Ans: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

2. Q. स्टेट बँक ऑफ इंडियाची ही भरती कोणत्या पदासाठी होत आहे?
Ans: ही भरती व्यापार वित्त अधिकारी या पदासाठी होणार आहे.

3. Q. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख?
Ans. 27 जून 2024

4. Q. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता?
Ans. या भरतीसाठी कोणत्याही नामांकित विद्यापीठातील पदवीधर असलेले उमेदवार हे अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

5.  Q. नोकरीचे ठिकाण?
Ans. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला एसबीआयच्या कार्यक्षेत्रात भारतभर कुठेही नोकरी मिळू शकतील.

इतर नौकारीच्या काही महत्वाच्या लिंक्स 

NPCIL Recruitment 2024 | NPCIL मध्ये नौकरीची सुवर्णसंधी ,अधिक माहिती बघा 
MSRTC Nagpur Bharti 2024 | एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज
AIESL Recruitment 2024 | इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
BEL Recruitment 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत भरती जाहीर, पदवीदर उमेदवार करू शकतात अर्ज

MSRTC Nagpur Bharti 2024 | एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज ..best

MSRTC Nagpur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर (MSRTC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारी अर्ज साठी पात्र असणार आहेत. परिवहन मंडळाच्या या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकता. पदवीधर असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ नागपूर विभागा अंतर्गत होत असलेल्या या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जून 2024 पर्यंत आहे. या भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची प्रक्रिया सविस्तर माहिती खाली पहा.

MSRTC Nagpur Bharti 2024

या भरतीमध्ये महाराष्ट्र MSRTC Nagpur Bharti 2024 राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. “वाहतूक निरीक्षक” या पदांसाठी ही भरती होत असून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 24 जून 2024 पर्यंत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आतच पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर या अंतर्गत या भरतीची अधिकृत जाहिराती प्रकाशित करण्यात आली आहे
या भरती संदर्भातील निवड प्रक्रिया, एकूण जागा,आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात खाली सविस्तर रूपात दिले आहेत.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

MSRTC Nagpur Vacancy 2024

एम एस आर सी टी च्या अंतर्गत होणाऱ्या या भरतीतून वाहतूक निरीक्षक या पदाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक पदवीधर उमेदवार हे ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज दाखल करू शकता.अधिक माहिती साठी खाली दिलेली माहिती वाचा. या भरती मध्ये निवडलेल्या उमेदवारला नौकरी ही नागपूर इथे मिळणार आहे.MSRTC Nagpur Bharti 2024
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर
MSRTC Nagpur Bharti 2024

विभाग:   MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Total Post (एकुण पदे) : भरतीच्या अधिकृत जाहिरात पहा

पदांचे नाव : वाहतूक निरीक्षक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 50% गुणांसह पदवीधर (Any Degree)

वयोमर्यादा :    जाहिरात पहा.

नौकारीचे ठिकाण:  नागपूर (महाराष्ट्र)MSRTC Nagpur Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (offline) पद्धतीने अर्ज स्वीकालर जातील.

अर्ज करण्याची मुदत:   24 जून 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:  4000/-रुपये महिना सुरुवातीला

 अर्ज पाठवण्याचा पत्ता  : रा.प.नागपूर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय,रा.प.नागपूर.

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):  फीस नाही 

भरतीची जाहिरात बघा  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 

MSRTC Nagpur Bharti 2024

अर्ज प्रक्रिया –

ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहे.MSRTC Nagpur Bharti 2024

1.महामंडळाच्या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. ऑफलाइन भरलेला अर्ज दिलेल्या पत्त्यावर हा पाठवायचा आहे. पत्ता बघण्यासाठी भरतीची जाहिरात बघा.

3. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

3. भरलेल्या आमच्या सोबत आवश्यक असणारे कागदपत्र आणि प्रमाणपत्र हे जोडायचे आहेत.

4. उमेदवारांनी अपूर्ण माहितीचा अर्ज दाखल केल्यास उमेदवार हा अपात्र होऊ शकतो, त्यामुळे आज हा काळजीपूर्वक भरायचा आहे.

5. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 ही आहे

6. देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचे आहे.

7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात PDF पाहावी.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

काही महत्वाचे कागदपत्रे आणि प्रमाणपत्र –

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या या भरतीसाठी लागणारी काही महत्त्वाचे कागदपत्रे.

.आज भरणाऱ्या उमेदवाराचा पासपोर्ट फोटो
. शाळा सोडल्याचा दाखला (TC)
. पदवीचे सर्टिफिकेट
. अनुभव असल्यास अनुभवाचा दाखला

MSRTC Nagpur Bharti 2024 Q & A

Q.महाराष्ट्र राज्य महामंडळ (MSRTC) नागपूर विभागाच्या या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा?

Ans. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावेत.

Q.MSRTC Nagpur Bharti 2024 ही भरती कोणत्या पदासाठी होत आहे?

Ans.  ही भरती वाहतूक निरीक्षक या पदासाठी होत आहे.

Q.MSRTC Nagpur Bharti 2024 साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.

NPCIL Recruitment 2024 | NPCIL मध्ये नौकरीची सुवर्णसंधी ,अधिक माहिती बघा … best !

NPCIL Recruitment 2024  नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या पगाराच्या आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. न्यूक्लियर पावर ऑपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरतीसाठी ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी अर्ज करू शकतात. यासाठी पदवीधर उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्जप्रक्रिया  ऑनलाईन पद्धतीने असून, ही अर्जप्रक्रिया 25 जून 2024 पर्यंत चालू आहे.

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत या भरतीची जाहिरात होणार आहे. यामध्ये एकूण 58 जागांसाठी अर्ज मागण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहे. या भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या बाबी, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया ची  सविस्तर माहिती खाली दिली आहे.

NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024   न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक भारतीय सार्वजनिक   क्षेत्रातील नामांकित  कंपनी आहे. ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची असून अणुऊर्जेपासून वीजनिर्मितीची जबाबदारी आहे. एनपीसीआयएलचे प्रशासन अणुऊर्जा विभाग (डीएई) करते.त्यामुळे ही एक पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी नौकरी साठी महत्वाची बाब आहे.

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत या भरतीची जाहिरात होणार आहे. यामध्ये एकूण 58 जागांसाठी अर्ज मागण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहे. या भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या बाबी, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रियाची  सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

NPCIL Recruitment 2024 notification

एन पी सी आय एल अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरातीप्रमाणे एकूण 58 रिक्त पदांकरिता असिस्टंट ग्रेड या विभागासाठी ही भरती होणार आहे . NPCIL Recruitment 2024 अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा

NUCLEAR POWER CORPORATION OF INDIA LIMITED

NPCIL Recruitment 2024 notification

 

विभाग:   मानव संसाधन निदेशालय (Directorate of Human Resources) 

 Total Post (एकुण पदे) : 58 

पदांचे नाव : असिस्टंट ग्रेड – I (Assistant Grade-I)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 50% गुणांसह पदवीधर (Any Degree)

वयोमर्यादा :     खुल्या प्रवर्गातिल (Open Category)  साठी 21 ते 28 वर्षांपर्यंत

SC / ST : 05 वर्षे सूट

OBC : 03 वर्षे सूट

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला एन पी सी आय एल (NPCIL) च्या मुख्यालय मुंबई येथे नोकरी मिळू शकते किंवा नियमानुसार भारतात कोणत्याही स्थानी बदली होऊ शकते.NPCIL Recruitment 2024 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकालर जातील.

अर्ज करण्याची मुदत:   25 जून 2024 पर्यंत मुदत फिलेली आहे.

वेतन श्रेणी:   Rs. 25,500 ते   Rs. 38,250 

 भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षे मार्फत घेण्यात येणार आहे.(अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पहा)

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): खुल्या प्रवर्गातिल (Open Category)  साठी Rs.100  रु.

SC / ST  /OBC,अपंग ,ex -army = nil फीस नाही

 

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 

 

NPCIL Recruitment 2024 pdf

Important Documents for Application Form -NPCIL Recruitment 2024 

आवश्यक कागदपत्रे व प्रमाण पत्र:

a. ऑनलाइन अर्ज केल्याची एक प्रिंट
b. जन्माचा पुरावा म्हणून (दहावीचे मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला)
c. पदवी सर्टिफिकेट
d. जातीचे प्रमाणपत्र
e. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
f. उत्पन्नाचा दाखला
ही सर्व कागदपत्रे अर्ज भरण्यासाठी गरजेचे आहे.

Note :विस्तर माहितीसाठी वर  दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

NPCIL Recruitment 2024 apply online

How to Apply –

अर्ज करण्याची प्रक्रिया:

NPCIL Recruitment 2024

1.NPCIL असिस्टंट ग्रेड 1 अधिसूचना 2024 PDF मधील पात्रता निकष तपासा.
2.खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जावर क्लिक करा किंवा npcilcareers.co.in NPCIL असिस्टंट ग्रेड 1 ऑनलाइन
 फॉर्म 2024 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
3.NPCIL सहाय्यक ग्रेड 1 नोंदणी फॉर्म 2024 भरा.
4.आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि अपलोड करायची आहेत.

5.उमेदवाराच्या संबंधित  विचारण्यात आलेली सर्व  योग्य महितीसह अर्ज भरायचा आहे, अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास
 उमेदवार हा अपात्र होऊ शकतो.

6.अर्ज फी भरा.

7.त्यानंतरअर्ज सादर करा.
8.शेवटी अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.
NPCIL Recruitment 2024



काही नौकरीच्या महवाच्या लिंक्स 

AIESL Recruitment 2024 | इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी,best

AIESL Recruitment 2024  नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी तयार झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील पात्र व इच्छुक उमेदवार आधारित पात्र असणार आहे.

