Wipro Jobs 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका नोकरीच्या शोधात असाल तर बातमी तुमच्यासाठी खास आहे. विप्रो (Wipro) कंपनी अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.

Wipro Jobs 2024

विप्रो कंपनी अंतर्गत एडमिनिस्ट्रेटरी Administrator या पदाच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर असलेले उमेदवार भरतीच्या अर्ज प्रक्रियेस पात्र असून, लवकरात लवकर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहेत.पदांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीने आतापर्यंत खुलासा केलेला नाही.

भरती संदर्भातील अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, ऑनलाइन अर्जाची लिंक व अर्ज करण्याची प्रक्रिया सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Wipro Jobs 2024

Wipro Jobs 2024 Details

भरतीचे नाव: Wipro Jobs 2024

पदाचे नाव : Administrator

Wipro Jobs 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर (graduate)

निवड प्रक्रिया : मुलाखती अंतर्गत अंतिम उमेदवारांची निवड करण्यात आहे. 

नौकरीचे ठिकाण :  मुंबई,महाराष्ट्र 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (online)

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी:  नियमानुसार

अधिकृत वेबसाइट: www.wipro.com

Noteविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.Wipro Jobs 2024

Wipro Recruitment 2024 Notification 

नोकरीची जबाबदारी – या भूमिकेचा उद्देश परिभाषित एसएलएच्या सुनिश्चित क्लायंट समाधानानुसार अंतिम-वापरकर्त्याकडून उपस्थित केलेल्या सेवा विनंत्यांवर आधारित क्लायंटचे सॉफ्टवेअर / हार्डवेअर / नेटवर्क सोडविणे, देखभाल करणे आणि व्यवस्थापित करणे आहे

The purpose of the role is to resolve, maintain and manage client’s software/ hardware/ network based on the service requests raised from the end-user as per the defined SLA’s ensuring client satisfaction. Wipro Jobs 2024

 

भरतीची जाहिरात/ऑनलाइन अर्जाची लिंक  क्लीक करा 
इतर चालू नौकर भरती  क्लीक करा 
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा क्लीक करा 
Wipro Jobs 2024 

वर्तणूक क्षमता

  • समस्या सोडविणे उमेदवारला आले पाहिजे
  •  निष्पादन उत्कृष्टता
  • निकालाची आवड
  • सहकार्यात्मक कार्य

 

  • Wipro Jobs 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

पात्र व इच्छुक उमेदवार या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीचे अधिकृत जाहीर काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2www.wipro.com या आधिकृत वेबसाईटवर जाऊन Apply वर क्लीक करून आपला ईमेल टाकायचा आहे.

3. resume आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

अंतिम तारखे बद्दलची माहिती कंपनीने आतापर्यंत जाहीर केलेली नाही

अधिक माहिती साठी भरतीची जाहिरात पहा . Wipro Jobs 2024

 

Wipro Recruitment 2024 Notification

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

पुणे महानगरपालिकेत नौकरीची संधी ! ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू ,अर्जाची शेवटची संधी 
आरोग्य विभाग रत्नागिरी 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी ! ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू.
भारतीय नौदलात 0741 पदांची भरती ! 12 वी पास उमेदवार करू शकता अर्ज,ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू
 IFFCO विभागात सरकारी नौकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू 
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version