Nagar Parishad Karanja Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील पदवीधर आहे आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. नगरपरिषद कार्यालय कारंजा ( जि. वाशिम) येथे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पद भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2024 पासूनसुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
नगरपरिषद कार्यालय कारंजा अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 19 सप्टेंबर 2024 पर्यन्तची अंतिम मुदत देण्यात आली आहे . या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत. निवडप्रक्रिया ही मुलाखत अंतर्गत करण्यात येणार असून मुलाखतीची वेळ आणि तारीख उमेदवारांना ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
Nagar Parishad Karanja Bharti 2024
“ शहर समन्वयक ” अशा विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01 जागेसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र, आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Nagar Parishad Karanja भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Nagar Parishad Karanja Bharti 2024
पदाचे नाव : शहर समन्वयक (City Co Ordinator) या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : 0 1
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठतून पदवीधर असलेले उमेदवार (B. E. / B. Arch. / B. Sc. / B. Planning). + कामाचा अनुभव . सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही नौकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : आवक जावक विभाग , नगर परिषद कार्यालय , कारंजा , जि. वाशिम
अर्ज करण्याची मुदत : 19 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा : 35 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी – 45,000 /- रुपये
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Nagar Parishad Karanja Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | इथे क्लिक करा |
मुख्यमंत्री योजनादूत या पदाकरीता राज्यात 50 हजार जागांची मेगा भरती
Nagar Parishad Karanja Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे आवश्यक आहे.
Nagar Parishad Karanja Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 19 सप्टेंबर 2024 या दिलेल्या मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- मुळ पत्ता – आवक जावक विभाग , नगर परिषद कार्यालय , कारंजा , जि. वाशिम
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा. Nagar Parishad Karanja Bharti 2024
मुलाखतीची वेळ आणि तारीख ईमेल द्वारे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत सरकारी नौकरीची संधी पुणे महानगरपालिका विभागात 0681 जागांसाठी भरती जाहीर. लगेच करा ऑनलाइन अर्ज. बँकेत कनिष्ठ लिपिक पदांची भरती. लगेच करा करा ऑनलाइन अर्ज