एआयईएसएल करिअर करियर  ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि आश्वासक नोकऱ्यांपैकी एक आहे. एआयईएसएलच्या नोकऱ्यांना उच्च दर्जाची जॉब सिक्युरिटी, उत्तम पगार आणि रोमांचक करिअर आणि वाढीच्या संधींमुळे मोठी मागणी आहे. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेसने एआयईएसएल च्या विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी एआयईएसएल भरती 2024 सह अधिसूचना जारी केली आहे.

या भरतीच्या अर्जासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता, तर अटी, परीक्षा फीस, अर्थाची अंतिम तारीख आणि इतर गोष्टींचे सविस्तर माहितीसाठी खालील वाचा.

AIESL Recruitment 2024

AIESL Recruitment 2024   या इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत होत असलेले या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून सर्वत्र चालू झालेली आहे. पदवीधर असलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदती 25 जून 2024 पर्यंत आहे.

या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये दोन विभागातल्या रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यामध्ये विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians )आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ(Aircraft Trainee) या जागा या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांची निवड ही परीक्षे अंतर्गत होणार आहे. माहितीसाठी खाली वाचा.

Note: अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

ए आय इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड या संस्थेची भरती होणार असून एकूण 100 जागेसाठी भरती पार पडणार आहे. आणि या भरतीत पात्र झालेली उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने काम करावे लागणार आहे. AIESL Recruitment 2024 त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे त्यामुळे लवकरात लवकर या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.

Total post (एकूण जागा): 100

संस्थेचे नाव : AI Engineering Service Limited 

भरती विभाग : एअर इंडिया विभागात निवड झालेल्या उमेदवारला नोकरी मिळणार आहे.(सरकारी नौकरी /Gov. Job )

पदाचे नाव: या भरतीमध्ये विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians)आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (Aircraft Trainee) या पदांसाठी हि

भरती होणर आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता:   इंजिनिअरींग डिप्लोमा / इंजिनिअरींग पदवीधर असणे आवश्यक आहे.( शैक्षणिक पात्रतेच्या अधिक  माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पहायची आहे).

नोकरीचे ठिकाण:  निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना  AIESL विभागात  देशभरात नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:  ऑनलाइन (Online )पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत: 25 जून 2024 च्या आत अर्ज दाखल करायचे आहेत.

BEL Recruitment 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत भरती जाहीर, पदवीदर उमेदवार करू शकतात अर्ज

AIESL Job Recruitment 2024

वयोमर्यादा: 

खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांसाठी : 18 ते 35 वर्ष

ओबीसी (OBC) प्रवर्ग:  3  वर्षाची सवलत

एससी (SC) व एसटी (ST) प्रवर्ग:  5 वर्षाची सवलत

वेतनश्रेणी: 

1.विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians) : Rs.27940/- महिना

2.प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (Aircraft Trainee) : Rs.15000/- महिना

भरतीची निवड प्रक्रिया:  या भरतीसाठी  उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे.AIESL Recruitment 2024

(Fees )अर्ज करण्यासाठी शुल्क: 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1000/-

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नाही.

 

AISEL भरती अधिकृत जाहिरात   क्लिक करा 
विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians)ऑनलाइन अर्ज   क्लिक करा 
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (Aircraft Trainee) ऑनलाइन अर्ज  क्लिक करा 
नवनवीन नौकरीची माहिती  क्लिक करा 

 

AIESL Job Recruitment 2024

Important Documents for Application Form: 

आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र-

AIESL Recruitment 2024

(1) अर्जदार उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो

(2) अर्जदारचा आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड ,रहिवासी दाखला,उमेदवाराची स्वाक्षरी

(3) शाळा सोडल्याचा दाखला (TC)

(4) 10 वी मार्कशिट ,12 वी मार्कशिट शैक्षणिक कागदपत

(5) जातीचा दाखला

(6) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

(7) डोमासाईल प्रमाणपत्र

AIESL Recruitment 2024 How to Apply 

AISEL भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया :

  AIESL Recruitment 2024  सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन (Online) पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

AI इंजीनीरिंग सर्विस लिमिटेड च्या  www.aiesl.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

त्या नंतर करिअर -> नोटिफिकेशनवर क्लिक करा.

नोटिफिकेशनमधील गुगल फॉर्म लिंक तपासा.

उमेदवाराच्या संबंधित  विचारण्यात आलेली सर्व  योग्य महितीसह अर्ज भरायचा आहे, अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास उमेदवार हा अपात्र होऊ शकतो.

आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि अपलोड करायची आहेत.

त्यानंतर भरतीचा अर्ज शुल्क भरा.

त्यांचा अर्ज सादर करा.

अर्ज प्रक्रियेच्या अधिक माहिती साठी जाहिरात बघायची आहे 

AISELRecruitment 2024 Notification PDF

इतर नौकारीच्या काही महत्वाच्या लिंक्स :

IAF Agniveer Bharti 2024 | अग्निवीरवायु पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज

MSC Bank Bharti 2024 | एमएससी बॅंकेत सरकारी नौकरीची संधी ,असा करा अर्ज 
Exit mobile version