URDIP Pune Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आपण देखील सरकारी नोकरीच्या आणि उत्तम प्रकार पगार असलेल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. संशोधन आणि माहिती उत्पादनांच्या विकासासाठी युनिट पुणे,अंतर्गत विविध पदांची भरती घेण्यात येणार आहे.  संपूर्ण देशभरातील उमेदवार हे फॉर्म भरण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही विविध क्षेत्रातील पदवी यासाठी लागणार आहे पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

URDIP पुणे विभागाच्या होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज पत्र ही सुरू झाल्या असून उमेदवारांनी आपापले अर्ज हे ऑनलाइन स्वरूपात भरायची आहेत आणि ही प्रक्रिया व या संदर्भातील अर्ज प्रक्रिया ही सर्वत्र चालू झाली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपापले अर्ज हे 31 जानेवारी 2025 या मुदतीच्या आतच भरायचे आहेत आणि या भरती संदर्भातील अधिकृत माहिती म्हणजेच जाहिरात ,पात्रता, अटी या ची सर्व माहिती खाली सविस्तर स्वरूपात दिली आहे.

URDIP Pune Bharti 2025

“ कनिष्ठ लघुलेखक” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 02 रिक्त  जागा भरण्यात येणार आहे. URDIP हा भारतातील नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याचा पत्ता आणि लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. URDIP Pune Bharti 2025

URDIP Pune भरतीची महत्वाची मुद्दे 

भरतीचे नाव : URDIP Pune Bharti 2025

एकुण पदांची संख्या : 02

पदाचे नाव :  कनिष्ठ लघुलेखक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र इथे पात्र उमेदवारला नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्जाची अंतिम मुदत : 31 जानेवारी 2025

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची प्रक्रिया :  

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • ऑनलाइन लिंकवरउमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आता अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 31 जानेवारी 2025 
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. URDIP Pune Bharti 2025

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : फीस नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

URDIP Pune Bharti PDF, ऑनलाइन लिंक 

🧾🧾अधिकृत जाहिरात pdf  इथे क्लिक करा 
💻➡️ऑनलाइन अर्ज करा  इथे क्लिक करा 
🟢👉नवीन भरतीची माहिती  इथे क्लिक करा

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 08 पदांची भरती. 

 रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) विभागात 32438 पदांची भरती. लवकर करा अर्ज

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version