Maharashtra Postal Circle Bharti 2024 | महाराष्ट्र पोस्ट विभागात 3170 पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू ! 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी .. best

Maharashtra Postal Circle Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील दहावी पास असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. भारतीय डाक विभागा अंतर्गत विविध पदांची भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकता.

भारतीय डाक विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 05 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असून दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज सबमिट करायची आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क भरतीची अधिकृत जाहिरात pdf यांची माहिती खाली दिलेली आहे

Maharashtra Postal Circle Bharti 2024

Maharashtra Postal Circle Bharti 2024 भारतातील सरकारी विभागातील नामांकित विभाग असून, भारतीय डाक विभागात दहावी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी या भरती अंतर्गत तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

ग्रामीण डाक सेवक,ब्रांच पोस्ट मास्टर( BPM), असिस्टेंट ब्रांच पोस्ट (ABPM) या पदांच्या भरतीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 3170 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून, अंतिम उमेदवारी मार्क्स च्या मेरिट लिस्ट वरून करण्यात येणार आहे. पदांकरिता आवश्यक महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र यांच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेले माहिती वाचा.

Maharashtra Postal Circle Recruitment 2024

भरतीची शैक्षणिक पात्रता व इतर माहिती :

भरतीचे नाव: Maharashtra Postal Circle Bharti 2024

Total Post (एकुण पदे) : 3170

Maharashtra Postal Circle Bharti 2024

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टेंट ब्रांच पोस्ट या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड10 वी पास +कम्प्युटर चे नॉलेज असलेले उमेदवार

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला भारतीय डाक विभाग महाराष्ट्र ,महाराष्ट्र  कुठेही मिळू शकते.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची गुणवत्तेच्या मेरीट लिस्ट अंतर्गत करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)

अर्ज करण्याची पद्धत : online

वयोमार्यादा : खुला प्रवर्ग 18 वर्ष ते 40 वर्ष वयोगटातील

अर्ज करण्यास सुरुवात : 15 जुलै पासून

अर्ज करण्याची मुदत: 05 ऑगस्ट 2024 पर्यंत

अर्ज शुल्क : -100/-Rs रुपये

  • ST/SC/PwBD/महिला अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी: 10,000/-Rs ते 29,380/-Rs प्रतीमहिना

अधिकृत वेबसाइट : www.indiapost.gov.in

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. Maharashtra Postal Circle Bharti

भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  क्लिक करा 
इतर भरतीची चालू अपडेट माहिती  क्लिक करा 
नौकरी /भरती whatsapp ग्रुप ला जॉइन करा   क्लिक करा 

इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज. 
भरतीची जाहिरात पहा.

Postal Circle Bharti 2024 Notification

Maharashtra Postal Circle Bharti 2024

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. दहावी मार्कशिट

. आयटीआय सर्टिफिकेट

. जातीचा दाखला

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. PwBD प्रमाणपत्र

. EWS सर्टिफिकेट

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा

महाराष्ट्र पोस्टल भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

Maharashtra Postal Circle Bharti 2024

1.प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.  indiapostgdsonline.gov.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची सुरुवात 15 जुलै पासून सुरू झालेली असून अंतिम मुदत ही 05 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.Maharashtra Postal Circle Bharti 2024

Maharashtra Postal Circle Bharti 2024

महाराष्ट्र पोस्टल भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Maharashtra Postal Circle Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Maharashtra Postal Circle Bharti 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टेंट ब्रांच पोस्ट

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  10 वी पास  (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  3170

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 05 ऑगस्ट  2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज.
भरतीची जाहिरात पहा.
 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 
भारतीय रेल्वे विभागात 2424 पदांची भरती ! 10वी पास उमेदवार करू शकता अर्ज,अधिक माहिती पहा
IITM पुणे विभागात पदवीधरांना सरकारी नौकरीची संधी ! लगेच करा ऑनलाइन अर्ज
भारतीय डाक विभागात 44,000 पदांकरीत मेगाभरती ! दहावी पास उमेदवार करू शकता अर्ज, अधिक माहिती पहा .

IOCL Recruitment 2024 | इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज.भरतीची जाहिरात पहा.. best

IOCL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  अंतर्गत विविध पदांची भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देश भरातील/राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया 22 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असून पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकता.

