AIIMS Nagpur Bharti 2024 | AIIMS नागपूर विभागात भरती. पदवीधर उमेदवरांना संधी, सविस्तर माहिती बघा..

AIIMS Nagpur Bharti 2024 तुम्ही देखील पदवीधर आहेत आणि सरकारी नोकरी शोधत आहे तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 07 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत.

या भरतीसाठी महाराष्ट्रभरातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

AIIMS Nagpur Bharti 2024

प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक  ” ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 062 पदांची भरती केली जाणार आहे.  AIIMS हा देशातील नामकीत महत्वाचा विभाग आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया , अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

AIIMS Nagpur 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : AIIMS Nagpur Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 6 2

पदाचे नाव : ट्रेनी ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर (संबंधित विषयातील)असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन/ ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्लॉट नंबर 2, सेक्टर – 20, मिहान, नागपूर, महाराष्ट्र, पिन: 441108

अर्ज करण्याची मुदत : 07 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 50 वर्षा पर्यंत (ओबीसी – 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी – 05 वर्ष सूट )

पगार : 1,01,000 ते 2,20,400 /- रुपये

अर्ज शुल्क : 2,000 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 500 /- रुपये )

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  AIIMS Nagpur Bharti 2024

AIIMS Nagpur Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 07 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. AIIMS Nagpur Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती. डिप्लोमा पास उमेदवारांना संधी

पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे विभागात नौकरीची संधी


KRCL Bharti 2024 | कोकण रेल्वे विभागात 190 जागेची भरती. अर्ज प्रक्रिया सुरू

KRCL Bharti 2024 तुम्ही देखील डिप्लोमा पास अथवा पदवीधर आहे आणि नौकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कोकण रेल्वे अंतर्गत एकूण ” 0190 ”  विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत.

संपूर्ण देशभरातील पात्र असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 02 नोव्हेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

KRCL Bharti 2024

Apprentice ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. कोकण रेल्वे विभाग हा देशातील नामकीत विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या सरकारी विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

KRCL 2024 भरतीची माहिती  

भरतीचे नाव : KRCL Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 9 0 

पदाचे नाव :  या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवीधर (संबंधित विषयातील ) असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मेरीट लिस्ट अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 02 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष

पगार : नियमनुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

KRCL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 02 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. KRCL Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  इथे क्लिक करा 
👉📰इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे विभागात नौकरीची संधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती. अधिक माहिती इथे पहा

Bombay High Court Bharti 2024 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन /ऑनलाइन (ईमेल ) अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुळ पत्त्यावर सादर करायचे आहेत. पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भरातील पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Bombay High Court Bharti 2024

संसाधन कर्मचारी ”  या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 049 रिक्त पदांची भरती होणार आहे.  मुंबई उच्च न्यायालय ही देशातील महत्वाचे नामांकित न्यायालय असून पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा.

Bombay High Court 2024 भरतीची संपूर्ण माहिती 

भरतीचे नाव : Bombay High Court Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 4 9

पदाचे नाव : संसाधन कर्मचारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन/ ऑनलाइन (ईमेल )

अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजूला,  बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाउंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – ४००००१

अर्ज सादर करण्याचा ई मेल  : rgestt-bhc@nic.in

पगार : 31,600 /- रुपये महिना

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

Bombay High Court Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन/ ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 05 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  Bombay High Court Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लीक करा 
💻अधिकृत वेबसाइट  इथे क्लीक करा 
👉📰इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लीक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे विभागात नौकरीची संधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

NHM Goa Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ..

NHM Goa Bharti 2024 तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा विभाग अंतर्गत विविध पदांच्या 0139 रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया  सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 27 ऑक्टोबर  2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहे.

