PMC Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर बातमी तुमच्यासाठी खास आहे. पुणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची निवड प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने मुलाखती अंतर्गत करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिके भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी पुणे इथे दिलेल्या मूल पत्त्यावर 24 जुलै 2024 रोजी उपस्थित राहयचे आहे. भरतीसाठी देण्यात आलेला नमूना अर्जा प्रमाणे व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.
PMC Recruitment 2024
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, ट्युटर/ डेमोनस्ट्रेटर, कनिष्ठ निवासी या पदांच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 52 पदांसाठी भरती प्रक्रिया पर पडणार आहे.. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील नामांकित महानगर् पालिका आहे,अंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची व सरकारी नोकरीची संधी तयार झाली आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र, पगार आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.PMC Recruitment 2024
PMC Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव: NHM Ratnagiri Bharti 2024
Total Post (एकुण पदे) : 052
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, ट्युटर/ डेमोनस्ट्रेटर, कनिष्ठ निवासी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता (अधिक माहिती साठी भरतीची जाहिरात पहा )
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला पुणे ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड मुलाखती अंतर्गत करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत: 24 जुलै 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 40/45 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
मागासवर्गीय/राखीव प्रवर्ग 5 वर्ष सूट
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी: 164,551/- ते 1,85,000/- रुपये प्रतीमहिना
अधिकृत वेबसाइट : www.pmc.gov.in
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची pdf खाली दिली आहे.PMC Recruitment 2024
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
भरती/नौकरी whatsapp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
PMC Recruitment 2024 Notification
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
. अर्जदाराची स्वाक्षरी
. शैक्षणिक कागदपत्रे
. दहावीचे/बारावीचे मार्कशिट
. पदवीचे सर्टिफिकेट
. डोमासाईल सर्टिफिकेट
. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.PMC Recruitment 2024PMC Recruitment 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
या मुलाखतीसाठी उमेदवारांनी पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरून त्यासोबत सर्व शैक्षणिक आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
खाली दिलेल्या अर्जाचा नमुना डाऊनलोड करून त्याचे प्रिंट काढून त्यावर सर्व माहिती नीट/काळजीपूर्वक भरायची आहे.
उमेदवारांनी स्वतः मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल
नमूना अर्ज डाउनलोड करा – क्लिक करा
या भरती अंतर्गत पत्र उमेदवारांना सरकारी विभागात नौकरी मिळणार आहे.
मुलाखत दिनांक – 24-जुलै -2024
सकाळी 09 ते दुपारी 03 वाजेपर्यंत
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.PMC Recruitment 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. PMC Recruitment 2024
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन पद्धतीने मुलाखत
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans.24 जुलै 2024
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans. 52
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, ट्युटर/ डेमोनस्ट्रेटर, कनिष्ठ निवासी
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
केंद्रीय पोलिस दलात 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी ! अर्ज प्रक्रिया सुरू .
IFFCO विभागात सरकारी नौकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू