Eastern Railway Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. पूर्व रेल्वे विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी तयार झाले आहेत. पूर्व रेल्वे अंतर्गत या भरतीची अधिकृत जाहीर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे .
या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. या रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा ,परीक्षा फीस नोकरी चे ठिकाण ही सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Eastern Railway Recruitment 2024-
Eastern Railway Recruitment 2024 पूर्व रेल्वेमध्ये गुड्स ट्रेन मॅनेजरपदाच्या १०८ जागा भरण्यासाठी भरती मोहीम राबविण्यात येत आहे. पूर्व रेल्वे भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या अर्जदाराला दरमहा वेतन स्तर -5 मध्ये वेतन मिळेल. अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
पूर्व रेल्वे भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, कमाल वयोमर्यादा 42 वर्षे असेल. पूर्व रेल्वे भरती 2024 साठी उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (सीबीटी) आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेतील कामगिरीवर आधारित असेल. निकष ांची पूर्तता करणारे इच्छुक व सक्षम अधिकारी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Note :इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात बघून घेणे गरजेचे आहे.
Eastern Railway Vacancy 2024-
Eastern Railway Recruitment 2024 पूर्व रेल्वेच्या या भरतीमध्ये एकूण 108 पदांकरिता भारतीय होत असून गुड्स ट्रेन मॅनेजर(Goods Train Manager) या रिक्त पदांकरिता भरती होत आहे,अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.
पूर्व रेल्वे भरतीच्या भरतीकरिता इच्छुक उमेदवार हे rrcnr.net.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधित इतर महत्त्वाच्या अपडेट साठी म्हणजे निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, आरक्षणानुसार जागेत असलेली सूट हे सर्व बाबतीची माहिती खाली दिलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.
Total Post (एकूण पदे) : 108
Name of Post (पदांचे नाव) : गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager)
Educational Eligibility (शैक्षणिक पात्रता) :
(1) गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे .
पूर्व रेल्वे भरतीसाठी इथे क्लिक करा
Age Limit (वयोमर्यादा): 42 वर्षांपर्यंत (SC / ST: 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(Online)
अर्ज फी : 100/- रुपये (SC / ST / PwD / ExSM : फी नाही)
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही .
अर्ज करण्याची सुरुवात : 27 मे 2024 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024.
Note :इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात बघून घेणे गरजेचे आहे.
भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी | इथे क्लिक करा |
नोकरीच्या नवनवीन माहिती साठी | इथे क्लिक करा |
Eastern Railway Recruitment 2024 How Apply
पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया Eastern Railway Recruitment 2024:
- या भरतीसाठी ऑनलाइन(Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे गरजेचे आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल त्यामुळे,अर्ज करतांनी काळजी पूर्वक भरायचा आहे.
- अर्ज करण्याची सुरुवात 27 मे 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
- या मुदतीच्या आताच अर्ज submit करायचे आहेत.
- सविस्तर माहिती साठी भरतीचे अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
Eastern Railway Recruitment 2024 the advertisement for the post of Goods Train Manager has been published. This advertisement has been published under ER. The last date to apply online for a total of 108 vacancies is May 27,2024 and the last date is June 25, 2024. The rrcnr.net.in can apply till June 25, 2024. Other important details related to this recruitment, important dates, selection process, required documents and certificates, application fee and details of seats as per reservation etc.
महत्वाच्या नौकारीच्या अपडेट –
अणू ऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती,ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
भारतीय तटरक्षक दलात 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी | ऑनलाइन अर्ज करा best
जिओ कंपनीत 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी