Indian Air Force Agniveer Bharti 2025 सरकारी नौकरी साठी इच्छुक उमेदवांसाठी ही बातमी आनंदाची असणार आहे. भारतीय हवाईदलात अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मुलाखत अंतर्गत निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे.
देशभरातील 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलीली आहे.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Indian Air Force Agniveer Bharti 2025
“ अग्नीवीर ” या पदांच्या 01 जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भारतीय हवाईदला हा देशातील महत्वाचा सरकारी विभाग आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. DRDO Bharti 2025
नवीन भरतीच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
Indian Air Force भरतीची महत्वाची माहिती
भरतीचे नाव : Indian Air Force Agniveer Bharti 2025
एकुण पदांची संख्या : pdf वाचा.
पदाचे नाव : अग्नीवीर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (science)असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
मुलाखतीची दिनांक : 27 जानेवारी 2025
अर्जाची प्रक्रिया –
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 27 जानेवारी 2025
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Indian Air Force Agniveer Bharti 2025
वयोमार्यादा : 17.5 वर्ष ते 21 वर्ष
पगार : 28,000/- रु.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Indian Air Force Agniveer Bharti PDF व अर्जाची लिंक
🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | इथे क्लिक करा |
🟢⏭️नवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
इतर चलाऊ भरतीच्या काही लिंक्स :
भारतीय तटरक्षक दलात सरकारी नोकर भरती. एकूण 140 पदांची भरती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी. थेट मुलाखती अंतर्गत निवड