Indian Coast Guard AC Bharti 2024 तूम्ही देखील 12 वी पास उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया अर्ज करण्याची सुरुवात सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत. 12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्जाची साठी पात्र असणार आहे.

जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 31 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Indian Coast Guard AC Bharti 2024

असिस्टंट कमांडंट, असिस्टंट कमांडंट – टेक्निकल ” या रिक्त पदांच्या एकूण 140 जागेच्या    भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल हा देशातील महत्वाचा सरकारी विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या pdf च्या लिंक ला क्लिक करून अधिक माहीती बघू शकता.

नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

क्लिक करा 

Indian Coast Guard 2024 भरतीची महिती

भरतीचे नाव : Indian Coast Guard AC Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 4 0 

पदाचे नाव :  असिस्टंट कमांडंट, असिस्टंट कमांडंट – टेक्निकल  या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12 वी (Maths & Physics) पास ते पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रक्रिया – 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 31 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Indian Coast Guard AC Bharti 2024

वयोमार्यादा : 21 ते 25 वर्ष

  • ओबीसी, एससी/एसटी – 03 ते 05 वर्षा पर्यंत सूट

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क :  300 /-रु.

  • एससी/एसटी/ओबीसी – अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

Indian Coast Guard AC Bharti 2024 PDF व अर्जाची लिंक

 

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
👉💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक  इथे क्लिक करा 
📰➡️नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा

इतर चालू भरतीच्या काही महत्वाच्या लिंक्स : 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती. इथून लगेच करा अर्ज

 DRDO अंतर्गत रिक्त पदांची भरती. जाहिरात इथे पहा.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version