या भरतीसाठी देशभरातील डिप्लोमा पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

NHM Goa Bharti 2024

 

क एपिडेमियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आयुष डॉक्टर, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, डेंटल सर्जन, लेडी हेल्थ व्हिजिटर, डेमोग्राफर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट, समुपदेशक  ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. NHM नामकीत महत्वाची आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराच्या  नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

NHM Goa 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : NHM Goa Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 3 9

पदाचे नाव :  विविध पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त संस्था/विद्यापिठातून डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : गोवा या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 27 ऑक्टोबर  2024

वयोमार्यादा : 21 ते 40 वर्ष

पगार : 10,000 ते 85,000 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

NHM Goa Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 27 ऑक्टोबर  2024 
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. NHM Goa Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
📰➡️इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे विभागात नौकरीची संधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

NIT Goa Bharti 2024 | राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत नौकरीची उत्तम संधी. लगेच करा अर्ज

NIT Goa Bharti 2024 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोवा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपले अर्ज अप्लाय करायची आहेत.

जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. संपूर्ण देशभरातील पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

NIT Goa Bharti 2024

NIT Goa Bharti 2024

 

वैद्यकीय अधिकारी   या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 01 पदांची भरती केली जाणार आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा हा देशातील नामांकित सरकारी विभाग आहे यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत उत्तम पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

NIT Goa 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : NIT Goa Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात गोवा या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 28 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 60 वर्षा पर्यत

पगार : 60,000 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

NIT Goa Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 28 ऑक्टोबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. NIT Goa Bharti 2024

👉📰भरतीची अधिक माहिती  इथे क्लिक करा 
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्ज कण्यासाठी  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग अंतर्गत 0154 पदाची भरती

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती. डिप्लोमा पास उमेदवारांना संधी

4थी, 10वी, 12 वी पास उमेदवारांना नगरपालिकेत नौकरीची उत्तम संधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

NHM Chandrapur Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर विभागात विविध रिक्त पदांची भरती. 12 वी पास उमेदवारांना संधी ..

NHM Chandrapur Bharti 2024 जिल्हा एकात्मिक  आरोग्य विभाग चंद्रपुर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुळ पत्यावर सादर करायचे आहेत. 12 वी पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भरातील पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2024  ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

NHM Chandrapur Bharti 2024

NHM Chandrapur Bharti 2024

 

सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, MPW-पुरुष, स्टाफ नर्स ” या विवध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 0230  पदांची भरती होणार आहे. NHM हा देशातील नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

NHM Chandrapur 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : NHM Chandrapur Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 3 0

पदाचे नाव :  सहाय्यक प्राध्यापक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 12 वी पास, पदवीधर (संबंधित विषयातील )असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अथवा परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर 2024 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर

वयोमार्यादा  : 21 ते 38 वर्ष

  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : 18,000 ते 35,000 /- रुपये

अर्ज शुल्क : 150 /- रुपये

  • राखीव प्रवर्ग – 100 /- रुपये

Note विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

NHM Chandrapur Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 30 ऑक्टोबर 2024 
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  NHM Chandrapur Bharti 2024

💻➡️भरतीची अधिक माहिती  इथे क्लिक करा  
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  PDF – इथे क्लिक करा  

शुद्धीपत्रक – इथे क्लिक करा 

 

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती. डिप्लोमा पास उमेदवारांना संधी

पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती

कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती. पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज.

 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती. डिप्लोमा पास, पदवीधरांना संधी..

DTP Maharashtra Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग अंतर्गत 0154 पदाची भरती..

DTP Maharashtra Recruitment 2024 तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत आहे तर ही माहिती खास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण या विभागा अंतर्गत विविध पदांच्या 0154 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत.

