ITBP Bharti 2024 | भारतीय तिब्बत सीमा पोलिस दल अंतर्गत 526 पदांची भरती. 10 वी पास उमेदवारांना संधी

ITBP Bharti 2024 तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत आहे तर ही माहिती खास तुमच्यासाठी भारतीय तिब्बत सीमा पुलिस विभागा अंतर्गत विविध पदांच्या 526 पदांच्या मोठ्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरूअसून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत.

10 वी, 12 वी,आयटीआय पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार असून नौकरीची सुवर्ण संधी या माध्यमातून तयार झाली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

 

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024

उपनिरीक्षक (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भारतीय तिब्बत सीमा पुलिस हा भारतातील नामकीत सरकारी विभाग आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

ITBP 2024 भरतीची संपूर्ण माहिती 

भरतीचे नाव : Coal India Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 5 2 6

पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी, 12 वी, आयटीआय पास  (संबंधित विषयातील)असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 14 डिसेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष

  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : नियमाप्रमाणे

अर्ज शुल्क : 200 /- रुपये (राखीव प्रवर्ग –100 /- रु.  )

Note विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. ITBP Bharti 2024 

ITBP Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 14 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. ITBP Bharti 2024

🧾भरतीची अधिकृत जाहिरात पीडीएफ  इथे क्लिक करा 
💻👉ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक  इथे क्लिक करा 
📰🟢नवीन भरतीची माहीती  इथे क्लिक करा 

 

कोल इंडिया लिमिटेड 640 पदांची भरती. 

कंडक्टर पदांसाठी भरती. 10 वी पास उमेदवारांना संधी

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 | सशस्त्र सेना मुंबई विभागात 12 वी पास उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी…

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 तूम्ही देखील 12 वी पास उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सशस्त्र सेना मुंबई लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत.

12 वी,आयटीआय पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 31 जानेवारी 2025 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025

प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. सशस्त्र सेना मुंबई विभागा हा देशातील महत्वाचा विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. एकूण 019 पदांची भरती केली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025

Armed Forces Tribunal 2025 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : NPCC Bharti 2024 

एकुण पदांची संख्या : 0 1 9

पदाचे नाव :  प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी, ITI  (संबंधित क्षेत्रातील ) पास असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2025

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : सशस्त्र सेना न्यायाधीकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7 वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए. जी बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006

वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष व एससी/एसटी – 05 वर्ष सुट  )

पगार : 19,900 ते 2,87,000 /- रु.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 31 जानेवारी 20255
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025

👉➡️भरतीची अधिक माहिती  इथे क्लिक करा 
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 

 

कोल इंडिया लिमिटेड 640 पदांची भरती. अधिक माहिती पहा

 बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 पदांसाठी भरती. लगेच करा अर्ज 

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती. अर्ज प्रक्रिया सुरू

Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024 | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती. अधिक माहिती पहा

Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024 तूम्ही देखील पदवीधर उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 23 नोव्हेंबर 2024 या रोजी मुलाखतीसाठी हजर राहयचे आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

 CCIL Akola Bharti 2024

कार्यालयीन कर्मचारी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड देशातील महत्वाचा विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. एकूण 61 पदांची भरती केली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,मुलाखतीचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

 CCIL Akola 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 6 1

पदाचे नाव :  कार्यालयीन कर्मचारी पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पास असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या पैकी कुहेही.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 23 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

मुलाखतीचा  पत्ता :

अकोला : शिवम जिनिंग आणि प्रेसिंग इंडस्ट्रीज, सर्वे नंबर12/4 आणि 11/3, मंगरूळपीर रोड, बार्शीटाकळी जिल्हा अकोला.

अमरावती : श्री साई ऍग्रो इंडस्ट्री गेट नंबर 40 उमरी रोड एवढा तालुका दारापूर, जिल्हा अमरावती.

बुलढाणा : अवदारिया ॲग्रो इंडस्ट्री अकोला रोड, बालापुर नाक्या जवळ.

