PNB Bank Recruitment 2024 | पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांसाठी भरती ; लगेच करा ऑनलाइन अर्ज.. best

PNB Bank Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो, तुम्हीदेखील एका सरकारी नोकरीचा शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.पंजाब नॅशनल बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरात उमेदवार हे अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीच्या अर्ज प्रक्रियेस पात्र दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सबमिट करायची आहेत. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीचे अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

PNB Bank Recruitment 2024 

PNB Bank Recruitment 2024 पंजाब नॅशनल बँक ही बँकिंग क्षेत्रातील नावाजलेली बँक असून या बँकेत पात्र असलेल्या पदवीधर उमेदवारांना सरकारी व उत्तम नोकरीची संधी या अंतर्गत मिळणार आहे.

शिकाऊ उमेदवार या पदाच्या भरतीसाठी ही अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2700 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पदाच्या अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाची कागदपत्रे प्रमाणपत्र, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली विस्तृत स्वरूपात दिली आहे.

PNB Bank Bharti 2024 

भरतीची निवड प्रक्रिया आणि पात्रता –

PNB Bank Recruitment 2024 Notification

भरतीचे नाव: PNB Bank Recruitment 2024  (पंजाब नॅशनल भरती 2024)

Total Post (एकुण पदे) : 2700 (145 महाराष्ट्रासाठी ) 

पदाचे नाव : apprentice शिकाऊ उमेदवार

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यपीठातून पदवीधर

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला पंजाब नॅशनल बँकेच्या विभागात महाराष्ट्र नौकरी मीळणार आहे.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड ही परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 14 जुलै 2024 पर्यंत

वेतन श्रेणी: नियमानुसार

अधिकृत वेबसाइट : www.pnbindia.in

PNB Bank Bharti 2024

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.PNB Bank Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँक भरती 2024 महत्वाची कागदपत्रे 

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

PNB Bank Recruitment 2024

चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. पदवीचे सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.PNB Bank Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँक भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

PNB Bank Recruitment 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.  www.pnbindia.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.PNB Bank Recruitment 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

पंजाब नॅशनल बँक भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. PNB Bank Recruitment 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. apprentice शिकाऊ उमेदवार

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 2700

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 14 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स-

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू.

Mahatransco Recruitment 2024 |महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; अधिक माहिती पहा.. best

Mahatransco Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कंपनी अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन पद्धतीने पात्र व हीच उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करू शकता.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतचे अंतिम मुदत देण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीज तंत्र ही शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरती साठी करू शकता. लवकरात लवकर पात्र असलेल्या उमेदवारांनी आपापले अर्ज सबमिट करायची आहेत. भरती संदर्भातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क आणि भरतीचे अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

Mahatransco Recruitment 2024

Mahatransco Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग हा महाराष्ट्रातील सरकारी नामांकित विभागा पैकी एक आहे. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी संधी या भरती अंतर्गत तयार झाली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज दाखल करायची आहेत.

वरिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ 1वरिष्ठ तंत्रज्ञ 2 या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण १०२१ पदांकरिता भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आणि अधिक माहिती खाली वाचा.

Mahatransco Bharti 2024

भरतीची अधिक माहिती 

Mahatransco Bharti 2024

भरतीचे नाव: Mahatransco Recruitment 2024 

Total Post (एकुण पदे) : 1021

पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १(पारेषण प्रणाली) व २ (आरक्षण प्रणाली)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्र व्यवसायातील शिक्षण पूर्ण केलेले असावे. नवी दिल्ली यांनी प्रदान केलेली वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारक. (अधिक माहिती साठी जाहिरात पहा)

वयोमर्यादा : 57 वर्षापर्यंत

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र विभागात महाराष्ट्रात कुठेही नौकरी मिळू  शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवडप्रक्रिया : परीक्षे अंतर्गत अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे

अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी: नियमानुसार 

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

-खुला प्रवर्ग : 600/- Rs रुपये

-मागासवर्गीय/राखीव प्रवर्ग  : 300/-RS रुपये

अधिकृत वेबसाइट : 

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा. Mahatransco Recruitment 2024 

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
इतर भरतीच्या अपडेट साठी  क्लिक करा 
भरती/नौकरी ग्रुप ला जॉइन करा  क्लिक करा 

इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 

Mahatransco Recruitment 2024

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

Mahatransco Recruitment 2024 

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. diploma सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा

Mahatransco Bharti 2024 Apply Online

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

Mahatransco Recruitment 2024 

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.  www.mahatransco.in आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

Mahatransco Bharti 2024 Apply Online

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

भरती संदर्भातील काही प्रश्न 

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans.Mahatransco Recruitment 2024 

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १(पारेषण प्रणाली) व २ (आरक्षण प्रणाली)

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.   (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 1021

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 31 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स-

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

NMDC Recruitment 2024 | राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती; लगेच करा ऑनलाइन अर्ज .. best

NMDC Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

एम एम डी सी भरती अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज  करण्यासाठी 18 जुलै 2024 ही शेवटची अंतिम मुदत देण्यात आली आहे. डिप्लोमा, पदवी, अभियांत्रिकी झालेले उमेदवार या भरतीच्या अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपापले अर्ज हे सबमिट करून घ्यायचे आहेत.

NMDC Recruitment 2024

NMDC Recruitment 2024 नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड हा विभाग देशातील नामांकित सरकारी विभागापैकी एक असून, यात पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी या अंतर्गत तयार झाली आहे. अर्जं प्रक्रिया सुरुवात झालेली असून पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.

एक्झिक्यूटिव्ह (Executive) पदाच्या भरतीसाठी ही अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 81 जागेंसाठी भरती होणार आहे. प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, भरतीची अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली वाचा.

NMDC भरतीची अधिक माहिती 

NMDC Vacancy 2024

भरतीचे नाव: NMDC Recruitment 2024 (राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ) सरकारी नौकरी 

Total Post (एकुण पदे) : 081

पदाचे नाव : एक्झिक्युटिव (Executive)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यपीठातून डिप्लोमा /पदवी /B. E- B. Tech/MBA अधिक माहिती साठी जाहिरात पहा.

वयोमर्यादा : 45 वर्षापर्यंत

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण: देशभरात कुठेही

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड ही मुलाखती अंतर्गत करण्यात येणार आहे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 18 जुलै 2024 पर्यंत

वेतन श्रेणी: नियमानुसार

अधिकृत वेबसाइट : www.nmdc.co.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.NMDC Recruitment 2024 

भरतीची अधिकृत जाहिरात पहा  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
नवनवीन नोकरीच्या अपडेट साठी  क्लिक करा 

 एस.टी. महामंडळात 440 जागेसाठी भरती,10वी पास उमेदवार करू शकता अर्ज. अधिक माहिती पहा

NMDC Bharti 2024

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

NMDC Recruitment 2024

चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. डिप्लोमा सर्टिफिकेट

. बारावीचे मार्कशिट

. पदवीचे सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.NMDC Recruitment 2024

NMDC भरतीची 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

NMDC Recruitment 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2. jobapply.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 18 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

nmdc recruitment 2024 apply online

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

NMDC भरतीची 2024 संदर्भातील काही प्रश्न 

NMDC Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. NMDC Recruitment 2024  राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.एक्झिक्युटिव (Executive)

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. डिप्लोमा /पदवीधर(B.E -B. tech-MCA  (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 081

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 18 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स-

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू.

बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती
कॅंटॉन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे कम्प्युटर ऑपरेटर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहिती जाणून घ्या
AI एयर सर्विस अंतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी 1049 पदांची भरती,लगेच करा अर्ज

MSRTC Nashik Bharti 2024 | एस.टी. महामंडळात 440 जागेसाठी भरती,10वी पास उमेदवार करू शकता अर्ज. अधिक माहिती पहा.. best

MSRTC Nashik Bharti 2024  नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्य घरातील उमेदवार हे अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून ऑफलाइन अर्ज जमा करायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज सबमिट करायची आहेत.

राज्य परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना आमचं करण्यासाठी 13 जुलै 2024 आणि 26 जुलै 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. दहावी पास, आयटीआय झालेले व पदवीधर असलेले उमेदवार या भरतीच्या अर्ज प्रक्रिया पात्र असणार आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.

MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 एस टी महामंडळ हे महाराष्ट्रातील सरकारी विभागातील नामांकित विभागातून या विभागात सरकारी नोकरीची संधी या अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली असून उमेदवार ने लवकरात लवकर दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.या भरतीतून अप्रेंटिस (apprentice) व समुपदेशक (counselor) या पदांची निवड करण्यात येणार आहे.

अप्रेंटिस-मेकॅनिक मोटर वाहन, शीट मेटल कामगार, मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर गॅस, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक अशा विविध पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. माजगाव डाक अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून एकूण 440 जागेसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, करण्याची पद्धत, महत्वाच्या कागदपत्र प्रमाणपत्र आणि ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे.

एस.टी. महामंडळ नाशिक भरती 2024 संपूर्ण माहिती 

MSRTC Nashik Recruitment

भरतीचे नाव: MSRTC Nashik Bharti 2024 (एस. टी. महामंडळ नाशिक भरती 2024)

Total Post (एकुण पदे) : 440

पदाचे नाव : अप्रेंटिस-मेकॅनिक मोटर वाहन, शीट मेटल कामगार, मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर गॅस, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 1.अप्रेंटिस (apprentice)- मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास + ITI पास

2. समुपदेशक (counselor)- मान्यता प्राप्त विद्यापीठातून समाजकार्य / मानसशास्त्र विषयाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वयोगटातील / मागासवर्गीय 5 वर्ष सूट

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला एस.टी. महामंडळ विभागात नाशिक ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन / ऑनलाइन नोंदणी

-अप्रेंटिस (apprentice) अर्ज करण्याचा पत्ता –राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रकाची नावे विभागीय नियंत्रकाची नावे विभागीय कार्यालय

समुपदेशक पदासाठी अर्ज करण्याचा पत्ता – एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक 422001

अर्ज करण्याची मुदत: 1. अप्रेंटिस- 13 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.  2. समुपदेशक- 26 जुलै 2024

वेतन श्रेणी: stipend 10,600/- Rs प्रती महिना अधिक माहिती साठी जाहिरात पहा

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): 

अप्रेंटिस पदासाठी 

-General/OBC/EWS : 590/- Rs रुपये

-ST/SC : 295 /- Rs रुपये

समुपदेशक पदासाठी फीस नाही

अधिकृत वेबसाइट : msrtc.maharashtra.gov.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.MSRTC Nashik Bharti 2024

अप्रेंटिस भरतीची अधिकृत जाहिरात   क्लिक करा 
समुपदेशक भरतीची अधिकृत जाहिरात   क्लिक करा 
अप्रेंटिस ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी   क्लिक करा 
मेकॅनिक मोटर  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी    क्लिक करा 
नवनवीन नौकरीची  अपडेट माहिती   क्लिक करा 

इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 

एस.टी. महामंडळ नाशिक भरती 2024 नोटिफिकेशन  

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

MSRTC Nashik Bharti 2024

चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. 10वी चे सर्टिफिकेट

. आयटीआय सर्टिफिकेट

. बारावीचे मार्कशिट

. पदवीचे सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.MSRTC Nashik Bharti 2024

एस.टी. महामंडळ नाशिक भरती 2024 अर्ज करणाची प्रक्रिया 

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीची नोंदणी करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

MSRTC Nashik Bharti 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.msrtc.maharashtra.gov.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरून अप्रेंटिस (apprentice) ची नोंदणी करायची आहे.

E11162701738 या दिलेल्या क्रमांकावर नोंदणी करायची आहे

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 13 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

एस.टी. महामंडळ नाशिक भरती 2024 अर्ज करणाची प्रक्रिया

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

एस.टी. महामंडळ नाशिक भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

MSRTC Nashik Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. MSRTC Nashik Bharti 2024 (एस.टी. महामंडळ नाशिक भरती 2024) सरकारी नौकरी

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.अप्रेंटिस (apprentice) आणि समुपदेशक

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन / ऑफलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. 10वी पास + आयटीआय /  पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 440

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. अप्रेंटिस (apprentice) 13 जुलै  2024 आणि समुपदेशक  26 जुलै 2024

इतर नौकरीची काही लिंक्स-

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैशे जमा होणार या तारखेला.अधिक माहिती पहा…best | CM Ladaki Bahin Yojana 2024

CM Ladaki Bahin Yojana 2024 नुकत्याच राज्य शासनाच्या पार पडलेल्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य सरकारने विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होय. पुढील काही काळामध्ये विधानसभा निवडणुका जवळ असल्याकारणाने ही योजना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी गेम चेंज करू शकते. योजनेला जुलै महिन्यापासून मंजुरी मिळाल्यामुळे राज्यभरातील महिलांची फॉर्म भरण्यासाठी एकच धावपळ सुरू आहे.

माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यभर सुरू झाली असून लवकर या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे . कोणत्या तारखेला महिलांना पैसे मिळणार आहे याची माहिती खाली सविस्तर पहा.

CM Ladaki Bahin Yojana 2024 पैशे जमा होणार या तारखेला 

CM Ladaki Bahin Yojana 2024 योजना जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला राज्य शासनाने ठरवलेल्या पात्रतेच्या  निकषमुळे गोंधळ निर्माण झाला होता. फॉर्म भरण्याची तारीख 15 जुलै होती,त्यामुळे  सरकारी कार्यालयामध्ये महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. यानंतर सरकारने महिलांच्या अडचणी समजून घेत ही मुदत 31 ऑगस्ट वाढवण्यात आली आणि कागदपत्रांमध्येही शीतीलता देण्यात आली आहे.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी महिलांचा सन्मान म्हणून घोषित करण्यात आलेल्या या योजनेचा ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि ज्या महिला पात्र होणार आहे अशा एकूण सर्व महिलांची यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.यादीमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्या साठी महिलांना वेळ दिल जाणार आहे.

CM Ladaki Bahin Yojana 2024 

राज्य शासनाच्या माध्यमातून असे सांगण्यात आले आहे की 14 ऑगस्ट ला महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणारा असून स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट या रोजी  महिलांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना आपल्याला दिसणार आहे. आता पर्यंत तरी या योजनेसाठी तुमचा अर्ज केलेला नसल्यास तुमच्याकडे अजूनही अर्ज करण्याची संधी आहे. लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करायचा आहे.

राजाच्या अधिवेशनात बोलताना महिला व बालविकास मंत्री आदित्यता तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पर्यंत या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 15 लाख महिलांनी अर्ज दाखल केली आहेत. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल देखील सुरू करण्यात आली आहे यामुळे तुम्ही मोबाईलवर देखील या योजनेसाठी काही मिनिटात अर्ज करू शकता.CM Ladaki Bahin Yojana 2024

मोबाइल मधून अर्ज करा  क्लिक करा 
योजना ग्रुपला जॉइन करा  क्लिक करा 

अन्नपूर्णा गॅस योजना अंतर्गत मिळणार वर्षाला 03 मोफत गॅस सिलेंडर,असा करा अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 अर्जासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे 

CM Ladaki Bahin Yojana 2024

1. महिन्याचे आधार कार्ड हे अनिवार्य आहे
2. रेशन कार्ड (त्यामध्ये महिलेचे नाव आवश्यक आहे).
3. रहिवासी दाखला
4. बँक पासबुक
5. उत्पन्नाचा दाखला
6. अर्जदार महिलेचा पासवर्ड साईजचा फोटो
7. प्रमाणपत्र

ही सर्व कागदपत्रे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आणि अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्ज कुठे करायचा 

CM Ladaki Bahin Yojana 2024 सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहे. परंतु शासनाकडून योजनेचा अर्ज भरण्यासाठी मोबाईल ॲप देखील सुरू केली आहे. ‘नारीशक्ती दूत‘  हे ॲप डाऊनलोड करून तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.

तसेच  जवळील ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रावर देखील ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले जाऊ शकतात.

ज्या महिलांना अर्ज करण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज भरू शकतात.

मोबाइल मधून अर्ज करण्याची प्रक्रिया 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मधून देखील करू शकतात. करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
1. सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर वरून “नारीशक्ती दूत ” हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
2. नंतर लॉगिन करून ॲप ओपन करायची आहे.
3. त्यानंतर लोकेशनला ऑन करा.
4. होम पेजवर आल्यानंतर उजव्या साईडला असलेल्या प्लस (+) चिन्हावर क्लिक करा.
5. नंतर महिला अर्जदाराची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
6. अर्जदाराची सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
7. Accept हमीपत्र यावर क्लिक करा.
8. शेवट माहिती जतन या ऑप्शन वर क्लिक करा.

