India Post Office Bharti 2024 Result List नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील पोस्ट ऑफिस अंतर्गत झालेल्या मेगाभरतीत सामील झाला होता तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत जुलै महिन्यामध्ये मेगा भरती घेण्यात आली होती. या भरती अंतर्गत तब्बल 44,000++ पदाकरिता मोठी भरती प्रक्रिया पार पडली होती. या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर झालेला असून. आपले नाव लिस्ट मध्ये आहे की नाही याची माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये  बघू शकता.

India Post Office Bharti 2024 Result List

जुलै महिन्यामध्ये पार पडलेल्या या भरतीसाठी राज्यभरातील युवकांकडून या भरतीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला होता. राज्यातील सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात या भरतीसाठी अर्ज दाखल केला होता. अंतिम उमेदवारांची निवड ही अर्जाची छाननी करून मेरीट लिस्ट अंतर्गत करण्यात आलेली असून याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही दहावी पडलेल्या गुणांवरून केली जाते. तुमचे शिक्षण बारावी पास किंवा पदवीधर जरी असले तरीही दहावीच्या गुणांवरूनच निवड करण्यात येणार होती.India Post Office Bharti 2024 Result List

India Post Office Bharti 2024 Result Date

भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत पार पडलेल्या या भरतीचा निकाल 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची टक्केवारी बघता 90 ते 93 टक्क्यांहून अधिक मार्क असलेल्या उमेदवारांची निवड या अंतर्गत झाल्याचे दिसत आहे. तुमच्यापैकीही कोणी याभरती मध्ये सहभागी झाले असेल तर पीडीएफ मध्ये रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित बघून माहिती चेक करायची आहे.

India Post Office Bharti 2024 Result PDF

 ऑनलाइन माहिती तपासण्याची सविस्तर प्रक्रिया –

1. www.indiapost.gov.in या आधी वेबसाईटवर जायचे आहे.
2. वेबसाईट ओपन झाल्यानंतर कॅन्डीडेट या पर्यायाला क्लिक करा
3. तुमचे राज्य निवडा
4. नंतर तुम्हाला पीडीएफ डाऊन डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन पर्यायाला क्लिक करून pdf डाऊनलोड करा
5. पीडीएफ ओपन करून त्यामध्ये सविस्तर माहिती तपासा.
6. रजिस्ट्रेशन आयडीवरून तुम्ही तुमची निवड झाली की नाही हे चेक करू शकता.
7. निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक एसएमएस द्वारे ही संदेश देण्यात आलेला आहे.
8. भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल अंतर्गत देखील मेसेज पाठवले आहेत.
9. लिस्टमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. नंतर ट्रेनिंगची व सविस्तर माहिती तुम्हाला कळविण्यात येणार आहे.India Post Office Bharti 2024 Result List

 

पोस्ट ऑफिस भरती निकाल बघण्यासाठी  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 
इतर चालू नौकर भरती  क्लिक करा 
 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा क्लिक करा 

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत 323 पदांची भरती, 

 महिला व बाल विकास विभागात पदवीधरांना नोकरीची संधी

इंडियन बँकेत 300 पदांसाठी भरती,ऑनलाइन अर्ज पक्रिया सुरू

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version