AIESL Recruitment 2024  नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी तयार झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील पात्र व इच्छुक उमेदवार आधारित पात्र असणार आहे.

एआयईएसएल करिअर करियर  ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि आश्वासक नोकऱ्यांपैकी एक आहे. एआयईएसएलच्या नोकऱ्यांना उच्च दर्जाची जॉब सिक्युरिटी, उत्तम पगार आणि रोमांचक करिअर आणि वाढीच्या संधींमुळे मोठी मागणी आहे. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेसने एआयईएसएल च्या विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी एआयईएसएल भरती 2024 सह अधिसूचना जारी केली आहे.

या भरतीच्या अर्जासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता, तर अटी, परीक्षा फीस, अर्थाची अंतिम तारीख आणि इतर गोष्टींचे सविस्तर माहितीसाठी खालील वाचा.

AIESL Recruitment 2024

AIESL Recruitment 2024   या इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत होत असलेले या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून सर्वत्र चालू झालेली आहे. पदवीधर असलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदती 25 जून 2024 पर्यंत आहे.

या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये दोन विभागातल्या रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यामध्ये विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians )आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ(Aircraft Trainee) या जागा या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांची निवड ही परीक्षे अंतर्गत होणार आहे. माहितीसाठी खाली वाचा.

Note: अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

ए आय इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड या संस्थेची भरती होणार असून एकूण 100 जागेसाठी भरती पार पडणार आहे. आणि या भरतीत पात्र झालेली उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने काम करावे लागणार आहे. AIESL Recruitment 2024 त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे त्यामुळे लवकरात लवकर या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.

Total post (एकूण जागा): 100

संस्थेचे नाव : AI Engineering Service Limited 

भरती विभाग : एअर इंडिया विभागात निवड झालेल्या उमेदवारला नोकरी मिळणार आहे.(सरकारी नौकरी /Gov. Job )

पदाचे नाव: या भरतीमध्ये विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians)आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (Aircraft Trainee) या पदांसाठी हि

भरती होणर आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता:   इंजिनिअरींग डिप्लोमा / इंजिनिअरींग पदवीधर असणे आवश्यक आहे.( शैक्षणिक पात्रतेच्या अधिक  माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पहायची आहे).

नोकरीचे ठिकाण:  निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना  AIESL विभागात  देशभरात नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:  ऑनलाइन (Online )पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत: 25 जून 2024 च्या आत अर्ज दाखल करायचे आहेत.

BEL Recruitment 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत भरती जाहीर, पदवीदर उमेदवार करू शकतात अर्ज

AIESL Job Recruitment 2024

वयोमर्यादा: 

खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांसाठी : 18 ते 35 वर्ष

ओबीसी (OBC) प्रवर्ग:  3  वर्षाची सवलत

एससी (SC) व एसटी (ST) प्रवर्ग:  5 वर्षाची सवलत

वेतनश्रेणी: 

1.विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians) : Rs.27940/- महिना

2.प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (Aircraft Trainee) : Rs.15000/- महिना

भरतीची निवड प्रक्रिया:  या भरतीसाठी  उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे.AIESL Recruitment 2024

(Fees )अर्ज करण्यासाठी शुल्क: 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1000/-

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नाही.

 

AISEL भरती अधिकृत जाहिरात   क्लिक करा 
विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians)ऑनलाइन अर्ज   क्लिक करा 
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (Aircraft Trainee) ऑनलाइन अर्ज  क्लिक करा 
नवनवीन नौकरीची माहिती  क्लिक करा 

 

AIESL Job Recruitment 2024

Important Documents for Application Form: 

आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र-

AIESL Recruitment 2024

(1) अर्जदार उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो

(2) अर्जदारचा आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड ,रहिवासी दाखला,उमेदवाराची स्वाक्षरी

(3) शाळा सोडल्याचा दाखला (TC)

(4) 10 वी मार्कशिट ,12 वी मार्कशिट शैक्षणिक कागदपत

(5) जातीचा दाखला

(6) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

(7) डोमासाईल प्रमाणपत्र

AIESL Recruitment 2024 How to Apply 

AISEL भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया :

  AIESL Recruitment 2024  सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन (Online) पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

AI इंजीनीरिंग सर्विस लिमिटेड च्या  www.aiesl.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

त्या नंतर करिअर -> नोटिफिकेशनवर क्लिक करा.

नोटिफिकेशनमधील गुगल फॉर्म लिंक तपासा.

उमेदवाराच्या संबंधित  विचारण्यात आलेली सर्व  योग्य महितीसह अर्ज भरायचा आहे, अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास उमेदवार हा अपात्र होऊ शकतो.

आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि अपलोड करायची आहेत.

त्यानंतर भरतीचा अर्ज शुल्क भरा.

त्यांचा अर्ज सादर करा.

अर्ज प्रक्रियेच्या अधिक माहिती साठी जाहिरात बघायची आहे 

AISELRecruitment 2024 Notification PDF

इतर नौकारीच्या काही महत्वाच्या लिंक्स :

IAF Agniveer Bharti 2024 | अग्निवीरवायु पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज

MSC Bank Bharti 2024 | एमएससी बॅंकेत सरकारी नौकरीची संधी ,असा करा अर्ज 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version