Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 तूम्ही देखील 12 वी पास उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सशस्त्र सेना मुंबई लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत.
12 वी,आयटीआय पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 31 जानेवारी 2025 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025
“ प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. सशस्त्र सेना मुंबई विभागा हा देशातील महत्वाचा विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. एकूण 019 पदांची भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025
Armed Forces Tribunal 2025 भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : NPCC Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 1 9
पदाचे नाव : प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी, ITI (संबंधित क्षेत्रातील ) पास असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करणाची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : सशस्त्र सेना न्यायाधीकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7 वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए. जी बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006
वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष व एससी/एसटी – 05 वर्ष सुट )
पगार : 19,900 ते 2,87,000 /- रु.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 31 जानेवारी 20255
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025
👉➡️भरतीची अधिक माहिती | इथे क्लिक करा |
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
कोल इंडिया लिमिटेड 640 पदांची भरती. अधिक माहिती पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 पदांसाठी भरती. लगेच करा अर्ज भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती. अर्ज प्रक्रिया सुरू