Maharashtra Education Society Pune Bharti 2024 | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे विभागात नौकरीची संधी

Maharashtra Education Society Pune Bharti 2024, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुळ पत्यावर सादर करायचे आहेत. डिप्लोमा पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भरातील पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Maharashtra Education Society Pune Bharti 2024

सहाय्यक प्राध्यापक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 014 पदांची भरती होणार आहे.  पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Maharashtra Education Society Pune भरतीची माहिती

भरतीचे नाव : Maharashtra Education Society Pune Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 4

पदाचे नाव :  सहाय्यक प्राध्यापक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर (संबंधित विषयातील )असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अथवा परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : मईएस भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे – ४१११०३०

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

Maharashtra Education Society Pune Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 18 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  Maharashtra Education Society Pune Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा 

 कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती. पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज.

 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती. डिप्लोमा पास, पदवीधरांना संधी..

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती

 

AIASL Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना एयर इंडिया विभागात नोकरीची उत्तम संधी. लगेच करा अर्ज

AIASL Bharti 2024 तूम्ही देखील 10 वी पास आहेत आणि नौकरी शोधत आहेत तर एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत एकूण ” 0142 ”  विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत.

संपूर्ण देशभरातील पात्र असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 31 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

AIASL Bharti 2024

“ ज्युनियर रिसर्च फेलो,फील्ड असिस्टंट,डेटा एंट्री ऑपरेटर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. AIASL हा नामकीत विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

AIASL 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : AIASL Bharti 2024 

एकुण पदांची संख्या : 0 1 4 2

पदाचे नाव :  या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 31 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

पगार :22,530 ते 24,960 /- रुपये महिना

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

AIASL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. AIASL Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  इथे क्लिक करा 
👉इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

Biyane Tokan Yantra Subsidy | बियाणे टोकन यंत्र खरेदीसाठी मिळणार अनुदान. लगेच करा अर्ज ..

Biyane Tokan Yantra Subsidy

Biyane Tokan Yantra Subsidy नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजची बातमी ही शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे. Maha DBT पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे खरेदी साठी अनुदान दिले जाते. विविध प्रकारच्या बियाणे लागवडीकरीता उपयोगी येणाऱ्या बियाणे टोकन यंत्रावर देखील या अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.

या संदर्भातील पात्रता, सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या बाबतची अधिक माहिती खाली दिली आहे.

बियाणे टोकन यंत्र सबसीडी बाबत अधिक माहिती 

महाराष्ट्र राज्य भरातीलतील शेतकरी या टोकन यंत्रासाठी आपापले अर्ज हे दाखल करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्जदारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. आज-काल बहुतेक शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्यामुळे टोकन पद्धतीने पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या टोकन यंत्राच्या साह्याने शेतीस भरपूर मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

याद्वारे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तोपर्यंत खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाणार आहे. या यंत्राच्या साह्याने शेतकरी आपले काम सहज व कमी कालावधीत पुन्हा करू शकतात.

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यास टोकन यंत्र खरेदी करिता पूर्व संमती मिळते. त्यानंतर त्यानंतर खरेदीची कागदपत्रे सादर केल्यानंतर डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केल्या जाते.

अर्ज करण्याची प्रक्रिया 

इच्छुक असलेले शेतकरी आपण यंत्राच्या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल वरुन देखील अर्ज दाखल करू शकता. 

  • अर्ज सादर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये. mahadbt या अधिकृत पोर्टलवर जा.
  • उजव्या बाजूला असलेल्या शेतकरी योजना हा पर्याय निवडा.
  • आधार क्रमांकाचा किंवा वापरकर्ता आयडी चा उपयोग करून लॉगिन करा. (नवीन असल्यास नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडा)
  • नंतर मुखपृष्ठ हा पर्याय निवडून अर्ज करा या पर्यायाला क्लिक करा.
  • कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या पर्यायाला क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन झाल्यानंतर मुख्य घटक यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
  • तपशील या मध्ये – मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
  • यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे या पर्यायांमध्ये – टोकन यंत्र हा पर्याय निवडा.
  • मशीनचा प्रकार – टोकन यंत्र
  • खाली दिलेल्या बॉक्सला टिक करा .☑ आणि जतन करा पर्यायाला क्लिक करा.  Biyane Tokan Yantra Subsidy 

  • नंतर NO हा पर्याय निवडा.
  • नवीन पेज ओपन झाल्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडून OK करा.
  • पहा हा पर्याय निवडा
  • तुम्ही भरलेल्या बाबीची माहिती तुम्हाला दिसेल. अटी व शर्ती मान्य करून अर्ज सादर करा हा पर्याय निवडा.
  • यानंतर अर्ज शुल्क भरून पुढे जा. (23.60 /- रुपये )
  • नवीन पेज उघडल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या मी केलेला अर्ज हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्ही सादर केलेला तुमचा अर्ज तुम्हाला दिसेल. (यामध्ये तुमचे पेमेंट कधीकधी थोड्या वेळेसाठी pending दाखवले जाईल). Biyane Tokan Yantra Subsidy 

नवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा 

क्लिक करा 

अधिक माहिती इथे पहा 👇

 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, असा करा अर्ज…
शेतकऱ्यांना विहिरी साठी मिळणार 05 लाखांपर्यंतचे अनुदान, असा करा अर्ज

Suryadatta College Pune Bharti 2024 | सूर्यदत्त महाविद्यालय पुणे अंतर्गत भरती. लगेच करा अर्ज

Suryadatta College Pune Bharti 2024 तुम्ही देखील पदवीधर आहेत आणि नौकरी शोधत आहेत तर सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन/ ऑनलाइन (ईमेल)अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. पदवीधर उमेदवारांना या भरती अंतर्गत नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Suryadatta College Pune Bharti 2024

“ ज्युनियर रिसर्च फेलो,फील्ड असिस्टंट,डेटा एंट्री ऑपरेटर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 026 पदांची भरती यातून केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Suryadatta College Pune भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Suryadatta College Pune Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 2 6

पदाचे नाव :  प्राचार्य, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, ग्रंथपाल या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर (संबंधित विषयातील )असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 01 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन/ऑनलाइन (ईमेल )

ई-मेल पत्ता – career@suryadatta.edu.in

अर्ज करण्याचा पत्ता : संचालक एचआर आणि प्रशासन, SEF

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

Suryadatta College Pune Notification 2024 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 01 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  Suryadatta College Pune Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी  – इथे क्लिक करा 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

HQ Southern Command Pune Vacancy 2024 | HQ दक्षिणी कमांड पुणे विभागात भरती. 12 वी पास उमेदवारांना संधी

HQ Southern Command Pune Vacancy 2024  HQ दक्षिणी कमांड पुणे  अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुळ पत्तावर सादर करायचे आहेत.

12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

HQ Southern Command Pune Vacancy 2024

लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टीटास्किंग स्टाफ (शिपाई) ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 02 पदे या अंतर्गत भरण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

HQ Southern Command Pune भरतीची माहिती 

भरतीचे नाव : HQ Southern Command Pune Vacancy 2024 

एकुण पदांची संख्या : 0 2

पदाचे नाव :  लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टीटास्किंग स्टाफ (शिपाई) या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा/ मुलाखत पत्ता :  टेरिटोरियल आर्मी ग्रुप हेडक्वार्टर सदर्न कमांड, ASI समोर, मुंढवा रोड, घोरपडी, पुणे 411001.

अर्ज करण्याची मुदत : 17 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष. अधिक माहिती जाहिरातीट वाचा.

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अधिकृत वेबसाइट – https://indianarmy.nic.in/

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  HQ Southern Command Pune Vacancy 2024 

HQ Southern Command Pune Vacancy 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत –  17 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा 

 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

Madgaon Nagarpalika Bharti 2024 | 4थी, 10वी, 12 वी पास उमेदवारांना नगरपालिकेत नौकरीची उत्तम संधी…

Madgaon Nagarpalika Bharti 2024 तुम्ही देखील 4 थी, 10 वी अथवा 12 वी पास आहेत आणि नौकरी शोधत आहेत तर मडगाव नगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.

अधिकृत जाहिरतीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवार 11 नोव्हेंबर 2024 या अंतिम मुदती पर्यंत अर्ज दाखल करू शकता. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Madgaon Nagarpalika Bharti 2024

“ कनिष्ठ विभाग लिपिक , साईट सुपरवायजर आणि सहाय्यक गवंडी  ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 013 पदांची भरती या अंतर्गत करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Madgaon Nagarpalika भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Madgaon Nagarpalika Bharti 2024 

एकुण पदांची संख्या : 0 1 3

पदाचे नाव :  कनिष्ठ विभाग लिपिक , साईट सुपरवायजर आणि सहाय्यक गवंडी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 4 थी, 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार + मराठी/इंग्लिश टायपिंग. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मडगाव , गोवा या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : मडगाव नगरपालिका , मडगाव

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अधिकृत वेबसाईट : goaulbservice.gov.in

Madgaon Nagarpalika Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया   

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 11 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. Madgaon Nagarpalika Bharti 2024 

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा

 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

Magel tyala shettale yojana 2024 | मागेल त्याला शेततळे योजना. अर्जप्रक्रिया, लागणारी कागदपत्र,सविस्तर माहिती इथे पहा

Magel tyala shettale yojana 2024

Magel tyala shettale yojana 2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची असणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मागेल त्याला शेततळे बद्दलची सविस्तर माहिती आपण यामध्ये दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये देखील शेततळे व्हावे अशी इच्छा असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्र, असं करण्याची प्रक्रिया या संदर्भातील माहिती खाली वाचा.

