Tractor Chalit Malani Yantra Anudan नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. शेतीमालासाठी उपयुक्त ठरणारे ट्रॅक्टरचलित मळणी यंत्राच्या बाबतीत व त्याच्या अनुदानाच्या बाबतीत यामध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता व अर्ज संदर्भातील सविस्तर व अर्ज संदर्भातील महत्त्वाची माहिती खाली व्यवस्थित रित्या वाचून घ्या.

ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र योजना 

दिवसेंदिवस शेती ही अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असून त्यासाठी बहुतांश नवीन यंत्रांच्या साह्याने शेतीकामे ही अत्यंत सुलभ पद्धतीने करता येत आहे. ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र घेण्यासाठी पात्र अर्जदाराला 50% पर्यंत शासकिय अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा भरावा लागणार आहे. अर्ज करण्या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.Tractor Chalit Malani Yantra Anudan

ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र अनुदान संदर्भातील महत्वाची माहिती 

स्वतःची ट्रॅक्टर असलेल्या शेतकऱ्यांना या यंत्राचा लाभ घेऊन त्यांच्या कामात यंत्राद्वारे मदत होऊ शकते. महाडीबीटी या पोर्टलवर या योजने संदर्भातील ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर चलीत मळणी यंत्राच्या अनुदानाच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आपापले नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

अनुसूचित जाती मधील महिला व अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदान या अंतर्गत मिळणार आहे. या आंदोलनाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पात्र झाल्यानंतर जमा करण्यात येते. Tractor Chalit Malani Yantra Anudan

सर्वसामान्य असलेल्या शेतकऱ्यांना या अंतर्गत 40% पर्यंत अनुदान म्हणजेच एक लाख रूपांपर्यंतचे आर्थिक मदत या योजनेच्या अंतर्गत अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाते.

नवीन योजनांच्या माहितीसाठी  WhatsApp Group जॉइन करा 

👉क्लिक करा 

ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र 50 टक्के अनुदानासाठी अर्जाची प्रक्रिया  

माडी बेटीया अनिरुद्धंवर युजर आयडी व पासवर्ड टाकून लाभार्थ्यांनी लॉगिन करून आधार नंबरच्या साह्याने ओटीपी चा वापर करून सर्वप्रथम लॉगिन करून घ्यायचे आहे.

अधिकच्या माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा. Tractor Chalit Malani Yantra Anudan

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version