Application ची लिंक click here 

CM Ladaki Bahin Yojana 2024

CM Ladaki Bahin Yojana 2024 Date

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती .. best

Bombay High Court Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरी आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत त विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभर त्यांना उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून, ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकता.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 01 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर असलेल्या उमेदवार अर्ज करण्यास पात्र असून आपापले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायची आहेत. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत यांची माहिती खाली दिलेली आहे.

Bombay High Court Recruitment

Bombay High Court Recruitment 2024 बॉम्बे हायकोर्ट देशातील सर्वोच्च न्यायालयांपैकी एक असून यात पदविधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी या भरती अंतर्गत तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांनी लोकांना दाखल करून घ्यायचे आहेत.

बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत मॅरेज काउंसलर या पदाच्या भरतीसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण 031 जागांकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, करण्याची प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र आणि अर्जाचा नमुना यांची सविस्तर माहिती खाली वाचा.

Bombay High Court Bharti

भरतची अधिक माहिती पहा. Bombay High Court Recruitment 2024

भरतीचे नाव: Bombay High Court Recruitment 2024 (मुंबई उच्च न्यायालय भरती)

Total Post (एकुण पदे) : 031 सरकारी नौकरी

Bombay High Court Bharti

पदाचे नाव : मॅरेज counsellor{marriage counsellor}  या पदांची निवड करण्यात येणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून समाजसेवामधून  पदवीधर +  कम्प्युटर चे नॉलेज +फॅमिली counsellor चा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे

वयोमर्यादा : 40 वर्ष वयोगटातील

ST/SC 5 वर्ष सूट

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : Registrar (Inspection-I), High Court, Appellate Side, Bombay,

निवडप्रक्रिया :  मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्यास सुरुवात : 4 जुलै 2024

अर्ज करण्याची मुदत: 1 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी: 56,000/-Rs ते 1,70,000 /-Rs  प्रती महिना (7 व्या वेतन आयोगानुसार )

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): अधिक माहिती साठी जाहिरात पहा

अधिकृत वेबसाइट : bombayhighcourt.nic.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Bombay High Court Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लिक करा 
अर्जाचा नमूना पहा  क्लिक करा 
नवनवीन नौकरीच्या अपडेट साठी  क्लिक करा 

इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज .

Bombay High Court Recruitment Notification 

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

Bombay High Court Recruitment 2024

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. disability certificate

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

अर्जाची प्रतिकृतीचा नमूना इथे पहा क्लिक करा – bombayhighcourt.nic.in

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

Bombay High Court Recruitment 2024

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर स्पीड पोस्ट (speed post  ) ने अर्ज पाठवायचा आहे.

. उमेदवारकडे चालू ईमेल id व मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

. अर्ज करण्याचा पत्ता – Registrar (Inspection-I), High Court, Appellate Side, Bombay,

.  दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 1 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .

. मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास स्वीकारले जाणार नाही.

note – या भरती मध्ये law पदवीधर आणि  disability असलेले उमेदवारला प्राधान्य दिले जाणार आहे. 

Bombay High Court Recruitment Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Bombay High Court Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Bombay High Court Recruitment 2024 (मुंबई उच्च न्यायालय भरती)

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. मॅरेज counsellor{marriage counsellor}

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  समाजसेवा विषयात पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  031

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 1 ऑगस्ट 2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज .
RCFL मध्ये 0165 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहितीसाठी पहा.
UCO Bank Recruitment 2024 | युको बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी,
अधिक माहिती जाणून घ्या.

Indian Bank Recruitment 2024 | इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज .. best

Indian Bank Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो इंडियन बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून घ्यायची आहेत.

इंडियन बँक भरती 2024 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 अंतिम मुदत देण्यात आले आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

Indian Bank Recruitment 2024

Indian Bank Recruitment 2024 इंडियन बँक ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील नामांकित बँका असून या बँकेत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी यातून तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र असलेल्या उमेदवारांनी मुदतीच्या आत अर्ज सबमिट करायची आहेत.

अप्रेंटिस पदवीधर उमेदवार या पदाच्या भरतीसाठी इंडियन बँके अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 1500 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती संदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया, परीक्षा शुल्क, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आणि ऑनलाईन अर्ज ची लिंक यांची माहिती खाली वाचा.

Indian Bank Bharti 2024

इंडियन बँक भरती 2024 अधिक माहिती खाली दिलेली आहे.

भरतीचे नाव: Indian Bank Recruitment 2024  (इंडियन बँक भरती 2024) सरकारी नोकरी 

Total Post (एकुण पदे) : 1500

Indian Bank Bharti 2024

पदाचे नाव : अप्रेंटिस (apprentice)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता.

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष वयोगटातील

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण: अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवडप्रक्रिया : परीक्षेअंतर्गत अंतिम निवड केली जाणार आहे

अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी: stipend 15,000/- Rs प्रती महिना

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

-General/OBC/EWS : 500/- Rs रुपये

-मागासवर्गीय : फीस नाही

अधिकृत वेबसाइट : www.indianbank.in 

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Indian Bank Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी   क्लिक करा 
नवनवीन नोकरीच्या अपडेट साठी  क्लिक करा 

AI एयर सर्विस अंतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी 1049 पदांची भरती,लगेच करा मोबाइल मधून अर्ज 

Indian Bank Recruitment 2024 Notification

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

Indian Bank Recruitment 2024

चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. पदवीचे सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

भरतीच्या इतर अति व पात्रता इथे पहा – click here 

इंडियन बँक भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

Indian Bank Recruitment 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2. www.indianbank.in  या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

Indian Bank Bharti 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

इंडियन बँक भरती 2024 संदर्भातील प्रश्न 

Indian Bank Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Indian Bank Recruitment 2024  (इंडियन बँक भरती 2024)

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.अप्रेंटिस (apprentice)

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 1500

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 31 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स-

बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती 
कॅंटॉन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे कम्प्युटर ऑपरेटर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहिती जाणून घ्या 
AI एयर सर्विस अंतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी 1049 पदांची भरती,लगेच करा अर्ज 

Indian Coast Guard Recruitment 2024 | भारतीय तट रक्षक दलात नौकरीची संधी. एकूण 0320 जागा.10वी/12वी पास उमेदवार करू शकता अर्ज.. best

Indian Coast Guard Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुमची देखील भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. भारतीय तटरक्षक दलांतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहीर करण्याची करण्यात आली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे .

भारतीय तटरक्षक दलाच्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 जुलै ही देण्यात आली होती. परंतु अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून 10 जुलै 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज करू शकता. 10वी, 12वी पास असलेल्या विद्यार्थी या भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024 भारतीय तटरक्षक दल हा भारतातील सैन्य दलातील एक प्रमुख विभाग आहे. याअंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना  नोकरी सुवर्णसंधी तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्रम इच्छुक उमेदवारांनी आपापली अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.

इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी) आणि यांत्रिक (yantrik) पदांची भरतीसाठी अनिरुद्ध जाहिरात प्रकाशित केली आहे. या अंतर्गत एकूण 320 जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या कागदपत्र, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024

भरतीची अधिक माहिती खाली वाचा –Indian Coast Guard Recruitment 2024

भरतीचे नाव: Indian Coast Guard Recruitment 2024 (ICG) भारतीय तटरक्षक दल 

Total Post (एकुण पदे) : 0320

Indian Coast Guard Recruitment 2024 

पदाचे नाव : 1.नाविक (GD) जनरल ड्यूटि 2.यांत्रिक (yantrik) या पदांची करण्यात येणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी / डिप्लोमा (electricals, mechanical, electronics, telecommunication ),12 वी पास (science)

वयोमर्यादा : 18 ते 22 वर्ष

ओबीसी 03 वर्ष सूट

मागासवर्गीय SC/ST 05 वर्ष सूट

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला तटरक्षक विभागात संपूर्ण भारतात कुठेही नौकरी मिळू  शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवडप्रक्रिया : अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

अर्ज करण्याची मुदत: 10 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी: 21,700/- ते 29,200/- प्रती महिना