योजनेची सविस्तर माहिती 

महाराष्ट्र राज्यभरातील बहुतेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. अनेक शेतकरी त्यांचे जीवन दारिद्र्य जगतात . शेती करत असताना शेतीला पाणी असेल तरच शेतीतून उत्पन्न मिळते. आज पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत मागील त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत म्हणजेच शेततळे करून पाण्याची साठवण करू शकतो. या मुळे दुष्काळजन्य भागातील पाण्याची समस्या दूर होऊन शेतकरी आपली शेती जोमाने करू शकतो.

शेततळ्याचे काम करण्यासाठी या माध्यमातून अनुदानित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेचा माध्यमातून पाण्याचा प्रश्न मिटून शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास देखील मदत होणार आहे.

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • एकदा निश्चित झालेल्या आकारमानाचे शेततळे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे.
  • संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना अनुदानासाठी मागणी करता येणार आहे. 
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
  • यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा परत लाभ मिळणार नाही.

अर्जासाठी लागणारी कागदपत्र :  

  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा (7/12)
  •  8 अ उतारा
  •  रेशन कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  जातीचे प्रमाणपत्र
  •  दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
  •  मोबाईल नंबरप्रतिज्ञापत्र

 

नवीन योजनेंच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

इथे क्लिक करा 

मागेल त्याला शेततळे योजना अर्ज करण्याची प्रक्रिया 

  •  तुम्हाला मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असतील तर तुमच्या जवळच्या ऑनलाइन CSC केंद्रात जाऊन देखील अर्ज भरू शकता. अथवा खाली दिलेल्या video मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. Magel tyala shettale yojana 2024

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी – इथे क्लिक करा 

अधिक माहिती पहा 👇

 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, असा करा अर्ज…

शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळणार 05 लाखांपर्यंतचे अनुदान, असा करा अर्ज

MSC Bank Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 075 पदांसाठी भरती..

MSC Bank Bharti 2024 तुम्ही देखील बँकेत नोकरी शोधत आहे तर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 075 रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 9 ऑक्टोबर 2024 पासून सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत.

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

MSC Bank Bharti 2024

“ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट  ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक ही महाराष्ट्रातील नामकीत महत्वाची बँक आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

MSC Bank 2024 भरतीची संपूर्ण माहिती 

भरतीचे नाव : MSC Bank Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 7 5

पदाचे नाव : ट्रेनी ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 08 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 21 ते 32 वर्ष

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क :

  • ट्रेनी ज्युनियर ऑफिसर – 1770 /-  रुपये
  • ट्रेनी असोसिएट – 1180 /-  रुपये

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

MSC Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 08 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. MSC Bank Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लीक करा 
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लीक करा 
📰👉इतर चसलू भरती  इथे क्लीक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी, सविस्तर माहिती पहा



ZP Jalgaon Bharti 2024 | जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत नवीन भरती. अधिक माहिती पहा..

ZP Jalgaon Bharti 2024 तुम्ही नौकरी शोधताय तर, जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून आहे. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.

12 वी पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

 

ZP Jalgaon Bharti 2024

“ वैद्यकीय अधिकारी, नर्स, फिजिओथेरपीस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट   या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 047 पदांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषद जळगाव हा महत्वाचा सरकारी विभाग आहे यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

ZP Jalgaon 2024 भरतीची माहिती 

भरतीचे नाव : ZP Jalgaon Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 4 7

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डा/विद्यापीठातून 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार (संबंधित विषयातील) . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : जळगाव , महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग),जिल्हा परिषद,जळगाव 

अर्ज करण्यास सुरुवात : 11 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची मुदत : 22 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 68 वर्ष वयोमार्यादा पर्यंत

पगार : 25,000/- ते 60,000/- रुपये

अर्ज शुल्क : 150 /- रुपये

  • राखीव प्रवर्ग – 100 /-  रुपये

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

ZP Jalgaon Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  

भरतीची अधिकृत जाहिरात pdf बघण्यासाठी – इथे क्लिक करा  

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

MPKV Rahuri Bharti 2024 | कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती. पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज..

MPKV Rahuri Bharti 2024 तुम्ही देखील पदवीधर आहेत आणि नौकरी शोधत आहेत तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. डिप्लोमा पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

MPKV Rahuri Bharti 2024

ज्युनियर रिसर्च फेलो,फील्ड असिस्टंट,डेटा एंट्री ऑपरेटर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी ही महाराष्ट्रातील नामांकित विभाग असल्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

MPKV Rahuri 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : MPKV Rahuri Bharti 2024 

एकुण पदांची संख्या : 0 3

पदाचे नाव :  ज्युनियर रिसर्च फेलो,फील्ड असिस्टंट,डेटा एंट्री ऑपरेटर या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त संस्था/विद्यापिठातून डिप्लोमा, पदवीधर (संबंधित विषयातील )असलेले उमेदवार + MSCIT + मराठी/इंग्लिश टायपिंग. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : राहुरी, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी , जि. अहिल्यानगर 431722

वयोमार्यादा :  21 ते 38 वर्ष 

  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : 15,000 ते 31,000/- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

MPKV Rahuri Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 18 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  MPKV Rahuri Bharti 2024 

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा 

 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

 

Exit mobile version