Maha Security Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गतसरकारी भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 18 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
Maha Security Bharti 2024
“ कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ ” या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 07 पदांसाठी भरती पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभाग असूनया भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या वेतणाची आणि सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Maha Security Bharti 2024
Maha Security Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Maha Security Bharti 2024 (सरकारी नौकरी )
पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : 0 7
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार + MSCIT + मराठी,इंग्लिश टायपिंग . सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 18 सप्टेंबर 2024 पर्यंत
वयोमर्यादा : 25 ते 40 वर्ष
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी – 25000 /- रुपये
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | इथे क्लिक करा |
महावितरण मध्ये उच्च पगाराची नोकरीची संधी. अधिक महिती इथे वाचा
Maha Security Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- MSCIT सर्टिफिकेट
- टायपिंग सर्टिफिकेट
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. Maha Security Bharti 2024
Maha Security Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया –
- 1.प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- 2. क्लिक करा या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- 3. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- 4. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- 5. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 18 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे .
- 6 . अर्ज शुल्क भरा. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- 7 .अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
पुणे महानगरपालिका विभागात 0681 जागांसाठी भरती जाहीर. लगेच करा ऑनलाइन अर्ज एअर इंडियात सरकारी नौकर भरती, पदवीधर उमेदवारांना संधी ..
12 वी पास ते पदवीधरांना राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात नोकरीच्या संधी. अधिक माहिती जाणून घ्या