ECHS Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकऱ्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. एक्स सर्विसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ESHC) अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने असून बारावी पास उमेदवार या भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे.

इ सी एच सी च्या अंतर्गत या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीची असून पात्र व इच्छुक उमेदवाराकडे 18 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, आणि भरतीची अधिकृत जाहिरातीची माहिती घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

ECHS Recruitment 2024

ECHS Recruitment 2024 या भरती अंतर्गत विविध पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे. एक सरकारी नोकरी असून उमेदवारांना नोकरीसाठीची एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आतच पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत. या भरतीसाठी बारावी पास उमेदवार हे अर्ज करण्यासाठी पात्र असून महाराष्ट्रभरातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत.

विविध विभागासाठी ही भरती होणार असून, भरती संदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि निकाल हे सर्व गोष्टींची माहिती खाली सविस्तर रूपात दिली आहे.

SSC CGL अंतर्गत 17727 जागेसाठी मेगाभरती जाहीर,लगेच करा ऑनलाइन अर्ज.

ECHS Bharti 2024

ECHS अंतर्गत पार पडणाऱ्या भरती प्रक्रियेतून एकूण नऊ पदांची भरती अंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये डेंटल ऑफिसर, मेडिकल स्पेशलिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई अशा विविध पदांसाठी ही भरती पार पडणार आहे अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.ECHS Recruitment 2024

एक्स सर्विसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ESHC) भरती 2024 

भरती विभाग : सरकारी नौकरी (maharashtra )

ECHS Bharti 2024

Total Post (एकुण पदे) : 9

पदांचे नाव : डेंटल ऑफिसर, मेडिकल स्पेशलिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे त्यामुळे भरतीची जाहिरात वाचा.

वयोमर्यादा :    कमीतकमी 18 वर्ष असणे गरजेचे आहे.

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा ECHS Recruitment 2024 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रभर कुठेही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (offline)

अर्ज करण्याचा पत्ता :आय /सी स्टेशन हेडक्वार्टर, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आय एन एस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०००८८

अर्ज करण्याची मुदत:   18 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:  16,800/- रुपये ते 75,000 /- रुपये प्रती महिना

 भरतीची निवड प्रक्रिया :  मुलाखत अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): या भरतीसाठी कुठलीही fees अर्ज शुल्क नाही

भरतीची जाहिरात पहा  क्लिक करा 
अर्ज online /offline  क्लिक करा 
नवनवीन नौकरीचे अपडेट  क्लिक करा 

ECHS Job Recruitment 2024

अर्जकरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे-

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी

. शैक्षणिक कागदपत्रे

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला

.कामाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र

. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

ECHS Recruitment 2024 How to Apply 

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायच आहे

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे. ECHS Recruitment 2024

2.  echs.gov. in या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

3. अर्ज हे आय/सी स्टेशन हेडक्वार्टर, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आय एन एस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०००८८ या पत्त्यावर स्पीड पोस्टाने सादर करायचं

4 .18 जुलै 2024 च्या आधी

5. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

6.अर्ज 18 जुलै 2024 नंतर प्राप्त झाल्यास स्वीकारले जाणार नाही,.

7.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

ECHS Recruitment 2024

 

ECHS Bharti 2024 QnA

भरती संदर्भातील प्रश्न –ECHS Recruitment 2024

Q. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत?
Ans. ऑफलाइन पद्धतीने

Q. एकूण किती पदाकरिता भरती होणार आहे?
Ans.09

Q. कोणत्या प्रकारची नोकरी असणार आहे? 
Ans. सरकारी.एक्स सर्विसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ESHC) विभागात

Q. दाखल करण्याची शेवटची मुदत?
Ans. 18 जुलै 2024 पर्यंत स्पीड पोस्टाने अर्ज पोहोचले पाहिजे.

Q. ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता?
Ans.आय/सी स्टेशन हेडक्वार्टर, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आय एन एस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०००८८ या पत्त्यावर सादर करावे.

इतर भरतीच्या लिंक्स –

महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा.

NFL Recruitment 2024 | NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज

बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज

SSC CGL Recruitment 2024 | SSC CGL अंतर्गत 17727 जागेसाठी मेगाभरती जाहीर,लगेच करा ऑनलाइन अर्ज

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version