या भरतीसाठी 12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार असून सरकारी नौकरीची सुवर्ण संधी या माध्यमातून तयार झाली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

DTP Maharashtra Recruitment 2024

“ कनिष्ठ आरेखक (गट क) आणि अनुरेखक (गट क)   ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण हा महाराष्ट्रातील नामकीत सरकारी विभाग आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

DTP Maharashtra 2024 भरतीची संपूर्ण माहिती 

भरतीचे नाव : DTP Maharashtra Recruitment 2024 

एकुण पदांची संख्या : 0 1 5 4

पदाचे नाव : ट्रेनी ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डा/विद्यापिठातून 12 वी पास, पदवीधर + आरेखक विषयातील कोर्स असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची सुरुवात : 18 ऑक्टोंबर  2024

अर्ज करण्याची मुदत : 17 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष

  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 1000 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये )

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  DTP Maharashtra Recruitment 2024 

DTP Maharashtra Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. DTP Maharashtra Recruitment 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी  ट्रेनी ज्युनियर ऑफिसर – इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  इथे क्लिक करा 
➡️📰इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
10 वी पास उमेदवारांना एयर इंडिया विभागात नोकरीची उत्तम संधी. लगेच करा अर्ज

सूर्यदत्त महाविद्यालय पुणे अंतर्गत भरती. लगेच करा अर्ज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

PGCIL Bharti 2024 Maharashtra | पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती. डिप्लोमा पास उमेदवारांना संधी

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 0802 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 12 नोव्हेंबर 2024 या अंतिम मुदती पर्यंत अर्ज करू शकता. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

PGCIL Bharti 2024 Maharashtra

डिप्लोमा ट्रेनी (Electrical),डिप्लोमा ट्रेनी (Civil),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A),असिस्टंट ट्रेनी (F&A) ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हा नामांकित विभाग असून यस भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

PGCIL 2024 Maharashtra भरतीची अधिक माहिती 

भरतीचे नाव : PGCIL Bharti 2024 Maharashtra

एकुण पदांची संख्या : 0802

पदाचे नाव :  डिप्लोमा ट्रेनी (Electrical),डिप्लोमा ट्रेनी (Civil),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A),असिस्टंट ट्रेनी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त संस्था/विद्यापिठातून डिप्लोमा आणि पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण :  महाराष्ट्रभर कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 12 नोव्हेंबर 2024

पगार : 21,500 ते 10,8000/- रुपये

अर्ज शुल्क : 300 /- रुपये

  • राखीव प्रवर्ग – 200 /- रुपये

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  PGCIL Bharti 2024 Maharashtra

PGCIL Bharti 2024 Maharashtra अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 12 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. PGCIL Bharti 2024 Maharashtra

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक साठी  इथे क्लिक करा 
👉➡️इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 



इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
 HQ दक्षिणी कमांड पुणे विभागात भरती. 12 वी पास उमेदवारांना संधी

4थी, 10वी, 12 वी पास उमेदवारांना नगरपालिकेत नौकरीची उत्तम संधी

| महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 075 पदांसाठी भरती


Drone Anudan Yojana | ड्रोन अनुदान योजनेची डीबीटी पोर्टल वर अर्ज प्रक्रिया सुरू. अधिक माहिती जाणून घ्या

Drone Anudan Yojana

Drone Anudan Yojana भारतभरातील शेतकऱ्यांची कृषी क्षेत्रातील प्रगती ही सध्या पाहण्याजोगी आहे. सध्या शेतकरी आधुनिक शेतीच्या मागे वळलेला आहे.  शेतकरी हा स्मार्ट वर्क करून कमी वेळात चांगले काम यंत्राच्या साह्याने करतो. नवनवीन अवजारे यांचा उपयोग करून शेतकरी चांगल्या प्रकारे स्मार्ट शेती करत आहे. सरकार अंतर्गत नवनवीन योजनांची लाभ घेऊन शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करून त्यांचे उत्पादन वाढवावे हा या मागचा उद्देश दिसून येतो.

केंद्र शासना अंतर्गत कृषी ड्रोन अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, पात्रता व अर्जप्रक्रिया याची माहिती खाली दिली आहे.

 बियाणे टोकन यंत्र खरेदीसाठी मिळणार अनुदान. लगेच करा अर्ज

ड्रोन अनुदान योजनेची सविस्तर माहिती 

कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी साठी म्हणजेच फवारणीसाठी ड्रोन दिले जाणार आहे. याचा वापर करून शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करू शकतो. कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी शासनांतर्गत पाच लाखांपर्यंतची आर्थिक मदत व अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला महाडीबीटी या पोर्टलवर सुरुवात झालेली आहे.