चंद्रपूर : आदिती कॉटन इंडस्ट्री सर्वे नंबर 81/2, खंडाळा रीत टाकळी पोस्ट बोनांदुरी.

नागपूर : पी एन गावंडे जिनिंग प्रेसिंग आणि ऑइल मिल प्रायव्हेट लिमिटेड. बाजारगाव रोड, जिल्हा नागपूर.

वर्धा : श्री संत गजानन शेती मल प्रक्रिया उद्योग प्लॉट नंबर- 1, सर्वे नंबर 503, मौजा वायगाव, जिल्हा वर्धा.

वाशिम : श्री दामोदर जिनिंग आणि प्रेसिंग इंडस्ट्री मौजे तुळजापूर, जिल्हा वाशिम.

यवतमाळ : जैन कोटेक्स आणि ऍग्रो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर बी15, एमआयडीसी, यवतमाळ.

वयोमार्यादा : 21 वर्षा पुढील (ओबीसी – 03 वर्ष व एससी/एसटी – 05 वर्ष सुट  )

पगार : नियमाप्रमाणे

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

 CCIL Akola Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • मुलाखत साठी मुळ पत्त्यावर उपस्थित राहयचे आहे. अंतिम मुदत – 23 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
🟢🟢नवीन भरतीच्या माहिती साठी  इथे क्लिक करा 

 

 ITI पास उमेदवारांना भारत डायनामिक्स मध्ये नौकरीची संधी. लगेच करा अर्ज

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई विभागात भरती. लगेच करा अर्ज.

 

 

 

India Meteorological Department Bharti 2024 | भारतीय हवामान विभागात 10 वी पास उमेदवारांना संधी. लगेच पाठवा अर्ज

India Meteorological Department Bharti 2024 भारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. 10 वी पास उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

India Meteorological Department Bharti 2024

लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 068 पदांसाठी भरती पार पडणार आहे. भारतीय हवामान विभाग हा देशातील नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

India Meteorological Department 2024 भरतीची अधिकृत माहिती 

भरतीचे नाव : India Meteorological Department Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 068 

पदाचे नाव :  विविध या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डा/विद्यापीठातून 10 वी, पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक08 डिसेंबर 2024 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्जाचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी , हवामान शास्त्र महासंचालक, मोसम भवन, लोदी रोड, नवी दिल्ली – 110003

वयोमार्यादा : 56 वर्षा पर्यंत

  • ओबीसी,एससी,एसटी – 05 वर्षा पर्यंत सूट

पगार : 19.900/-

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. India Meteorological Department Bharti 2024

India Meteorological Department Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • मुळ पत्तावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 08 डिसेंबर 2024 
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  साठी क्लिक करा 
🟢🟢नवीन भरतीची माहिती  साठी क्लिक करा 

 

संगणन विकास केंद्रात सरकारी पदांची भरती. पदवीधारांना संधी

 राष्ट्रीय बियाणे महामंडळ विभागात भरती.

Coal India Bharti 2024 | कोल इंडिया लिमिटेड 640 पदांची भरती. अधिक माहिती पहा

Coal India Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकऱ्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असून पदवीधर पास उमेदवार या भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे.

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीची असून पात्र व इच्छुक उमेदवाराकडे 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, आणि भरतीची अधिकृत जाहिरातीची माहिती घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

Coal India Bharti 2024

Coal India Bharti 2024

 या भरती अंतर्गत विविध पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे. एक सरकारी नोकरी असून उमेदवारांना नोकरीसाठीची एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आतच पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत. या भरतीसाठी पदवीधर पास उमेदवार हे अर्ज करण्यासाठी पात्र असून महाराष्ट्रभरातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत.

विविध विभागासाठी ही भरती होणार असून, भरती संदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अर्जाची लिंक हे सर्व गोष्टींची माहिती खाली सविस्तर रूपात दिली आहे. Coal India Bharti 202

Coal India 2024 भरतीची सविस्तर माहिती 

Total Post (एकुण पदे) : 640 

पदांचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवीधर असलेले उमेदवार.त्यामुळे भरतीची जाहिरात वाचा.

Noteविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला देशभर कुठेही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत:  28 नोव्हेंबर 2024 पर्यंत

वेतन श्रेणी: नियमाप्रमाणे

वयोमार्यादा : 30 वर्षा पर्यन्त (एससी/एसटी/ओबीसी – 05 वर्षा पर्यन्त सूट)

भरतीची निवड प्रक्रिया :  मुलाखत/ परीक्षा

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): 1180 /- रु.

  • राखीव प्रवर्ग – अर्ज शुल्क नाही.

Coal India Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
  •  फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  •  नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
  •  त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
  • अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा. Coal India Bharti 202

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
🟢🟢नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

भारतीय नौदलात विविध पदांची भरती

आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत 300 जागेची भरती. लगेच करा अर्ज

 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 | जिल्हा सहकारी बँक कोल्हापूर अंतर्गत विविध पदांची भरती.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 तुम्ही देखील नोकरी शोधत आहे तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे, कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.

पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 124 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024

कनिष्ठ लिपिक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 015 पदांची निवड केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. नामांकित विभाग आहे. पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नोकरी संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association 2024 भरतीची माहिती 

भरतीचे नाव : Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 

एकुण पदांची संख्या : 015

पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार + MSCIT . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 24 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 22 ते 35 वर्ष

  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क :  अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024  

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 24 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
🟢🟢नवीन भरतीच्या माहितीसाठी  इथे क्लिक करा 

 

 

राष्ट्रीय बियाणे महामंडळ विभागात भरती. लगेच करा अर्ज

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. विभागात पदवीधरांना उच्च पगाराची नोकरीची संधी

BMC JE Vacancy 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 पदांसाठी भरती. लगेच करा अर्ज ..

BMC JE Vacancy 2024 नमस्कार मित्रांनो आपण देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या संधी तयार झाल्या आहेत. क्या भरतीसाठी पदवीधर असलेले उमेदवार भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. व तसेच या भरतीसाठी संपूर्ण देश भरातील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची आहे.

एम एस सी बँकेच्या या भरतीची अर्ज प्रक्रिया ही 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झालेली असून डिप्लोमा, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या भरतीचा अर्ज करण्या ची प्रक्रिया ही 16 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. भरती बद्दलच्या अधिक माहितीसाठी खाली वाचा.

BMC JE Recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या भरतीची अधिकृत जाहिरातीच्या अधिसूचनेनुसार नमूद केल्या प्रमाणे या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता या पदांची भरती होणार असून एकूण 690 रिक्त जागा या मार्फत भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक असलेले डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.

इच्छुक व पात्र उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरती च्या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे हे जाहिरातीत दिल्याप्रमाणे व्यवस्थित सबमिट करायचे आहेत. या प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी खाली वाचा.

note: भरतीचे अधिकृत जाहिरात बघण्यासाठी साठी खाली दिलेले pdf पाहावे .

BMC JE भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : BMC JE Vacancy 2024

एकुण पदांची संख्या : 0 6 9 0

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यपीठातून /संस्थातून अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची सुरुवात : 26 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची मुदत : 16 डिसेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 33 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वर्ष सूट )

पगार :41,800/- ते 1,42,400/- रुपये

अर्ज शुल्क : नाही

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. BMC JE Vacancy 2024 

BMC JE Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन(pdf) काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, त्यामुळे अर्ज हा नीट भरायचा आहे .
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. BMC JE Vacancy 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक  इथे क्लिक करा 
🟢🟢नवीन भरतीच्या माहिती साठी  इथे क्लिक करा 

 

भारतीय नौदलात विविध पदांची भरती

आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत 300 जागेची भरती. लगेच करा अर्ज 

राष्ट्रीय बियाणे महामंडळ विभागात भरती

BHEL Bharti 2024 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती. अर्ज प्रक्रिया सुरू

