CISF Recruitment 2024, मित्रांनो तुम्ही देखील 12 वी पास आहेत आणि सरकारी नौकरीची तयारी करताय तर. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची अर्ज ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
CISF Recruitment 2024
“ कॉन्स्टेबल / फायरमन ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. CISF हा देशातील महत्वाचा सरकारी विभाग असून या अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या सरकारी व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणर आहे. एकूण 1130 पदांची निवड या अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. CISF Recruitment 2024,
CISF Bharti सविस्तर माहिती
भरतीचे नाव : CISF Recruitment 2024
एकुण पदांची संख्या : 0 1 1 3 0
पदाचे नाव : कॉन्स्टेबल / फायरमन या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (Science) असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/शारीरिक चांचणी अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 30 सप्टेंबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 23 वर्षे
- ओबीसी – 03 वर्ष सूट
- एससी/एसटी – 05 वर्ष सूट
पगार : 21,700 ते 69,100 /- रुपये
अर्ज शुल्क : 100/- रुपये
- एससी / एसटी : अर्ज शुल्क नाही
अधिकृत जाहिरात – cisfrectt.cisf.gov.in
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
CISF Recruitment 2024 अर्जाची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. मुदत – 30 सप्टेंबर 2024
- नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा.
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. CISF Recruitment 2024,
🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
➡️नवनवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा 👇
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत 076 पदांसाठी भरती , अधिक माहीत खाली पहा पश्चिम रेल्वे मुंबई विभाग अंतर्गत भरती, लगेच करा अर्ज
सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती, अधिक माहिती पहा मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज