Bharat Electronics Limited Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती. डिप्लोमा पास, पदवीधरांना संधी..

Bharat Electronics Limited Bharti 2024 अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 04 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

संपूर्ण देशभरातील डिप्लोमा पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Bharat Electronics Limited Bharti 2024

“ डिप्लोमा प्रशिक्षणार्थी   या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 090 पदांची भरती केली जाणार आहे.भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. हा नामांकित विभाग आहे यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Bharat Electronics Limited भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Bharat Electronics Limited Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 9 0  

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डा/संस्थातून अभियांत्रिकी डिप्लोमा पास आणि पदवीधर असलेले उमेदवार (संबंधित विषयातील) . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात : 15 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची मुदत : 04 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 18 वर्ष ते 25 वर्ष

पगार : 12,500 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

Bharat Electronics Limited Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 04 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Bharat Electronics Limited Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत pdf  इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
👉📰इतर भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

CRPF Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, लगेच करा अर्ज ..

CRPF Bharti 2024 तुम्ही देखील 12 वी पास आहेत आणि सरकारी नौकरी शोधत आहेत तर केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरूआहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुळ पत्तावर सादर करायचे आहेत.

आयटीआय, 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

CRPF Bharti 2024

उपनिरीक्षक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 0124 पदांची निंवड या अंतर्गत केली जाणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल हा नामांकित सरकारी विभाग आहे, या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

CRPF 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : CRPF Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 2 4

पदाचे नाव : उपनिरीक्षक (मोटार मेकॅनिक) या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थतून ITI, 12 वी पास असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण :  भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत : जाहिरातीत पहा.

वयोमार्यादा : 56 वर्षापर्यंत

पगार : 35,000 ते 1,12,400 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा 



इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

PCMC Smart City Bharti 2024 | पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, पुणे अंतर्गत भरती. अर्ज करण्याची शेवटची संधी

PCMC Smart City Bharti 2024 पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत विविध रिक्त पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.

पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

PCMC Smart City Bharti 2024

“ लेखापाल ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे ही महाराष्ट्रातील नामांकित विभाग आहे, या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

PCMC Smart City 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : PCMC Smart City Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : द चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड,पीसीएमसीएल ऑफिस,दुसरा मजला,ऑटो क्लस्टर बिल्डींग,एमआयडीसी चिंचवड,पुणे – 411 019

अर्ज करण्याची मुदत : 21 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 50 वर्ष

पगार : 50,000 ते 60,000 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

PCMC Smart City Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 21 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी…

 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी, सविस्तर माहिती पहा


Pradhanmantri Ujwala Gas Yojana | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, असा करा अर्ज…

Pradhanmantri Ujwala Gas Yojana

Pradhanmantri Ujwala Gas Yojana देशभरातील सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी शासन नवनवीन योजनांची अंमलबजावणी करीत असते. केंद्र शासनाच्या अंतर्गत महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या उज्वला गॅस योजनेची माहिती आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

उज्वला गॅस योजना 2024 संदर्भातील माहिती, आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी आणि अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया खाली देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सविस्तर माहिती

 

ग्रामीण भागातील कुटुंबांच्या राहणीमानात बदल व्हावा या उद्देशाने शासना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी उज्वला गॅस योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येते. वर्षभरात 03 सिलेंडर मोफत आणि त्यासोबत अनुदान देखील मिळणार आहे.

देशभरातील महिलांना चुलीपासून दूर करून एलपीजी च्या वापरासाठी प्रोत्साहन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

नियम व अटी  – 

  • कुटुंबातील एकच महिला सदस्यांना (18 वर्षा पुढील) लाभ मिळतो.
  • लाभार्थ्याच्या नावावर जुने गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदार महिला सदस्याचे नाव बीपीएल कुटुंबात आवश्यक.

आवश्यक कागदपत्र – 

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • अर्जदार महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विज बिल/पाणी बिल/घरपट्टी यापैकी एक प्रमाणपत्र
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • मोबाईल नंबर

 

अर्ज करण्याची प्रक्रिया 

पात्र व इच्छुक महिला अर्जदार या योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने अर्थ सादर करू शकता.

या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

तसेच आपल्या जवळील ऑनलाइन सीएससी सेंटर मध्ये जाऊन देखील अर्ज भरू शकतात.