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

-खुला प्रवर्ग : 300/- Rs

-मागासवर्गीय : फीस नाही

अधिकृत वेबसाइट : joinindiancoastguard.cdac.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Indian Coast Guard Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहीरात  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  क्लिक करा 
नवनवीन नौकरच्या अपडेट साठी  क्लिक करा 

Indian Coast Guard Recruitment 2024 Notification 

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

Indian Coast Guard Recruitment 2024

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. diploma सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा

इंडियन कोस्ट गार्ड भरती 2024 अर्ज करण्याची प्रकिया 

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

AIASL Mumbai Bharti 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2. cgept.cdac.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

इंडियन कोस्ट गार्ड भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न

Indian Coast Guard Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans.Indian Coast Guard Recruitment 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.1.नाविक (GD) जनरल ड्यूटि 2.यांत्रिक

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  10वी / 12वी पास (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 0320

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 10 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स-

BMC Recruitment 2024 | बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू.अधिक,अधिक पहा.. best

BMC Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या सरकारी नोकरीच्या व उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. बृह-न्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

बृह-मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना कर्ज काढण्यासाठी 16 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 12वी पास, पदवीधर, पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहे. लवकरात लवकर पात्र असलेल्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत. भरती संदर्भातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

Recruitment 2024

BMC Recruitment 2024 ही महानगरपालिका भारतातच नव्हे तर जागतिक दर्जा प्राप्त असलेली,आशिया खंडातील नामांकित व श्रीमंत महानगरपालिका आहे. भरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी या अंतर्गत तयार झाली आहे. भरतीचे अर्ज प्रक्रिया सुरू असून मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज दाखल करायची आहेत.

गृह मुंबई महानगरपालिके अंतर्गत पार पडणाऱ्या या भरतीतून अनेक विविध पदांची निवड करण्यात येणार आहे. एकूण 25 पदांसाठी भरती होणार आहे.सहाय्यक प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक (नेत्ररोग), सहाय्यक प्राध्यापक (आर्थोपेडिक्स), बाल रोग सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, नेत्र रोग सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, स्पीच थेरपीस्ट ग्रेड1, सहाय्यक व्यावसायिक थेरपीस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक सल्लागार, व्यवस्थापक, समुदाय विकास अधिकारी, दंत तंत्रज्ञान, ई.सी.जी. तंत्रज्ञ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याची प्रक्रिया यांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

BMC Bharti 2024

बृह-मुंबई महानगरपालिका भरती अंतिम उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र येथे या विभागात नोकरी मिळणार आहे. भरतीची अधिक माहिती खाली वाचा.BMC Recruitment 2024

भरतीचे नाव: BMC Recruitment 2024

Total Post (एकुण पदे) : 025

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक (नेत्ररोग), सहाय्यक प्राध्यापक (आर्थोपेडिक्स), बाल रोग सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, नेत्र रोग सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, स्पीच थेरपीस्ट ग्रेड1, सहाय्यक व्यावसायिक थेरपीस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक सल्लागार, व्यवस्थापक, समुदाय विकास अधिकारी, दंत तंत्रज्ञान, ई.सी.जी. तंत्रज्ञ या पदांची निवड करण्यात येणार आहे.

BMC Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही क्षेत्रातील 12वी पास / पदवीधर/ master Degree असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे.

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग 35 वर्ष

ओबीसी कॅटेगरी 3 वर्ष सूट

मागासवर्गीय उमेदवारांना SC/ST 5 वर्ष सूट

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : बा.य.ल नायर धर्मा. रुग्णालय व टो.रा. जिंदगी महाविद्यालय, डॉक्टर ए.एल नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008

निवडप्रक्रिया :  मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत: 16 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी: 18,000/- ते 1,00,000/-Rs प्रती महिना

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): अधिक माहिती साठी भरतीची जाहिरात पहा.

अधिकृत वेबसाइट : portal.mcgm.gov.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.BMC Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 
नवनवीन नौकरीच्या अपडेट साठी  क्लिक करा 

BMC Recruitment 2024 Notification

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

BMC Recruitment 2024

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.BMC Recruitment 2024

बृह-मुंबई महानगरपालिक भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

BMC Recruitment 2024

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे

अर्ज करण्याचा पत्ता –बा.य.ल नायर धर्मा. रुग्णालय व टो.रा. जिंदगी महाविद्यालय, डॉक्टर ए.एल नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008

.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करायच आहे.