भारतीय मध्यरेल्वे  विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 10वी/ITI/डिप्लोमा/पदवीधरअसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असून दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज सबमिट करायची आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क भरतीची अधिकृत जाहिरात pdf यांची माहिती खाली दिलेली आहे.

IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024 भारतातील सरकारी विभागातील नामांकित विभाग असून, भारतीय रेल्वे विभागात दहावी पास+आयटीआय /डिप्लोमा/पदवीधर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी या भरती अंतर्गत तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

नॉन एक्झिक्युटिव (ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट (Jr. Engineering Assistant) ,ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट (Jr. Quality Control Analyst,इंजिनिअरिंग असिस्टंट (Engineering Assistant),टेक्निकल अटेंडंट (Technical Attendant) या पदांच्या भरतीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 436 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून, पदांकरिता आवश्यक महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र यांच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेले माहिती वाचा.

IOCL Bharti 2024

भरतीची शैक्षणिक पात्रता व इतर माहिती :

भरतीचे नाव: IOCL Recruitment 2024

Total Post (एकुण पदे) : 0436

– ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट (Jr. Engineering Assistant) : 379 जागा

– ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट (Jr. Quality Control Analyst) : 21 जागा

– इंजिनिअरिंग असिस्टंट (Engineering Assistant) : 38 जागा

–  टेक्निकल अटेंडंट (Technical Attendant) : 29 जागा

IOCL Bharti 2024

पदाचे नाव : नॉन एक्झिक्युटिव या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी पास + ITI / डिप्लोमा  पदवीधर B. Sc असलेले उमेदवार

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला इंडियन ऑइल विभागात ,देशभरात कुठेही मिळू शकते.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)

अर्ज करण्याची पद्धत : online

वयोमार्यादा : खुला प्रवर्ग 18 वर्ष ते 28 वर्ष वयोगटातील

अर्ज करण्यास सुरुवात : 22 जुलै पासून

अर्ज करण्याची मुदत: 21 ऑगस्ट 2024 पर्यंत

अर्ज शुल्क : (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा )

वेतन श्रेणी: नियमानुसार

अधिकृत वेबसाइट : iocl.com

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. IOCL Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज भरणीसाठी  क्लिक करा 
इतर चालू नौकर भरती  क्लिक करा 
भरती/नौकरी whatsapp ग्रुप ला जॉइन करा  क्लिक करा 

महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 

IOCL Recruitment 2024 Notification 

IOCL Recruitment 2024

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. दहावी/बारावीचे मार्कशिट

. आयटीआय सर्टिफिकेट

. जातीचा दाखला

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.IOCL Recruitment 2024

इंडियन ऑइल भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

IOCL Recruitment 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.   iocl.com या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची सुरुवात 22 जुलै पासून सुरू होणार असून अंतिम मुदत ही 21 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

IOCL Recruitment 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

इंडियन ऑइल भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

IOCL Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. IOCL Recruitment 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. नॉन एक्झिक्युटिव

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  10 वी पास+आयटीआय/डिप्लोमा पदवीधर  (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  436

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 21 ऑगस्ट  2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

IOCL Recruitment 2024

 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 
भारतीय रेल्वे विभागात 2424 पदांची भरती ! 10वी पास उमेदवार करू शकता अर्ज,अधिक माहिती पहा
IITM पुणे विभागात पदवीधरांना सरकारी नौकरीची संधी ! लगेच करा ऑनलाइन अर्ज
भारतीय डाक विभागात 44,000 पदांकरीत मेगाभरती ! दहावी पास उमेदवार करू शकता अर्ज, अधिक माहिती पहा .
 
Central Railway Bharti 2024 Maharashtra | भारतीय रेल्वे विभागात 2424 पदांची भरती ! 10वी पास उमेदवार करू शकता अर्ज,अधिक माहिती पहा.. best

Central Railway Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील दहावी पास असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. भारतीय रेल्वे  विभागा अंतर्गत विविध पदांची भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देश भरातील/राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया 16 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकता.

भारतीय मध्यरेल्वे  विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 10वी/ITI पास असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असून दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज सबमिट करायची आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क भरतीची अधिकृत जाहिरात pdf यांची माहिती खाली दिलेली आहे.

