Maha Bamboo Nagpur Bharti 2024, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत, अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 26 सप्टेंबर 2024 या तारखे पासून ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेली असून अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 04 ऑक्टोबर 2024 पऱ्यंत दिलेल्या मुदतीच्या आत मुळ पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी मुदतीच्या आत अर्ज करायचा आहे. 12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Maha Bamboo Nagpur Bharti 2024
“ कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, स्टोर कीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहायक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वन पाल, वनरक्षक, ड्रायव्हर, प्रकल्प पर्यवेक्षक, सुरक्षारक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला फर्निचर तज्ञ, सुशील मीडिया मार्केटिंग, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल ” या पदाची निवड करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे . एकूण 076 पदांची निवड या भरती अंतर्गत केली जाणार आहे.
महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ हा महाराष्ट्रातील शासनाचा नामांकित विभाग असल्यामुळे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या व उत्तम पगाराची नौकरीची संधी मिळणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाचा पत्ता , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
Maha Bamboo Nagpur भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Maha Bamboo Nagpur Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 7 6
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे . सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : नागपूर, महाराष्ट्र या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गौरी वाडा रोड, नागपूर -440013
अर्ज करण्याची मुदत : 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत
वयोमार्यादा : किमान 18 वर्ष
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी – 50,000 /- रुपयांपर्यंत
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Maha Bamboo Nagpur Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 04 ऑक्टोबर 2024 या दिलेल्या मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.
🧾अधिकृत जाहिरात पीडीएफ | इथे क्लीक करा |
💻अधिकृत वेबसाइट | इथे क्लीक करा |
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महाराष्ट्र रियल इस्टेट विभागात विविध पदाची भरती, 12 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज
कोंकण रेल्वे मध्ये 190 पदांची भरती 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी
न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 325 पदांची भरती, लगेच करा ऑनलाइन अर्ज