Bandhkam Kamgar Yojana Diwali Bonus | बांधकाम कामगारांना दिवाळी निमित्त मिळणार 5000 रु. बोनस, अधिक माहिती खाली वाचा.

Bandhkam Kamgar Yojana Diwali Bonus दिवाळीनिमित्त सरकार कडून नवनवीन योजनेच्या माध्यमातून जनतेची मदत केली जाते. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी ही बातमी आनंदाची असणार आहे. याचे कारण म्हणजे सरकार तर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी बोनस दिले जाणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या बोनसचा … Read more

Exit mobile version