PCMC Bharti 2024, तुम्ही देखील 10 वी पास आहेत आणि नोकरी शोधत आहे तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्प अँड फॅमिली वेल्फेअर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

PCMC Bharti 2024

योग प्रशिक्षक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 033 पदांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना  या भारती अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अंतिम उमेदवारांची निवड थेट केली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्जाचा पत्ता , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

PCMC भरतीची संपूर्ण माहिती 

भरतीचे नाव :  PCMC Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 3 3

पदाचे नाव : योग प्रशिक्षक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड 10 वी पास असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड या  ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची थेट निवड करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : नवीन थेरगाव रुग्णालय,सेमिनार हॉल,4था मजला,जगताप नगर,थेरगाव पोलीस चौकी समोर,थेरगाव,पुणे – 411033

अर्ज करण्याची मुदत : 16 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 35 वर्ष

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

PCMC Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी –  इथे क्लिक करा 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 पदांची भरती..

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभागात मोठी भरती. 10 वी, ITI पास उमेदवारांना संधी

महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी, ‘हे’ उमेदवार अर्ज करण्यास पात्र

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती. एकूण 212 जागा

भारतीय रेल्वे विभागात 14298 मेगा जागांसाठी भरती

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version