Central Railway Bharti 2024 Maharashtra

Central Railway Bharti 2024 Maharashtra  भारतातील सरकारी विभागातील नामांकित विभाग असून, भारतीय रेल्वे विभागात दहावी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी या भरती अंतर्गत तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

अप्रेंटिस  ( Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Tailor (General) , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , टेलर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल ) या पदांच्या भरतीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 2424 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून, पदांकरिता आवश्यक महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र यांच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेले माहिती वाचा. Central Railway Bharti 2024 Maharashtra

Central Railway Recruitment 2024 Maharashtra

भरतीची शैक्षणिक पात्रता व इतर माहिती :

भरतीचे नाव: Central Railway Bharti 2024 Maharashtra 

Total Post (एकुण पदे) : 2424

– मुंबई 1594 जागा

– भुसावळ 418 जागा

– पुणे 192 जागा

– नागपूर 144 जागा

– सोलापूर 76 जागा

Central Railway Recruitment 2024 Maharashtra

पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास /आयटीआय पास उमेदवार

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला मध्य रेल्वे विभागात ,महाराष्ट्रभर इथे कुठेही नौकरी मिळू शकते .

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)

अर्ज करण्याची पद्धत : online

वयोमार्यादा : खुला प्रवर्ग 15 वर्ष ते 24 वर्ष वयोगटातील

ओबीसी 3 वर्ष सूट

मागासवर्गीय  5 वर्ष सूट

. अर्ज करण्यास सुरुवात : 16 जुलै 2024

अर्ज करण्याची मुदत: 15 ऑगस्ट 2024 पर्यंत

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग 100/-Rs

मागासवर्गीय/राखीव अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी: 7,000 ते 20,000 /-Rs  प्रती महिना

अधिकृत वेबसाइट : rrccr.com

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.Central Railway Bharti 2024 Maharashtra

भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
नवीन भरतीची अपडेट माहिती  क्लिक करा 
भरती/नौकरी ग्रुप ला जॉइन करा  क्लिक करा 

महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 

Central Railway Bharti 2024 Notification

Central Railway Bharti 2024 Maharashtra

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. दहावी मार्कशिट

. आयटीआय सर्टिफिकेट

. जातीचा दाखला

. अपंग प्रमाणपत्र

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

मध्यरेल्वे भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

Central Railway Bharti 2024 Maharashtra

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2. rrccr.com या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

Central Railway Bharti 2024 Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

मध्यरेल्वे भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Central Railway Bharti 2024 Maharashtra

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Central Railway Bharti 2024 Maharashtra

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. अप्रेंटिस

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  10 वी पास/आयटीआय   (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  2424

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 15 ऑगस्ट  2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 
IITM पुणे विभागात पदवीधरांना सरकारी नौकरीची संधी ! लगेच करा ऑनलाइन अर्ज
महापारेषण विभागात 04077 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया ! लगेच करा ऑनलाइन अर्ज
 
IITM Pune Bharti 2024 | IITM पुणे विभागात पदवीधरांना सरकारी नौकरीची संधी ! लगेच करा ऑनलाइन अर्ज.. best

IITM Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. आयआयटीएम म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर, पदव्युत्तर पदवी असलेले म्हणजेच M. Sc आणि M. Tech असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. दिलेल्या मुदतीच्या आत इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज सबमिट करायचे आहेत. पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

IITM Pune Bharti 2024

MRPF संशोधन फेलो पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. 34 जागांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे नोकरी मिळणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.IITM Pune Bharti 2024

IITM Pune Recruitment 2024

भरतीची शैक्षणिक पात्रता व इतर माहिती : IITM Pune Bharti 2024

Advertisement Number: PER/08/2024

भरतीचे नाव: IITM Pune Bharti 2024 

Total Post (एकुण पदे) : 034

IITM Pune Recruitment 2024

पदाचे नाव : MRPF संशोधन फेलो या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर / M. Tech /M. Sc असलेले उमेदवार

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला पुणे,महाराष्ट्रभर इथे नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)

अर्ज करण्याची पद्धत : online

वयोमार्यादा : खुला प्रवर्ग 22 वर्ष ते 28 वर्ष वयोगटातील

ओबीसी/माजी सैनिक 3 वर्ष सूट

मागासवर्गीय/महिला /अपंग  5 वर्ष सूट

अर्ज करण्याची मुदत: 10 august 2024 पर्यंत

अर्ज शुल्क : याभरतीसाठी अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी: 37,000/-Rs  प्रती महिना