विद्यापीठ व सरकारी संस्था यांना 100% अनुदान मिळणार आहे. (दहा लाखांपर्यंतचे). आणि शेतकरी उत्पादक संस्था यांना 75% अनुदान. तर शेतकरी उत्पादक संस्थांनी दोन भाड्याने घेतल्यास प्रति हेक्टर सहा हजार रुपये याप्रमाणे अनुदान या अंतर्गत दिले जाणार आहे. य

या कृषी ड्रोन चा वापर करून युवा शेतकरी भाडेतत्त्वावर याचा व्यवसाय देखील करू शकणार आहेत. यातून मिळालेल्या ड्रोनच्या मदतीने युवकांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे . तसेच ड्रोनच्या साह्याने वेळेची देखील बचत होणार आहे. कृषी क्षेत्रातील शेतीचे काम या ड्रोनच्या साह्याने कमी वेळेत पूर्ण करण्या मागचा या योजनेचा उद्देश आहे. Drone Anudan Yojana

 

पात्रता –

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी पाहिजे.
  • कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्र व अवजारे तपासणी संस्था इत्यादी योजनेसाठी पात्र असणार आहेत.

आवश्यक कागदपत्र

  • अर्जदाराचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
  • महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र
  • राष्ट्रीय बँकेतील खाते पासबुक
  • रेशन कार्ड
  • संस्थेची नोंदणीकृत प्रमाणपत्र
  • कृषी पदवी
  • स्वयंम घोषणापत्र
  • पूर्व संमती पत्र
  • ड्रोनची कोटेशन बिल

ड्रोन अनुदान योजने साठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवार ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.
  • आपल्या जवळील ऑनलाइन CSC केंद्रात जाऊन तुम्ही तुमचे अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायची आहेत.

लॉटरी पद्धतीने अर्जदारांना या अंतर्गत पात्र ठरविण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाइट – mahadbt.maharashtra.gov.in

नवनवीन योजनेच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

क्लिक करा 

अर्ज करण्याची सविस्तर माहिती इथे पहा 

 

मागेल त्याला शेततळे योजना. अर्जप्रक्रिया, लागणारी कागदपत्र,सविस्तर माहिती इथे पहा

United India Insurance Company Bharti 2024 | पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती

United India Insurance Company Bharti 2024 तुम्ही सुद्धा सरकारी नौकरी शोधत आहे तर ही माहिती तुमच्या साठी खास असणार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पासून  सुरू असून जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

संपूर्ण देशभरातील पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.  अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

United India Insurance Company Bharti 2024

जोखीम व्यवस्थापन, वित्त आणि गुंतवणूक, ऑटोमोबाईल अभियंता, रासायनिक अभियंता, डेटा विश्लेषण विशेषज्ञ, कायदेशीर विभाग आणि सामान्य विशेषज्ञ    अश्या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत 200 पदांची भरती केली जाणार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हा नामांकित  सरकारी विभाग आहे यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

United India Insurance Company भरतीची अधिक माहिती

भरतीचे नाव : United India Insurance Company Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 2 0 0

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार (संबंधित विषयातील) . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात : 15 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची मुदत : 05 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 21 वर्ष ते 30 वर्ष

  • ओबीसी – 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी – 05 वर्ष सूट

पगार : 

अर्ज शुल्क : 1000 /- रुपये

  • राखीव प्रवर्ग – 250 /- रुपये

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. United India Insurance Company Bharti 2024

United India Insurance Company Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 05 नोव्हेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. United India Insurance Company Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक  इथे क्लिक करा 
➡️📰इतर चालू भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
4थी, 10वी, 12 वी पास उमेदवारांना नगरपालिकेत नौकरीची उत्तम संधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती

 ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
Exit mobile version