Bandhkam Kamgar Yojana Diwali Bonus दिवाळीनिमित्त सरकार कडून नवनवीन योजनेच्या माध्यमातून जनतेची मदत केली जाते. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी ही बातमी आनंदाची असणार आहे. याचे कारण म्हणजे सरकार तर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी बोनस दिले जाणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.

या संदर्भातील सविस्तर माहिती खाली वाचा. Bandhkam Kamgar Yojana Diwali Bonus

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 

महाराष्ट्र राज्य भरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी 5000 रुपयांचे बोनस दिले जाणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. या बोनस मुळे कामगारांना आर्थिक मदत होणार आहे.

राज्यभरातील सुमारे 28 लाखांहुन अधिक कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. हे बोनस तुमच्या बँक अकाउंट मध्ये दिवाळीच्या अगोदर जमा होणार आहे.

आवश्यक कागदपत्र –

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबूक
  • बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक

या दिवाळी बोनस चा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील ऑनलाइन CSC केंद्रात जाऊन यासुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

या बोनसचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया करणे गरजेचे 

  • महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या या अधिकृत वेबसाईटवर construction worker profile login हा पर्याय निवडा. अधिकृत वेबसाईट – क्लिक करा 

 

  • लॉगिन प्रक्रिया पूर्ण करून आपला आधार व मोबाईल क्रमांक टाकून proceed to form हा पर्याय निवडा.
  • तुम्हाला मिळालेला ओटीपी टाकून लॉगिन हा पर्याय निवडा.
  • नंतर bank details या पर्यायाला निवडून त्यावर तुमच्या बँकेची माहिती तपासा. Bandhkam Kamgar Yojana Diwali Bonus

अधिक माहिती पहा 

 

नवनवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा 

 क्लिक करा 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version