Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्याशोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
बृहन्मुंबई महानगरपालिक विभागा ने प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 09 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर आणि मास्टर पदवी उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहे.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
“कार्यकारी सहाय्यक” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकुण 1846 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालि ही देशातील नामांकित महानगरपालिका असून पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या वेतनाची नोकरीची संधी मिळणार आहे.अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र आणि ऑनलाईन अर्जाची लिंक सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) या पदाची निवड करण्यात येणार आहे.
एकूण पदांची संख्या : 1846
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिकमाहिती जाहिरातीत वाचा,
नौकरीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारराला मुंबई, महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची सुरुवात : 20 ऑगस्ट 2024 पासून
अर्ज करण्याची मुदत : 09 सप्टेंबर 2024 पर्यंत
वयोमर्यादा : संबंधित माहितीसाठी जाहिरात वाचा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी : 25,500 ते 81,100 रुपये /-
अधिकृत वेबसाइट – portal.mcgm.gov.in
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
ऑनलाइन अर्जाची लिंक | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
पोस्ट ऑफिस महाराष्ट्र 2024 च्या भरतीचा निकाल जाहीर, लिस्ट इथे पहा.
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे -
- अर्जदारचा पासपोर्ट साइजचा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर गरज असल्यास
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 202 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- portal.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 09 सेप्टेंबर 2024 देण्यात आली आहे .
- नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
- त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
- वर दिलेल्या अर्जाच्या लिंक ला क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.
नोंद– वेबसाइट जर मोबाइल मध्ये ओपन होत नसेल तर,मोबाइल चा लँडस्कोप मोड चालू करा.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 080 पदांची भरती महापारेषण मुंबई येथे 064 जागांची भरती, 10वी / ITI पास उमेदवारांना संधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत 323 पदांची भरती, महिला व बाल विकास विभागात पदवीधरांना नोकरीची संधी