Bank of Baroda Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. बँक ऑफ बडोदा या बँके अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली असून, ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. पदवीधर असलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
बँक ऑफ बडोदा च्या भरती अंतर्गत विविध पदांची भरती अंतर्गत केली जाणार असून या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली असून, पदवीधर असलेली उमेदवार हे 2 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता . या भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, परीक्षा फीस अधिकृत जाहिरात, वय मर्यादा यांची सविस्तर माहिती खाली विस्तृत रूपात दिली आहे.
Bank of Baroda Bharti 2024
बँक ऑफ बडोदा 2024-
Bank of Baroda Bharti 2024 बँक ऑफ बडोदा ही भारतातील बँक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असून या अंतर्गत ही भरती होणार आहे. म्हणूनच उमेदवारांसाठी ही एक नोकरीची सुवर्णसंधी तयार झाली आहे. बँक ऑफ बडोदा भरती 2024 या अंतर्गत एकूण 627 उमेदवारांच्या भरतीतून विविध विभागाच्या रिक्त पदांची नियुक्ती या अंतर्गत केली जाणार आहे.
या भरतीची अर्ज करण्यासाठी ची शेवटची मुदत ही 02 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पद्धतीच्या आताच अर्ज सबमिट करायची आहेत. या भरती संदर्भातील अर्ज प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, श्रेणी याची माहिती खाली दिली आहे.
Note :भरतीच्या सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Bank of Baroda Recruitment 2024
बँक ऑफ बडोदा अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीत एकूण 627 जागांपैकी व्यावसायिक (Professionals) आणि मानव संसाधन (HR) या पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. तिची निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र सविस्तर माहिती खाली दिली आहे.Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda
विभाग: बँक विभाग (बँक ऑफ बरोडा /BOI)
Total Post (एकुण पदे) : 627
पदांचे नाव : व्यावसायिक (Professionals) व मानव संसाधन (HR) या पदाची निवड या भरती अंतर्गत केली जाणार आहे.
पद संख्या:
1.व्यावसायिक ( Professionals) : 168
2.मानव संसाधन ( HR ) : 459
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 1.व्यावसायिक ( Professionals) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे (Any Degree)
2.मानव संसाधन ( HR ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech.
वयोमर्यादा : 25 ते 48 वर्ष (अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा)
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला बँक ऑफ बरोडा (BOI) च्या कार्य क्षेत्रात भारतात कुठेही नौकरी मिळू शकते.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकाले जातील.
अर्ज करण्याची मुदत: 2 जुलै 2024 पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकता,परंतु या मुदतीच्या आतच अर्ज सबमिट करायचे आहे.
वेतन श्रेणी: 1. व्यावसायिक ( Professionals)- 64,820/- ते 1,20,940/- रुपये महिना
2.मानव संसाधन ( HR )- 8 लाख ते 45 लाख रुपये (प्रति वर्ष )LPA
भरतीची निवड प्रक्रिया :निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी, सायकोमेट्रिक चाचणी किंवा
ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ग्रुप डिस्कशन आणि/किंवा मुलाखत.
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):
खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांना- 600/- रुपये
एससी/एसटी/ओबीसी प्रवर्ग शुल्क/पीडब्ल्यूडी –100/– रुपये
भरतीची अधिकृत जाहिरात व्यावसायिक (Professionals) | क्लिक करा |
भरतीची अधिकृत जाहिरात मानव संसाधन (HR) | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
नवनवीन नोकरीचे अपडेट | क्लिक करा |
Bank of Baroda Bharti 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरती आज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्रे व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
1. उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो
2. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
4. पदवीचे सर्टिफिकेट.
5. जातीचा दाखला
6. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
7. उमेदवाराची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
8 . तर काही प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास.
Note :भरतीच्या सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Bank of Baroda Bharti 2024 How to Apply
बँक ऑफ बरोडा भरती 2024 या भरतीचा अर्ज कसा करावा-ऑनलाइन (online)
1.
अर्ज दाखल करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
2. यासाठी अर्जदार उमेदवाराकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
3. जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
4. जाहिरातीत दिल्याप्रमाणे कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत.
5. अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायचे आहे, पुन्हा माहिती सह अजब आल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो.
6. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
7. अर्ज हा 2 जुलै 2024 या मुदतीच्या दाखल करायचा आहे.
8. त्यानंतर अर्ज सादर केल्याची एक प्रिंट घ्यायची आहे.
9. अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
बँक ऑफ बरोडा (BOI) भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे QnA
Q.बँक ऑफ बडोदा 2024 या भरतीचा अर्ज कसा करावा?
Ans. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
Q. बँक ऑफ बडोदा ची भरती कोणत्या पदासाठी होत आहे?
Ans.1.व्यावसायिक ( Professionals) आणि 2.मानव संसाधन ( HR )
Q. एकूण किती पदासाठी ही भरती होणार आहे?
Ans. एकूण 627 पदांसाठी
Q. या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता?
Ans. मानव संसाधन ( HR ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech.
व्यावसायिक ( Professionals):कोणत्याही शाखेतून पदवीदर असणे गरजेचे आहे
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. 3 जुलै 2024
इतर नौकारीच्या काही महत्वाच्या लिंक्स
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज
एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज
NPCIL मध्ये नौकरीची सुवर्णसंधी ,अधिक माहिती बघा
इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत भरती जाहीर, पदवीदर उमेदवार करू शकतात अर्ज