Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024 तूम्ही देखील पदवीधर उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 23 नोव्हेंबर 2024 या रोजी मुलाखतीसाठी हजर राहयचे आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
CCIL Akola Bharti 2024
“ कार्यालयीन कर्मचारी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड देशातील महत्वाचा विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. एकूण 61 पदांची भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,मुलाखतीचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
CCIL Akola 2024 भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 6 1
पदाचे नाव : कार्यालयीन कर्मचारी पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पास असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या पैकी कुहेही.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करणाची अंतिम दिनांक : 23 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
मुलाखतीचा पत्ता :
अकोला : शिवम जिनिंग आणि प्रेसिंग इंडस्ट्रीज, सर्वे नंबर12/4 आणि 11/3, मंगरूळपीर रोड, बार्शीटाकळी जिल्हा अकोला.
अमरावती : श्री साई ऍग्रो इंडस्ट्री गेट नंबर 40 उमरी रोड एवढा तालुका दारापूर, जिल्हा अमरावती.
बुलढाणा : अवदारिया ॲग्रो इंडस्ट्री अकोला रोड, बालापुर नाक्या जवळ.
चंद्रपूर : आदिती कॉटन इंडस्ट्री सर्वे नंबर 81/2, खंडाळा रीत टाकळी पोस्ट बोनांदुरी.
नागपूर : पी एन गावंडे जिनिंग प्रेसिंग आणि ऑइल मिल प्रायव्हेट लिमिटेड. बाजारगाव रोड, जिल्हा नागपूर.
वर्धा : श्री संत गजानन शेती मल प्रक्रिया उद्योग प्लॉट नंबर- 1, सर्वे नंबर 503, मौजा वायगाव, जिल्हा वर्धा.
वाशिम : श्री दामोदर जिनिंग आणि प्रेसिंग इंडस्ट्री मौजे तुळजापूर, जिल्हा वाशिम.
यवतमाळ : जैन कोटेक्स आणि ऍग्रो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर बी15, एमआयडीसी, यवतमाळ.
वयोमार्यादा : 21 वर्षा पुढील (ओबीसी – 03 वर्ष व एससी/एसटी – 05 वर्ष सुट )
पगार : नियमाप्रमाणे
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
CCIL Akola Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- मुलाखत साठी मुळ पत्त्यावर उपस्थित राहयचे आहे. अंतिम मुदत – 23 नोव्हेंबर 2024
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
🟢🟢नवीन भरतीच्या माहिती साठी | इथे क्लिक करा |
ITI पास उमेदवारांना भारत डायनामिक्स मध्ये नौकरीची संधी. लगेच करा अर्ज भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई विभागात भरती. लगेच करा अर्ज.