Ordnance Factory Pune Bharti 2025 चांगली नोकरी शोधत आहे तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल देहू रोड पुणे अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांनी 10 जानेवारी 2025 या मुदतीच्या आत अर्ज करायचा आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑफलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत. डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवार अर्जासाठी पात्र असणार आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल हा देशातील महत्वाचा सरकारी हॉस्पिटल आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Ordnance Factory Pune Bharti 2025

कार्यकाल आधारित स्नातक और डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 10 पदांची भरती केली जाणार आहे.  अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया. अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

 भरती संदर्भातील महत्वाची माहिती  

भरतीचे नाव : Ordnance Factory Pune Bharti 2025

एकुण पदांची संख्या : 010

पदाचे नाव : कार्यकाल आधारित स्नातक और डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून डिप्लोमा पास व पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्जाचा पत्ता : मुख्य महाप्रबंधक, आयुध निर्माणी देहूरोड, म्यूनिशन इंडिया लिमिटेड की इकाई, भारत सरकार का उद्यम, रक्षा मंत्रालय, जिलाः पुणे (महाराष्ट्र), पिन 412101

अर्ज करण्याची प्रक्रिया : 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 10 जानेवारी 2025
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  Ordnance Factory Pune Bharti 2025

अर्ज करण्याची मुदत : 10 जानेवारी 2025

पगार : 36,000 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

Ordnance Factory Pune Bharti 2025 PDF 

🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻अधिकृत वेबसाइट   इथे क्लिक करा 
🟢⏭️नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर चालू भरतीच्या काही लिंक्स : 

RITES अंतर्गत 25 विविध रिक्त पदांकरीता भरती. लगेच करा अर्ज

सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत 466 जागेसाठी भरती. 

DRDO अंतर्गत रिक्त पदांची भरती. जाहिरात इथे पहा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version