department of atomic energy recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. भारतीय अणुऊर्जा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून, या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. भारतीय अणुऊर्जा विभागाची ही भरती एकूण 90 रिक्त जागा ंसाठी होणर असून याची अधिकृत माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी, परीक्षा फी, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया माहिती खाली सविस्तर रुपात दिलेली आहे.
या भरतीसाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करणे आधी भरतीचे अधिकृत जाहिरात म्हणजेच (pdf) बघून घेणे गरजेचे आहे.
अणुऊर्जा विभाग (DAE) च्या मार्फत होत असलेल्या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असून यामध्ये वैज्ञानिक अधिकारी, टेक्निकल अधिकारी, टेक्निशियन व नर्स अशा विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. DAE अंतर्गत या संदर्भातील जाहिरातीची माहिती प्रकारची करण्यात आलेली असून एकूण 90 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवार हे अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 ही आहे. म्हणजेच उमेदवारांना 30 जून 2024 आज आपापले अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.
department of atomic energy recruitment 2024
department of atomic energy recruitment 2024 The Department of Atomic Energy (DAE) has released an advertisement for the recruitment of various posts such as Scientific Officer, Technical Officer, Technician and Nurse. Under DAE, the advertisement information in this regard has been made in this regard and eligible and interested candidates can apply for a total of 90 vacancies. The last date for filing nominations is June 30, 2024. This means that candidates have to file their nominations on 30th June 2024.
अणुऊर्जा विभागा अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण चार विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती होत आहे यामध्ये वैज्ञानिक अधिकारी (Scientistic Officer), टेक्निकल अधिकारी (Technical Officer), टेक्निशियन (Technician),आणि नर्स (nurse)या विभागांमध्ये भरती होणार आहे . या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता एकूण रिक्त जागा, वेतनश्रेणी , वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याची सविस्तर माहिती खाली बघून घ्यावी.
Note: अणूऊर्जा विभागाच्या भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिली आहे
Department of Atomic Energy Vacancy 2024
department of atomic energy recruitment 2024
Total post (एकूण पदे) : 90
पदांचे नाव : (1)वैज्ञानिक अधिकारी(Scientific Officers),
(2)टेक्निकल अधिकारी(Technical Officers),
(3)नर्स(Nurses) आणि
(4)टेक्निशियन (Technicians)
पदांची संख्या :
- वैज्ञानिक अधिकारी : 15
- टेक्निकल अधिकारी : 20
- नर्स : 25
- टेक्निशियन : 30
Department Of Atomic Energy Recruitment 2024 Eligibility
department of atomic energy recruitment 2024 विभागाच्या अंतर्गत होत असलेले या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता,या भरतीसाठी उमेदवार नर्सिंग मध्ये डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतन | |
---|---|---|---|
1.वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officers) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) | 56,100 ते 1,77,500 रुपये | |
2.टेक्निकल अधिकारी (Technical Officers) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी (Graduation) | 47,600 ते 1,51,100 रुपये | |
3.नर्स (Nurses) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून नर्सिंग मध्ये (Diploma / Graduation) | 44,900 ते 1,42,400 रुपये | |
4.टेक्निशियन (Technicians) | मान्यताप्राप्त बोर्डातून High School Diploma + Certification |
|
Note: अणूऊर्जा विभागाच्या भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिली आहे
Department Of Atomic Energy Recruitment 2024 How to Apply
department of atomic energy recruitment 2024 अणुऊर्जा विभागाच्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची असलेले प्रक्रिया म्हणजे अर्ज .प्रक्रिया या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज करू शकतात यामध्ये तुम्हाला अर्जासोबत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जोडावे लागतील, संपूर्ण माहिती व्यवस्थित पूर्ण भरावी लागणार आहे.
-ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– (One Time Registration OTP) रेजिस्ट्रेशन करून लॉगिन करायचे आहे,या साठी अर्जदारचा चालू मोबाइल no. आणि आधार ला लिंक असलेला मोबाइल नंबर चालू असणे महत्वाचे आहे आणि यानंतर फॉर्म भरायचा आहे.
– अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
– अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.त्यामुळे अर्ज करतांनी व्यवस्थित काळजी करायची आहे.
– सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
– खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 ही आहे.
भरती बद्दलच्या काही महत्वाच्या link
भरतीची अधिकृत जाहिरात पहा | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ (Website) | इथे क्लिक करा |
department of atomic energy recruitment 2024 अणुऊर्जा विभागाच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी भरतीच्या अपडेट साठी त्यांची अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकतात dae.gov.in .
अणूऊर्जा विभागाच्या भरतीसाठी इथे क्लिक करा
department of atomic energy recruitment 2024 Note
department of atomic energy recruitment 2024
Hello friends, if you are also looking for a good salary and a good job, then this news is special for you. The Department of Atomic Energy of India has announced the recruitment for various posts and one to five candidates can apply online for this recruitment. The recruitment of The Atomic Energy Department of India was for a total of 90 vacancies, the official details of which have been published on their official website.
भारतीय तटरक्षक दलात 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी | ऑनलाइन अर्ज करा
जिओ कंपनीत 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी
IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 9995 जागेसाठी मोठी भरती | लगेच करा ऑनलाइन अर्ज | बँक मेगा भरती