GMC Kolhapur Bharti 2025 सरकारी नौकरी साठी इच्छुक उमेदवांसाठी ही बातमी आनंदाची असणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर मध्ये “तांत्रिक अधिकारी” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मुलाखत अंतर्गत निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख 28 जानेवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे.
राज्यभरातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलीली आहे.
GMC Kolhapur Bharti 2025
GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर ही महाराष्टतातील नमांकीत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,मुलाखतीचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. GMC Kolhapur Bharti 2025
नवीन सरकारी भरतीच्या माहितीसाठी जॉब अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
GMC Kolhapur भरतीची महत्वाची माहीती
भरतीचे नाव : GMC Kolhapur Bharti 2025
एकुण पदांची संख्या : 01
पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc (Microbiology /Biochemistry / Biotechnology /Life Sciences विषयातील) पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, कोल्हापूर या ठिकाणी.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्जाचा पत्ता : राज्य संदर्भ प्रयोगशाळा, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, दुसरा मजला, आरसीएसएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर 416013
मुलाखतीची दिनांक : 28 जानेवारी 2025 या रोजी मुलाखतीची साठी हजार राहयचे आहे.
अर्जाची प्रक्रिया –
- पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
- मेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह हजर राहायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. मुलाखत दि . – 28 जानेवारी 2025
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. GMC Kolhapur Bharti 2025
वयोमार्यादा : 060 वर्षा पर्यंत
पगार : 35,000/- रु.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. GMC Kolhapur Bharti 2025
GMC Kolhapur Bharti 2025 pdf, अर्जाची लिंक
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
⏭️💻नवीन नोकर भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
हिंदुस्तान पेट्रोलियम विभागात भरती. डिप्लोमा पास उमेदवार करू शकता अर्ज महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात नोकरीची संधी. ही अर्ज करण्याची अंतिम मुदत महावितरण अप्रेंटिस भरती. अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया इथे पहा