अधिकृत वेबसाइट : iitmjobs.tropmet.res.in

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. IITM Pune Bharti 2024 

भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लीक करा 
ऑनलाइन अर्ज करा  क्लीक करा 
नवनवीन नौकर भरतची अपडेट माहिती  क्लीक करा 
भरती/नौकरी ग्रुप ला जॉइन करा  क्लीक करा 

IITM Pune Bharti 2024 Notification

IITM Pune Bharti 2024

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. दहावी/बारावीचे मार्कशिट

. मास्टर डिग्री सर्टिफिकेट

. जातीचा दाखला

. अपंग प्रमाणपत्र

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

IITM पुणे भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

IITM Pune Bharti 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.  iitmjobs.tropmet.res.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

note – फक्त भारतीय नागरिक अर्ज दाखल करू शकता

IITM Pune Bharti 2024 Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

IITM पुणे भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

IITM Pune Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. IITM Pune Bharti 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. MRPF संशोधन फेलो

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  पदवीधर/ M. Sc /M,Tech  (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  034

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 10 ऑगस्ट  2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 
 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 
बँक ऑफ महाराष्ट्रात एकूण 195 

Mahatransco Recruitment 2024 | महापारेषण विभागात 04077 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया ! लगेच करा ऑनलाइन अर्ज .. best

Mahatransco Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे .महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या भरतीची आणि जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यपाल उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना भरतीचा अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत विभागा अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज सबमिट करायचे आहेत. पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात pdf यांची माहिती खाली वाचा.

Mahatransco Recruitment 2024

Mahatransco Recruitment 2024 महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभागांपैकी एक विभाग असून यात पात्र उमेदवारांना सरकारी आणि उच्च पगाराची नोकरी या अंतर्गत मिळणार आहे.

“वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ -1 आणि तंत्रज्ञ-2 , सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), विद्युत सहायक, सहायक अभियंता (पारेषण)” या पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 4077 जागे करिता भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती संदर्भातील अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली वाचा.

Mahatransco Bharti 2024

भरतीची शैक्षणिक पात्रता व इतर माहिती :

भरतीचे नाव: Mahatransco Recruitment 2024 (महापारेषण भरती 2024)

Total Post (एकुण पदे) : 4077

Mahatransco Bharti 2024

पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ -1 आणि तंत्रज्ञ-2 , सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), विद्युत सहायक, सहायक अभियंता (पारेषण) या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी डिप्लोमा/इंजीनियर पदवीधर/IIT  (संबंधित क्षेत्रातील)

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला महापारेषण  विभागात ,महाराष्ट्रभर कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची परिक्षे ही मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)

अर्ज करण्याची पद्धत : online

वयोमार्यादा : 18 वर्ष ते 57 वर्ष वयोगटातील

अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2024 पर्यंत

अर्ज शुल्क : 1.विद्युत सहायक पद – अराखीव प्रवर्ग 500/-Rs रुपये

मागास प्रवर्ग/EWS /अपंग – 250/- RS रुपये

2.तंत्रज्ञ पद – राखीव प्रवर्ग 600/-Rs रुपये

मागास प्रवर्ग/EWS /अपंग – 300/- RS रुपये

3.सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण) – राखीव प्रवर्ग 700/-Rs रुपये

मागास प्रवर्ग/EWS /अपंग – 350/- RS रुपये

वेतन श्रेणी: नियमानुसार

अधिकृत वेबसाइट : www.mahatransco.in

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.Mahatransco Recruitment 2024

अधिकृत जाहिरात pdf (technician)              क्लिक करा 

अधिकृत जाहिरात pdf  (विद्युत सहायक )       क्लिक करा 

अधिकृत जाहिरात pdf (असिस्टेंट इंजीनियर )    क्लिक करा 

अधिकृत जाहिरात pdf (डेप्युटी इंजीनियर )       क्लिक करा 

अधिकृत जाहिरात pdf (अॅडिश्नल इंजीनियर)  क्लिक करा 
अधिकृत जाहिरात pdf (एक्झिक्युटिव engineer)  क्लिक करा 
अधिकृत जाहिरात pdf (असिस्टेंट इंजीनियर ट्रान्समिशन)  क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट  क्लीक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  क्लीक करा 
नवनवीन नोकरीच्या अपडेट माहिती  क्लीक करा 
भरती/नौकरी ग्रुप ला जॉइन करा  क्लीक करा 

