MSRTC Nagpur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर (MSRTC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारी अर्ज साठी पात्र असणार आहेत. परिवहन मंडळाच्या या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकता. पदवीधर असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ नागपूर विभागा अंतर्गत होत असलेल्या या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जून 2024 पर्यंत आहे. या भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची प्रक्रिया सविस्तर माहिती खाली पहा.

MSRTC Nagpur Bharti 2024

या भरतीमध्ये महाराष्ट्र MSRTC Nagpur Bharti 2024 राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. “वाहतूक निरीक्षक” या पदांसाठी ही भरती होत असून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 24 जून 2024 पर्यंत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आतच पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर या अंतर्गत या भरतीची अधिकृत जाहिराती प्रकाशित करण्यात आली आहे
या भरती संदर्भातील निवड प्रक्रिया, एकूण जागा,आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात खाली सविस्तर रूपात दिले आहेत.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

MSRTC Nagpur Vacancy 2024

एम एस आर सी टी च्या अंतर्गत होणाऱ्या या भरतीतून वाहतूक निरीक्षक या पदाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक पदवीधर उमेदवार हे ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज दाखल करू शकता.अधिक माहिती साठी खाली दिलेली माहिती वाचा. या भरती मध्ये निवडलेल्या उमेदवारला नौकरी ही नागपूर इथे मिळणार आहे.MSRTC Nagpur Bharti 2024
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर
MSRTC Nagpur Bharti 2024

विभाग:   MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Total Post (एकुण पदे) : भरतीच्या अधिकृत जाहिरात पहा

पदांचे नाव : वाहतूक निरीक्षक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 50% गुणांसह पदवीधर (Any Degree)

वयोमर्यादा :    जाहिरात पहा.

नौकारीचे ठिकाण:  नागपूर (महाराष्ट्र)MSRTC Nagpur Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (offline) पद्धतीने अर्ज स्वीकालर जातील.

अर्ज करण्याची मुदत:   24 जून 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:  4000/-रुपये महिना सुरुवातीला

 अर्ज पाठवण्याचा पत्ता  : रा.प.नागपूर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय,रा.प.नागपूर.

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):  फीस नाही 

भरतीची जाहिरात बघा  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 

MSRTC Nagpur Bharti 2024

अर्ज प्रक्रिया –

ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहे.MSRTC Nagpur Bharti 2024

1.महामंडळाच्या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. ऑफलाइन भरलेला अर्ज दिलेल्या पत्त्यावर हा पाठवायचा आहे. पत्ता बघण्यासाठी भरतीची जाहिरात बघा.

3. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

3. भरलेल्या आमच्या सोबत आवश्यक असणारे कागदपत्र आणि प्रमाणपत्र हे जोडायचे आहेत.

4. उमेदवारांनी अपूर्ण माहितीचा अर्ज दाखल केल्यास उमेदवार हा अपात्र होऊ शकतो, त्यामुळे आज हा काळजीपूर्वक भरायचा आहे.

5. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 ही आहे

6. देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचे आहे.

7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात PDF पाहावी.

Note :भरतीच्या  विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

काही महत्वाचे कागदपत्रे आणि प्रमाणपत्र –

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या या भरतीसाठी लागणारी काही महत्त्वाचे कागदपत्रे.

.आज भरणाऱ्या उमेदवाराचा पासपोर्ट फोटो
. शाळा सोडल्याचा दाखला (TC)
. पदवीचे सर्टिफिकेट
. अनुभव असल्यास अनुभवाचा दाखला

MSRTC Nagpur Bharti 2024 Q & A

Q.महाराष्ट्र राज्य महामंडळ (MSRTC) नागपूर विभागाच्या या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा?

Ans. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावेत.

Q.MSRTC Nagpur Bharti 2024 ही भरती कोणत्या पदासाठी होत आहे?

Ans.  ही भरती वाहतूक निरीक्षक या पदासाठी होत आहे.

Q.MSRTC Nagpur Bharti 2024 साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version