भारतीय तटरक्षक दलात 12 वी पाससाठी 320 पदांसाठी मोठी भरती | Indian Coast Guard Bharti 2024
Indian Coast Guard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या प्रकाराच्या व सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ये भरतीसाठी दहावी पास बारावी पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर मतदार अर्ज करू शकतात. ये भरतीची अजून प्रक्रिया संपूर्ण देशभरात सुरुवात पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीची अजून प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करायचे आहे.
उमेदवारांनी अर्ज संपण्याचा आता आपले अर्ज दाखल करायची आहे या भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 3 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क येथे सविस्तर माहिती खालील विस्तृत रूपात दिली आहे.
Indian Coast Guard Bharti 2024-
Indian Coast Guard Bharti 2024 इंडियन कोस्ट गार्ड च्या भरतीमध्ये विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये यांत्रिक आणि नाविक या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया मार्फत अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही जून 2024 पासून सुरू करण्यात आलेली असून या वरती करिता राज्यभरातील तसेच देशभरातील इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
इंडियन कोस्ट गार्ड च्या या भरतीची अधिसूचना ही यांच्या अधिकृत वेबसाईटवरून करण्यात आलेली आहे. या वरती मध्ये 320 जागांसाठी भरती होणार असून याची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरच दाखल करायचे आहेत.
Note : भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात(pdf) पाहायचे आहे.
Indian Coast Guard Recruitment 2024-
भारतीय तटरक्षक दल :
संस्था नाव | भारतीय तटरक्षक दल(Indian Coast Gaurd ) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत(All India ) |
अर्ज करणे पद्धत | ऑनलाईन (Online) |
अर्ज करणे मुदत | 03 जुलै 2024 |
भरतीचे नाव : भारतीय तटरक्षक दल भरती 2024
भरती विभाग : तटरक्षक दल विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये केंद्र सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये यांत्रिक आणि नाविक (सामान्य कर्तव्य) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण 320 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात तटरक्षक दल कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.Indian Coast Guard Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
(1) नाविक (सामान्य कर्तव्य) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास परीक्षा उत्तीर्ण असावा.गणित आणि भौतिकशास्त्र विषय असणे आवश्यक आहे.
(2)यांत्रिक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा.सोबत उमेदवाराकडे अभियांत्रिकी डिप्लोमा झालेला असावा.
वेतनश्रेणी : पदानुसार (जाहिरात पहा)pdf
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 22 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 03 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क : NIL .
Indian Coast Guard Apply Online:
Indian Coast Guard Bharti 2024 इंडियन कोस्ट गार्डच्या या भरतीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे हे खालील प्रमाणे आहेत-
-पासपोर्ट साईटचा एक फोटो
-अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचा आधार कार्ड/मतदान कार्ड
-रहिवासी दाखला
-सोडल्याचा दाखला (TC)
-जातीचा दाखला
-नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
-एम एस सी आय टी किंवा इतर कोर्सचे प्रमाणपत्र
Note :भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात(pdf) पाहायचे आहे.
भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) बघण्यासाठी | इथे क्लिक करा |
अर्ज दाखल(submit) करण्यासाठी | इथे क्लिक करा |
नवनवीन नौकरीच्या माहितीसाठी | इथे क्लिक करा |
Indian Coast Guard Job 2024 Important Note-
महत्वाचे मुद्दे :
Indian Coast Guard Bharti 2024 भारतीय तटरक्षक दलाचे या भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज ऑनलाईन दाखल करण्याची प्रक्रिया ही 13 जून 2024 पासून सुरू झालेली असून दिनांक 3 जुलै 2024 पर्यंत सुरू राहील. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी इंडियन कोर्सच्या अधिकृत वेबसाईट अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर भरतीची अधिकृत जाहिरात ही बघून घ्यायची आहेत. या भरतीच्या अधिकृत जाहिराती त संपूर्ण माहिती दिलेली आहे.
English content –
Indian Coast Guard Recruitment 2024-
Recruitment Department: You will get a job in the Coast Guard Department.
Recruitment Category: Central government job opportunities will be available in the recruitment.
Name of the post: This recruitment will be done for the posts of Mechanical and Sailor (General Duty).
Number of vacancies available: This recruitment process is being conducted for a total of 320 posts.
Place of Employment: After being selected in this recruitment process, the candidates will get jobs in the Coast Guard jurisdiction across the country. Indian Coast Guard Bharti 2024
Application Process: Applications will be accepted online for the recruitment.
Age Limit:
For open category candidates: 18 to 22 years
03 years relaxation for Backward Class / Women / Disabled / Ex-Servicemen Category
Last date for submission of application: Candidates have been given a deadline of July 03, 2024.
Selection Process: In this recruitment, the selection of candidates will be done through an examination.
Application Fee: NIL .
जिओ कंपनीत 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी
TATA इंस्टीट्यूट मध्ये पदवीधरांना नौकरीची संधी