AIESL Recruitment 2024 एअर इंडियात अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
AIESLने प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना 24 सप्टेंबर 2024 च्या आत ऑफलाइन अर्ज पाठवायचा आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
AIESL Recruitment 2024
“ प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक ” अशा विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 066 जागेसाठी भरती पार पडणार आहे. AISAL नामांकित विभाग असून या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या वेतणाची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
AIESL Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव :
पदाचे नाव : प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षकया भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : 0 6 6
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : देशभरात कुठेही नौकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य मानव संसाधन अधिकारी,एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग,दुसरा मजला,सीआरए बिल्डींग,सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स,अरबिंदो मार्ग,नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची मुदत : 24 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा :
- प्रादेशिक सुरक्षा अधिकारी 40 वर्ष
- सहाय्यक अधिक्षक 35 वर्ष
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी –
- प्रादेशिक सुरक्षा अधिकारी 47,625/- रुपये
- सहाय्यक अधिक्षक 27,940/- रुपये
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. AIESL Recruitment 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | इथे क्लिक करा |
SSC अंतर्गत 039481 पदांची सर्वात मोठी मेगाभरती. पात्रता फक्त 10 वी पास..
AIESL Recruitment 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- पदवीचे सर्टिफिकेट
- शाळा सोडल्याचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे आवश्यक आहे.
AIESL Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- अर्जाची अंतिम मुदत – 24 सप्टेंबर 2024
- मुळ पत्ता – मुख्य मानव संसाधन अधिकारी,एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग,दुसरा मजला,सीआरए बिल्डींग,सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स,अरबिंदो मार्ग,नवी दिल्ली – 110003
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा. AIESL Recruitment 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महावितरण मध्ये उच्च पगाराची नोकरीची संधी. सीमा रस्ते संघटना विभागात ITI उतीर्ण उमेदवारांसाठी 466 पदांची भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या..
बँकेत कनिष्ठ लिपिक पदांची भरती. लगेच करा करा ऑनलाइन अर्ज आयुध कारखाना देहूरोड पुणे विभागात 105 पदांची भरती. अधिक माहिती इथे वाचा…