BHEL Bharti 2024 तुम्ही देखील पदवीधर आहेत आणि चांगल्या पगाराची नौकरी शोधत आहेत ते ही बातमी खास तुमच्या साठी, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत. अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे

संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

BHEL Bharti 2024

मेकॅनिकल इंजिनियर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 09 रिक्त पदाची भरती पार पडणार आहे. BHEL हा नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

BHEL 2024 भरतीची अधिकृत माहिती  

भरतीचे नाव : BHEL Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 09

पदाचे नाव :  मेकॅनिकल इंजिनियर या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (B.E. / B. Tech. / B.Sc. Engg. ) असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक :  09 डिसेंबर  2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्जाचा पत्ता : एक्झिक्युटिव्ह / एचआर रूम नंबर 29, एचआर रिक्रूटमेंट सेक्शन, मुख्य प्रशासकीय इमारत, भेल, राणीपूर, हरिद्वार, उत्तराखंड, पिन-249403.

वयोमार्यादा : 30 वर्षा पर्यंत

पगार : 84,000 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

BHEL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन/ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • मुळ पत्तावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताइथे च अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 09 डिसेंबर  2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. BHEL Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात पीडीएफ इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
🟢🟢नवीन भरतीच्या माहिती साठी  इथे क्लिक करा 

 

 

 भारतीय नौदलात विविध पदांची भरती

आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत 300 जागेची भरती. लगेच करा अर्ज 

CRIS Bharti 2025 | रेल्वे माहिती प्रणाली केंद्र विभागात भरती. लगेच करा ऑनलाइन अर्ज

CRIS Bharti 2025  रेल्वे माहिती प्रणाली केंद्र अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2024 पासून सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

CRIS Bharti 2025 

सल्लागार ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 02 पदांसाठी भरती पार पडणार आहे. CRIS हा नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, ईमेल, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

CRIS 2025 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : CRIS Bharti 2025

एकुण पदांची संख्या : 02

पदाचे नाव :  कंडक्टर या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : गोवा

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक : 17 डिसेंबर 2024 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन/ऑनलाइन (ईमेल)

अर्जाचा पत्ता :  मुख्य व्यवस्थापक/एचआरडी, सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स, चाणक्यपुरी, नवी दिल्ली-110021

वयोमार्यादा : अधिक माहिती जाहिराती मध्ये पहा.

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. CRIS Bharti 2025

CRIS Bharti 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन/ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • मुळ पत्तावर,ईमेलवर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत –  17 डिसेंबर 2024 
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. CRIS Bharti 2025

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी  इथे क्लिक करा 
🟢🟢नवीन भरतीची माहिती साठी  इथे क्लिक करा 

 

 

 भारतीय नौदलात विविध पदांची भरती

आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत 300 जागेची भरती. लगेच करा अर्ज

KTCL Goa Bharti 2024 | कंडक्टर पदांसाठी भरती. 10 वी पास उमेदवारांना संधी, लगेच करा अर्ज

KTCL Goa Bharti 2024 कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. 10 वी पास उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

KTCL Goa Bharti 2024

कंडक्टर” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 70 पदांसाठी भरती पार पडणार आहे. कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा हा नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

KTCL Goa 2024 भरतीची अधिक माहीती 

भरतीचे नाव : KTCL Goa Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 070 

पदाचे नाव :  कंडक्टर या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : गोवा

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक21 नोव्हेंबर 2024 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्जाचा पत्ता : कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे  गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521

वयोमार्यादा : 45 वर्षा पर्यंत

पगार : नियमनुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  KTCL Goa Bharti 2024

KTCL Goa Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • मुळ पत्तावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 21 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. KTCL Goa Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात साठी – इथे क्लिक करा 

 

नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

क्लिक करा 

 

संगणन विकास केंद्रात सरकारी पदांची भरती. पदवीधारांना संधी

 राष्ट्रीय बियाणे महामंडळ विभागात भरती.

Exit mobile version