सविस्तर माहिती पहा 👇

 

 

नवनवीन माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा 

क्लिक करा 

GMC Kolhapur Recruitment 2024 | राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती …

GMC Kolhapur Recruitment 2024 राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत विविधपदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 04 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

अधिकृत संपूर्ण महाराष्ट्रभरातील 10 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

GMC Kolhapur Recruitment 2024

प्रयोगशाळा परिचर,शिपाई ,मदतनीस,क्ष-किरण परिचर,शिपाई,प्रयोगशाळा परिचर,रक्तपेढी परिचर,अपघात सेवक,बाह्य रुग्णसेवक,कक्ष सेवक  या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 102 पदांची निवड केली जाणार आहे. GMC हा महत्वाचा विभाग आहे यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

GMC Kolhapur भरतीची माहिती 

भरतीचे नाव : GMC Kolhapur Recruitment 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 0 2  

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असलेले उमेदवार (संबंधित विषयातील) . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात : 31 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची मुदत : 08 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 18 वर्ष ते 38 वर्ष

  • एसटी/एससी /खेळाडू – 05 वर्ष सूट

पगार : 15,000 /- ते 63,200 /- रुपये

अर्ज शुल्क : 1000 /- रुपये

राखीव प्रवर्ग – 900 /-  रुपये

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. GMC Kolhapur Recruitment 2024

GMC Kolhapur Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 04 ऑक्टोबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. GMC Kolhapur Recruitment 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
➡️इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

 महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात भरती, लगेच करा अर्ज 

Vihir Anudan Yojana 2024-25 | शेतकऱ्यांना मिळणार 05 लाखांपर्यंतचे अनुदान, असा करा अर्ज

Vihir Anudan Yojana 2024-25 नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. महाराष्ट्र राज्य भरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

या संदर्भातील आवश्यक पात्रता, कागदपत्र आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Vihir Anudan Yojana 2024-25

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने या महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबवली जात आहे. अनेक शेतकरी आजही कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. मात्र ही समस्या दूर करण्या च्या हेतूने व शेतकऱ्यांचे व राहणीमान उच्च व्हावे यासाठी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली असून  पात्र लाभयार्थना या अंतर्गत पाच लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या अंतर्गत पंचायत समिती कृषी विभाग योजना तून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यभरातील आर्थिक दुर्बल लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण योजना असून राज्यभरातील तरुण शेतकरी या कृषी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे हा या योजनेचा उद्देश दिसून येतो.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना 

विहीर अनुदान योजना पात्रता –

  • अनुसूचित जाती व जमाती मधील शेतकरी.
  • अल्पभूधारक शेतकरी
  • भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील शेतकरी
  • दारिद्र्य रेषेखालील शेतकरी

 

विहीर अनुदान योजना लागणारी कागदपत्र – 

1.आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो.
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. मोबाईल नंबर
4. रहिवाशी दाखला
5. ई-मेल आयडी
6. रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
7. उत्पन्नाचा दाखला
8. बँक खात्याचा तपशील
9. सातबारा उतारा 7/12 व 8 अ उतारा

अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 

पात्र व इच्छुक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. याची सविस्तर माहिती खाली वाचा.

ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया – 

अर्जदाराने अर्ज करण्यासाठी आवश्यक संपूर्ण अर्ज भरून, कागदपत्रांसह माहिती आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे. ग्रामपंचायत पुढील अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया –

  • प्रथम महाराष्ट्र शासनाच्या या MahaDBT अधिकृत पोर्टलवर जा.
  • यानंतर दिलेल्या अर्जातील संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून अर्ज सबमिट करा.
  • अर्जदार आपल्या जवळील ऑनलाईन सीएससी सेंटर मध्ये जाऊनही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.
  • अधिकृत वेबसाइट – क्लिक करा 

 

नवनवीन योजनांच्या माहिती साठी योजना ग्रुप जॉइन करा 👇

क्लिक करा 

 

 

Mula Sahakari Suger Factory Limited Bharti | ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी….

Mula Sahakari Suger Factory Limited Bharti मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुळ पत्तावर सादर करायचे आहेत.

आयटीआय पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Mula Sahakari Suger Factory Limited Bharti

बॉयलर अटेंडेंट, फायरमन, इलेक्ट्रिशियन, डी. सी. एच. ऑपरेटर, केमिस्ट, डिस्टिलेशन प्लांट ऑपरेटर, इव्हॅपरेशन प्लांट ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन, सीपीयू ऑपरेटर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 032 पदांची निंवड या अंतर्गत केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

Mula Sahakari Suger Factory भरतीची माहिती 

भरतीचे नाव : Mula Sahakari Suger Factory Limited Bharti

एकुण पदांची संख्या : 0 3 2

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून ITI, 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखतची दिनाकं : 25 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा/ मुलाखत पत्ता : मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर ता. नेवासा, महाराष्ट्र 

अर्ज करण्याची मुदत : 25 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : पदानुसार वेगवेगळी आहे, अधिक माहिती जाहिरातीट वाचा.

