Maha REAT Bharti 2024, महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण (Maharashtra Real Estate Appellate Tribunal – MREAT)या महाराष्ट्रातील नामांकित एक विशेष न्यायालय आहे. या अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीआहे. भरतीची अर्ज प्रक्रियेला सुरूवात  झालेली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 03 ऑक्टोबर 2024 ही  मुदत देण्यात आली आहे. 12 वी पास व पदवीधर असलेले उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 23 ऑक्टोबर 2024 ही  मुदत देण्यात आली आहे.  12 वी पास , पदवीधर असलेले उमेदवार या भरती अर्ज प्रक्रियेसाठी पात्र असणार आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

Maha REAT Bharti 2024

खाजगी सचिव, स्वीय सहायक, निम्म श्रेणी लघुलेखक, वित्त व लेखा अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लघु टंकलेखक, अभिलेखपाल, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक आणि शिपाई  ” या पदाची निवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. एकूण 024 निवड करण्यात येणार आहे. MREAT हा महाराष्ट्रातील महत्वाचा  विभाग असून या अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या आणि उच्च पगाराच्या नौकरीची संधी मिळणर आहे

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाचा पत्ता , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Maha REAT Bharti 2024

Maha REAT Bharti भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Maha REAT Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 2 4

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

Maha REAT Bharti 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून12 वी पास, पदवीधर उमेदवार ()संबंधित विषयातील  + MS-CIT +मराठी, इंग्लिश टायपिंग + कामाचा अनुभव. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई ,महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :  प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.

अर्ज करण्याची मुदत :  23 ऑक्टोबर 2024 पर्यंत

वयोमार्यादा : संबंधित माहिती जाहरातीत वाचा.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी – 27,000 ते 1,10,000 /- रुपये

अधिकृत वेबसाइट –  mahareat.maharashtra.gov.in

  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Maha REAT Bharti 2024
पोलीस आयुक्त विभाग, पुणे शहर येथे 152 पदांची भरती ! 10वी ते पदवीधरांना संधी

Maha REAT Bharti 2024 अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र 

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्र
  • MSCIT सर्टिफिकेट
  • टायपिंग सर्टिफिकेट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे आवश्यक आहे.
Maha REAT Bharti 2024 अर्जाची प्रक्रिया 
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवा. अंतिम मुदत – 23 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती जाहिराती वाचा.  Maha REAT Bharti 2024
💻सविस्तर माहिती  इथे क्लिक करा 
🧾भरतीची अधिकृत जाहिरात  pdf   इथे क्लिक करा 
➡️नवनवीन चालू नौकर भरती  इथे क्लिक करा 

 

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप जॉइन करा 👇

क्लिक करा 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती, अधिक माहिती पहा

मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज
इंडो तिबेटन पोलीस दलात 819 पदांची भरती, 10 वी पास उमेदवारांना सरकारी नौकरीची सुवर्ण संधी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version