.  दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 16 जुलै 2024 देण्यात आली आहे .

.  मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.

BMC Bharti 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

बृह-मुंबई महानगरपालिक भरती 2024 संदर्भातील प्रश्न 

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. BMC Recruitment 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.सहाय्यक प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक (नेत्ररोग), सहाय्यक प्राध्यापक (आर्थोपेडिक्स), बाल रोग सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, नेत्र रोग सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, स्पीच थेरपीस्ट ग्रेड1, सहाय्यक व्यावसायिक थेरपीस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक सल्लागार, व्यवस्थापक, समुदाय विकास अधिकारी, दंत तंत्रज्ञान, ई.सी.जी. तंत्रज्ञ

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  12वी पास / पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 025

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 16 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स-

RCFL मध्ये 0165 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहितीसाठी पहा.
UCO Bank Recruitment 2024 | युको बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी,
अधिक माहिती जाणून घ्या.

अन्नपूर्णा गॅस योजना अंतर्गत मिळणार वर्षाला 03 मोफत गॅस सिलेंडर,असा करा अर्ज… best | Annapurna Gas Yojana 2024

Annapurna Gas Yojana 2024 मित्रांनो मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यातआला आणि त्यात 
अनेक योजनांची घोषणा करण्यातआली आहे. त्यातील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.मित्रांनो या 
योजनेमधून आता शासनातर्फे तीन घरगुतीवापराचे गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहे. 
मित्रांनो घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असल्याकारणाने या योजनेचा फायदा अनेक गरीब 
कुटुंबांना होणार आह.या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणार आहे व अटी व शर्ती काय असणारआहेत 
याची सविस्तर माहिती खाली दिली वाचा.

Annapurna Gas Yojana 2024 माहिती 

Annapurna Gas Yojana 2024 मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना या या योजने अंतर्गत दिलासा मिळणार आहे. जवळपास 56 लाखाहून अधिक राज्यभरातील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दिनांक एक जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात केली जाणार आहे.

या योजनेमागचा उद्देश हा नागरिकांचे राहणीमान उंचावून त्यांना पुरवण्याचा आणि महाराष्ट्रातील महिलांना पाठबळ देणे हा या योजनेचा उद्देश आहे असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे.

अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर योजना पात्रता 

Annapurna Gas Yojana 2024 मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कुटुंबाला एका वर्षात 03 मोफत दिले जाणार आहे. या योजनेबद्दल सांगायचे झाले तर योजना केवळ दारिद्र्यरेषेखालील येणाऱ्या कुटुंबासाठी लागू होणार आहे म्हणजे ज्या कुटुंबाकडे बीपीएल कार्ड असेल त्या कुटुंबालाच या योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस मोफत मिळणार आहे. दारिद्र रेषेखाली कुटुंबांचे जीवनमान उंचावणे हा राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत साकार केला जाणार आहे.

ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रंगाचे राशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा फायदा घेता येईल. म्हणजे कुटुंबात दोन वेगवेगळी जरी राशन कार्ड असले तरी त्या कुटुंबातील एका व्यक्तीलाच योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.

अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर अर्ज प्रक्रिया 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आता येऊ शकतो. यासाठी पीएम विश्वकर्मा या वेबसाईटवर जाऊन या योजनेची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. तसेच गॅस सिलेंडर डीलर्स ला देखील या योजनेबद्दलचा शासन निर्णय देण्यात आला आहे. शासन निर्णयाद्वारे जे कुटुंब पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे कुठले प्रकारचे अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. परंतु तुम्ही या योजनेसाठी पात्र असणे हे महत्त्वाचे असणार आहे. यासाठी तुम्ही तुमची पात्रता वर दिलेल्या माहितीमध्ये चेक करू शकता.Annapurna Gas Yojana 2024

अशाच नवनवीन नवीन योजना बद्दलची माहिती घेण्यासाठी आमच्या योजना ग्रुप जॉईन करू शकता. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर माहितीची अपडेट घेता येईल.

नवीन योजनांची माहितीसाठी  क्लिक करा
योजना ग्रुपला जॉइन करा  क्लिक करा 

Exit mobile version