Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Bharti 2025 सरकारी नौकरी साठी इच्छुक उमेदवांसाठी ही बातमी खास असणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मुलाखत अंतर्गत निवड होणार आहे. 07 जानेवारी 2025 ही मुलाखतीची तारीख असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे.
“ वरिष्ठ संशोधन फेलो” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 01 रिक्त पदाची भरती केली जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला हे महाराष्ट्रातील नमांकीत विद्यापीठ असल्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,मुलाखतीचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Bharti 2025
नवीन भरतीच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth 2025 भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Bharti 2025
एकुण पदांची संख्या : 01
पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून (M.Sc. (Agri. विषयातील ) पदवीधरअसलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : अकोला, महाराष्ट्र या ठिकाणी उमेदवारला नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : पाटबंधारे व ड्रेनेज अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. पीडीकेव्ही, अकोला.
मुलाखतीची दिनांक : 07 जानेवारी 2025
अर्जाची प्रक्रिया –
- पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
- मेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह हजर राहायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. मुलाखत दि . – 07 जानेवारी 2025
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Bharti 2025
वयोमार्यादा : 38 वर्षा पर्यंत
पगार : 31,000 /- रुपये
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Bharti 2025 PDF
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
⏭️💻नवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
इतर चालू भरतीच्या काही लिंक्स :
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती. इथून लगेच करा अर्ज ठाणे महानगरपालिकेत भरती. 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे इथे नौकरीची संधी.