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  Mula Sahakari Suger Factory Limited Bharti

Mula Sahakari Suger Factory Limited Bharti अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 25 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा 

 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

AIASL Bharti 2024 | 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी, सविस्तर माहिती पहा…

AIASL Bharti 2024 एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत 1067 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांची अंतिम निंवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र भरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

AIASL Bharti 2024

डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर – कस्टमर सर्व्हिसेस, रॅम्प मॅनेजर, डेप्युटी रॅम्प मॅनेजर, ड्युटी मॅनेजर – रॅम्प, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, उप. टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्युटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर – कार्गो, पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह/ग्राहक सर्विस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

AIASL भरतीची संपूर्ण माहिती

भरतीचे नाव : AIASL Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 0 6 7

पदाचे नाव :  विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 10 वी, 12 वी पास आणि पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक :  22, 23, 24, 25, 26 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचा पत्ता : GSD कॉम्प्लेक्स, सहारा पोलीस स्टेशन, CSMI विमानतळ, टर्मिनल गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

पगार : 24,900 ते 75,000 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

AIASL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 03 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. AIASL Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
➡️👉इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती. ” या ” उमेदवारांना संधी

महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात भरती, लगेच करा अर्ज 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे इथे विविध पदांची भरती 

 

NFL Bharti 2024 | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया सुरू..

NFL Bharti 2024 तुम्ही देखील 10 वी पास अथवा पदवीधर आहे  तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरून अप्लाय करायचे आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

NFL Bharti 2024

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टं,स्टोअर असिस्टंट ग्रेड II,लोको अटेंडंट ग्रेड II,नर्स,फार्मासिस्ट,लॅब टेक्निशियन,एक्स-रे टेक्निशियन,अकाउंट्स असिस्टंट,अटेंडंट ग्रेड II,लोको अटेंडंट ग्रेड III,OT टेक्निशियन  ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 336 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड हा नामांकित विभाग असून पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

NFL 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : NFL Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 3 3 6

पदाचे नाव :  विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 10 वी, 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 08 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष

  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : 23,000 ते 56,500 /- रुपये

अर्ज शुल्क : 200 /- रुपये (राखीव प्रवर्ग/महिला – अर्ज शुल्क नाही )

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

NFL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 08 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. NFL Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
👉➡️इतर नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
 युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

 महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात भरती, लगेच करा अर्ज

समाज कल्याण विभागात नौकरीची संधी. लगेच करा अर्ज


PGCIL Bharti 2024 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती, अधिक माहिती जाणून घ्या ..

PGCIL Bharti 2024 तुम्ही देखील पदवीधर आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 0117 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 08 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

अधिकृत संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

PGCIL Bharti 2024

ट्रेनी इंजिनिअर (Electrical), ट्रेनी सुपरवाइजर (Electrical) या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.PGCIL हा महत्वाचा विभाग आहे यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. PGCIL Bharti 2024

PGCIL 2024 भरतीची संपूर्ण माहिती 

भरतीचे नाव : PGCIL Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 1 7

पदाचे नाव : ट्रेनी इंजिनिअर (Electrical), ट्रेनी सुपरवाइजर (Electrical)या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त संस्था/विद्यापिठातून अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार (संबंधित विषयातील) . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 08 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा :

  • ट्रेनी इंजिनिअर – 18 वर्ष ते 28 वर्ष
  • ट्रेनी सुपरवाइजर – 18 ते 27 वर्ष
  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क :

  • ट्रेनी इंजिनिअर – 500 /-रुपये
  • ट्रेनी सुपरवाइजर – 300 /-रुपये
  • राखीव प्रवर्ग/ महिला – अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

PGCIL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 08 ऑक्टोबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. PGCIL Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  पद 1, इथे क्लिक करा

 पद 2. इथे क्लिक करा  

💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
👉➡️इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

 महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात भरती, लगेच करा अर्ज 

पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत 8000+ पदांची भरती, अधिक माहिती जाणून घ्या
Exit mobile version