CWC Bharti 2024 | केंद्रीय वखार महामंडळात 179 पदांची भरती. पदवीधर उमेदवारांना संधी.

CWC Bharti 2024 तूम्ही देखील उत्तम नोकरीच्या असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे. केंद्रीय वखार महामंडळअंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत.

पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 12 जानेवारी 2025 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलीली आहे.
केंद्रीय वखार महामंडळा हा महत्वाचा विभाग असल्यामुळे पात्र उमेदवारांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे.

CWC Bharti 2024

मॅनेजमेंट ट्रेनी ,अकाउंटंट,सुपरिटेंडेंट,ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,सुपरिटेंडेंट,ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ,ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल विभाग हा देशातील महत्वाचा सरकारी विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 179 पदांची भरती केली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. CWC Bharti 2024

नवीन भरतीच्या माहिती साठी👇 WhatsApp Group 👇जॉइन करा 

क्लिक करा 

CWC 2024 भरतीची माहिती 

भरतीचे नाव : BSF Recruitment 2024 Notification

एकुण पदांची संख्या : 179

पदाचे नाव :  मॅनेजमेंट ट्रेनी ,अकाउंटंट,सुपरिटेंडेंट,ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,सुपरिटेंडेंट,ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ,ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 12 जानेवारी 2025

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 12 जानेवारी 2025
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. CWC Bharti 2024

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष 

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 1350/ रुपये (राखीव प्रवर्ग – 500 /- )

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

CWC Bharti 2024 pdf, अर्जाची लिंक

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी  इथे क्लीक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लीक करा 
🟢⏭️नवीन भरतीची माहिती  इथे क्लीक करा 

 

 पदवीधर उमेदवारांना नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन विभागात नोकरीची संधी.

 AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 277 जागेसाठी भरती.

NHPC Bharti 2024 | पदवीधर उमेदवारांना नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन विभागात नोकरीची संधी. लगेच करा arj

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. या विभागा मध्ये भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

NHPC Bharti 2024

“ तंत्रज्ञ-3 ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन हा  नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे. 118 जागेची भरती करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

NHPC 2024 भरतीची सविस्तर माहिती

भरतीचे नाव : Mahanirmiti Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 118

पदाचे नाव :  विविध या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : देशभरात (भारत) कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक : 30 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

-ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया : 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 26 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Mahanirmiti Bharti 2024

वयोमार्यादा : 35 वर्षा पर्यंत 

  • एससी/एसटी/ओबीसी (03 ते 05 वर्षा पर्यंत सूट)

पगार : नियमानुसार 

अर्ज शुल्क : 708 (SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही)

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

👉इथे क्लिक करा 

NHPC Bharti 2024 pdf आणि अर्जाची लिंक 

🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक  इथे क्लिक करा 
🟢⏭️नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

छळलू नोकर भरतीची माहिती – 

 महानिर्मिती मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 

भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर मध्ये पदवीधर उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी.

 

AAICLAS Bharti 2024 | AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 277 जागेसाठी भरती..

AAICLAS Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या जॉबच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देश भरातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असून पदवीधर पास उमेदवार या भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीची असून पात्र व इच्छुक उमेदवाराकडे 21 डिसेंबर 2024  पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, आणि भरतीची अधिकृत जाहिरातीची माहिती घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

AAICLAS Bharti 2024

चीफ इंस्ट्रक्टर, इंस्ट्रक्टर, सिक्योरिटी स्क्रीनर्स ” या पदांच्या 277 जागेसाठी भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.  AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.  नामांकित विभाग आहे. पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नोकरी संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

AAICLAS 2024 भरतीची अधिक माहिती 

भरतीचे नाव : AAICLAS Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 277

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

अर्ज करण्याची मुदत : 18 डिसेंबर 2024

वयोमार्यादा :

  1. चीफ इंस्ट्रक्टर: 67 वर्षांपर्यंत
  2. इंस्ट्रक्टर: 60 वर्षांपर्यंत
  3. सिक्योरिटी स्क्रीनर्स: 27 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्ग 03 ते 05 वर्षा पर्यंत सूट)

पगार : नियमानुसार 

अर्ज शुल्क : 750 /- रुपये

  • राखीव प्रवर्ग – 100 /- रुपये.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  AAICLAS Bharti 2024

AAICLAS Bharti 2024 भरतीची pdf, अर्जाची लिंक 

🧾🧾भरतीची भरतीची जाहिरात pdf  क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक  क्लिक करा 
📰👉नवीन भरतीची माहिती  क्लिक करा 

 

इतर चालू भरतीची माहिती : 

 महानिर्मिती मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 

 सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती. 

 भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर मध्ये पदवीधर उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी.


HPLNG Mumbai Bharti 2024 | HPLNG मुंबई अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसारित. अधिक माहीत वाचा.

 HPLNG Mumbai Bharti 2024 तूम्ही देखील पदवीधर उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपले अर्ज दाखल करायचे आहेत.

HPLNG Mumbai Bharti 2024

पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना 19 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.

 भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर मध्ये पदवीधर उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी.

ग्रुप मॅनेजर – सेफ्टी, ग्रुप मॅनेजर – फायर, ग्रुप व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल, वरिष्ठ अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन, वरिष्ठ अधिकारी – वित्त आणि लेखा, गट व्यवस्थापक – शिपिंग ” या पदांच्या 06 एकूण जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा भारतातील नामांकित विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया , अर्जाची लिंक इतर महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

नवनवीन भरतीच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

क्लिक करा 

HPLNG Mumbai Bharti 2024 भरतीची अधिकृत माहिती 

भरतीचे नाव : HPLNG Mumbai Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 6

पदाचे नाव :  विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पास असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रक्रिया :

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज अधिकृत लिंकवर अप्लाय करायचा आहे. अंतिम मुदत – 19 डिसेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक माहिती pdf मध्ये वाचा.

पगार : 25.00 lakhs per LPA

वयोमार्यादा :

  • ग्रुप मॅनेजर – 34 वर्षा पर्यंत
  • वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी – 27 वर्षा पर्यंत
  • गट व्यवस्थापक – 50 वर्षा पर्यंत

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

HPLNG Mumbai Bharti 2024 pdf, अर्जाची लिंक 

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लीक करा 
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक इथे क्लीक करा 
📰➡️नवीन भरतीचे अपडेट  इथे क्लीक करा 

 

इतर चालू असलेल्या भरतीच्या लिंक्स : 

महानिर्मिती मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती. 

Mahanirmiti Bharti 2024 | महानिर्मिती मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी. अधिक माहिती पहा…

Mahanirmiti Bharti 2024 महानिर्मिती या विभागा अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र भरातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. 10 वी पास उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024

तंत्रज्ञ-3 ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. महानिर्मिती हा महाराष्ट्र राज्यातील नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे. 0800 पदे भरण्यासाठी भरती आयोजिय करण्यात आली आहे.

 

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

 

Mahanirmiti 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Mahanirmiti Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0800

पदाचे नाव :  विविध या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थतून 10 वी पास अथवा आयटीआय पास असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रभर कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक : 26 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत :

-ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया : 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 26 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Mahanirmiti Bharti 2024

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष

पगार : 34,555 /- रुपये 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

👉इथे क्लिक करा 

Mahanirmiti Bharti 2024 भरतीच्या pdf व अर्जाची लिंक 

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक  इथे क्लिक करा 
🟢⏭️नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर चालू भरतीच्या काही लिंक्स – 

 कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे इथे नौकरीची संधी

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी नवीन भरती

Supreme Court of India Bharti 2024 | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती. अधिक माहीती खाली पहा..

Supreme Court of India Bharti 2024 तूम्ही देखील 12 वी पास उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया अर्ज करण्याची सुरुवात 03 डिसेंबर 2024 पासून सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत. पदवीधर उमेदवार अर्जाची साठी पात्र असणार आहे.

जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 25 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Supreme Court of India Bharti 2024

कोर्टमास्टर (शॉर्टहँड), सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट” या रिक्त पदांच्या एकूण 107 जागे साठी    भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हा देशातील महत्वाचा सरकारी नामांकित  विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या pdf च्या लिंक ला क्लिक करून अधिक माहीती बघू शकता.

Supreme Court of India 2024 भरतीची शैक्षणिक पात्रता, अर्जाची प्रक्रिया व इतर माहिती 

भरतीचे नाव : Supreme Court of India Bharti

एकुण पदांची संख्या : 0 1 0 7

पदाचे नाव :  कोर्टमास्टर (शॉर्टहँड), सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार + मराठी/इंग्लिश टायपिंग + कामाचा अनुभव. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 25 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रक्रिया – 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 25 डिसेंबर 2024 
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

वयोमार्यादा : 18 ते 45 वर्ष

  • ओबीसी, एससी/एसटी – 03 ते 05 वर्षा पर्यंत सूट

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 1000 /-रु.

  • एससी/एसटी/ओबीसी – 250 /- रुपये.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

क्लिक करा 

Supreme Court of India Bharti 2024 जाहिरात PDF आणि अर्जाची लिंक 

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
👉💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक  इथे क्लिक करा 
📰➡️नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा

 

इतर चालू भरती – 

ठाणे महानगरपालिकेत भरती. 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी.

कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे इथे नौकरीची संधी. 

AIIMS Nagpur Bharti 2024 | भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर मध्ये पदवीधर उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी.

AIIMS Nagpur Bharti 2024 सरकारी नौकरी साठी इच्छुक उमेदवांसाठी ही बातमी खास असणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर (AIIMS) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र भरातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 09 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलीली आहे.

AIIMS Nagpur Bharti 2024

वरिष्ठ निवासी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्था विभाग हा देशातील महत्वाचा नामांकित सरकारी विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 098 पदांची भरती परीक्षे अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

AIIMS Nagpur 2024 भरतीची माहिती 

भरतीचे नाव : AIIMS Nagpur Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 098

पदाचे नाव :  वरिष्ठ निवासी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : नागपूर,महाराष्ट्र या ठिकाणी उमेदवारला नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 09 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रक्रिया – 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 09 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

वयोमार्यादा : 21 ते 35 वर्ष 

पगार : 67,700/- रुपये 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

नवीन भरतीच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

इथे क्लिक करा 

भरतीची अधिकृत जाहिरात pdf व अर्जाची लिंक 

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
⏭️💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक  इथे क्लिक करा 
📰👉नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर चालू भरतीच्या काही लिंक्स : 

ठाणे महानगरपालिकेत भरती. 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी.

कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे इथे नौकरीची संधी.

Thane Mahapalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिकेत भरती. 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी.

Thane Mahapalika Bharti 2024 सरकारी नौकरी शोधणाऱ्या साठी ही बातमी आनंदाची आहे.ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

Thane Mahapalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024

 

वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,कार्यक्रम सहाय्यक” या पदांच्या एकूण 042 जागे साठी भरती आयोजित केली आहे. ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील नामांकित महानगरपालिका विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरची पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

नवीन भरतीची माहिती साठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा

👉इथे क्लिक करा  

Thane Mahapalika 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Thane Mahapalika Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 042

पदाचे नाव :   वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,कार्यक्रम सहाय्यक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून/ विद्यापीठ 12 वी पास आणि पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र या ठिकाणी पात्र उमेदवारला नौकरीची संधी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक : 17 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • मुळ पत्तावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 17 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Thane Mahapalika Bharti 2024

अर्जाचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी,पांचपाखाडी,ठाणे (प) 400602

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 150 /- रु.

  • राखीव/मागास प्रवर्ग – 100 रुपये.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

 

भरतीची अधिकृत जाहिरात pdf 

📰भरतीची आधीक माहिती  क्लिक करा 
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात साठी  क्लिक करा 
⏭️नवीन भरतीच्या माहिती साठी  क्लिक करा 

इतर चालू नवीन भरतीच्या काही लिंक 
- सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी नवीन भरती. लगेच करा अर्ज

- भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. विभागात भरती. पदवीधर उमेदवारांना उत्तम संधी.


 

 

Ladki Bahin Yojana New Update | डिसेंबर महिन्याचे लाडक्या बहिणीचे २१०० रु/- लगेच मिळणार

Ladki Bahin Yojana New Update महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची निवडणूक ची रणधुमाळी आत्ताच पार पडली. मुख्यमंत्री पदाची शपथविधीचा कार्यक्रम पार पडताच महाराष्ट्र राज्य भरातील लाडक्या बहिणींकरिता सरकार अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शासनाअंतर्गत लाडक्या बहीण योजने संदर्भातील पुढील अनुदानाचा टप्पा बाबत अधिकाऱ्यांना संदेश देण्यात आले आहे. अशी माहिती राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भातील सविस्तर माहिती खाली वाचा.

Ladki Bahin Yojana New Update

महाराष्ट्र राज्यातील नवीन सरकार स्थापन होताच या निवडणुकीत मास्टर गेम चेंजर ठरलेली लाडकी बहिण योजना संदर्भात शासनांतर्गत पहिल्याच कॅबिनेट बैठकीत या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता (सहावा हप्ता ) लवकरच शासन अंतर्गत महिलांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना या बैठकी अंतर्गत देण्यात आले आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजना पुढील 6 वा हप्ता

या योजनेचा लाभ हा निकषा अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना मिळणार आहे. असे देखील सरकार अंतर्गत माहिती देण्यात आली आहे. या योजनेचे रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana New Update

योनी संदर्भात पात्रतेच्या निकषांमध्ये देखील सरकार अंतर्गत आता बदल करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर माहिती खाली व्हिडिओमध्ये पहा.

नवनवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

👉इथे क्लिक करा 

 

 

ESIC Pune Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे इथे नौकरीची संधी. अधिक माहिती खाली वाचा. .

 

ESIC Pune Bharti 2024 तूम्ही देखील पदवीधर उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही खुशखबर आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ,पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत.

जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 10 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

ESIC Pune Bharti 2024

पूर्णवेळ/ अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट, पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ,पुणे हा महाराष्ट्रातील महत्वाचा विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. या भरती अंतर्गत 50 रिक्त पदांची भरती  जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती अंतर्गत केली जाणार आहे.

नवीन भरतीच्या माहिती साठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा 

👉क्लीक करा 

ESIC Pune 2024 भरतीची माहीती

भरतीचे नाव : ESIC Pune Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 5 0

पदाचे नाव :  विविध पदांची भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर, मास्टर पदवी प्राप्त (संबंधित क्षेत्रातील ) असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी पात्र उमेदवारला नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मूलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय,स.नं.690, बिबवेवाडी, पुणे 411037

वयोमार्यादा : 69 वर्षा पर्यंत

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

ESIC Pune 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 10 डिसेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

📰भरतीची अधिक माहिती  साठी क्लिक करा 
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  साठी क्लिक करा 
⏭️नवीन भरतीची माहिती  साठी क्लिक करा 

 

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी नवीन भरती

भारतीय हवामान विभागात विविध पदासाठी भरती. 
Exit mobile version