Mahatransco Recruitment 2024 Notification

Mahatransco Recruitment 2024

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. डिप्लोमा सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अनुभवाचा दाखला

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

महापारेषण भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

Mahatransco Recruitment 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2. www.mahatransco.in  या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

Mahatransco Recruitment 2024 Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

महापारेषण भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Mahatransco Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. PNB Bank Recruitment 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. apprentice शिकाऊ उमेदवार

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.   डिप्लोमा /पदवीधर/IIT (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 4077

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 31 जुलै 2024.

Indian Post Bharti 2024 | भारतीय डाक विभागात 44,000 पदांकरीत मेगाभरती ! दहावी पास उमेदवार करू शकता अर्ज, अधिक माहिती पहा .. best

Indian Post Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील दहावी पास असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. भारतीय डाक विभागा अंतर्गत विविध पदांची भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देश भरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकता.

भारतीय डाक विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 05 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असून दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज सबमिट करायची आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क भरतीची अधिकृत जाहिरात pdf यांची माहिती खाली दिलेली आहे.

Indian Post Bharti 2024

Indian Post Bharti 2024 भारतातील सरकारी विभागातील नामांकित विभाग असून, भारतीय डाक विभागात दहावी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी या भरती अंतर्गत तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

ग्रामीण डाक सेवक या पदांच्या भरतीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 44,228 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून, अंतिम उमेदवारी मार्क्स च्या मेरिट लिस्ट वरून करण्यात येणार आहे. पदांकरिता आवश्यक महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र यांच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेले माहिती वाचा.

Indian Post Recruitment 2024

भरतीची ,शैक्षणिक पात्रात, निवड प्रक्रिया व इतर माहिती –

भरतीचे नाव: भारतीय डाक विभाग भरती 2024 

Indian Post Recruitment 2024

Total Post (एकुण पदे) : 44,228

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (सरकारी नौकरी )

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.Indian Post Bharti 2024

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला भारतीय डाक विभागात देशभरात कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड ही गुणवत्ता यादी मेरीट लिस्ट आणि कागदपत्र पडताळणी अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात :  15 जुलै 2024 पासून

अर्ज करण्याची मुदत: 05 ऑगस्ट 2024 पर्यंत

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग/ओबीसी /EWS 100/-Rs रुपये

मागास प्रवर्ग – अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी: 10,000 ते 29,380 रुपये महिना

वयोमार्यादा : open कॅटेगरी 18 वर्ष ते 40 वर्ष वयोगटातील

मागासवर्गीय/माजी सैनिक /अपंग /महिला  03 वर्ष सूट

अधिकृत वेबसाइट : indiapostgdsonline.cept.gov.in

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लीक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  क्लीक करा 
नवनवीन नोकरीची अपडेट माहिती  क्लीक करा 
भरती / नोकरी ग्रुप ला जॉइन करा  क्लीक करा 

 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 

Indian Post Bharti 2024 Notification

Indian Post Bharti 2024 

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

. अर्जदार उमेदवारकडे चालू मोबाइल नंबर आणि ईमेल id असणे गरजेचे आहे .

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. दहावी मार्कशिट

. Income certificate

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अनुभवाचा दाखला

. MS-CIT सर्टिफिकेट

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

भारतीय डाक विभाग भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

Indian Post Bharti 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.  indianpost.gov.com  या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.(OTP verification साठी )

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 05 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

Indian Post Bharti 2024 Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

भारतीय डाक विभाग भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Indian Post Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans.भारतीय डाक विभाग भरती 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. ग्रामीण डाक सेवक

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.   10 वी पास  (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  44,228

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 05 ऑगस्ट  2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 
 महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा 
बँक ऑफ महाराष्ट्रात एकूण 195 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू,अधिक माहिती पहा.

Maharashtra Home guard Bharti 2024 | महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा .. best

Maharashtra Home guard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड  संघटना अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

होमगार्ड या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात एकूण 9700 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार आहे.10 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. भरतीची अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे.इच्छुक असलेल्या उमेदवारांनी  पदा करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची खाली माहिती दिलेली आहे काळजीपूर्वक वाचायची आहे.Maharashtra Home guard Bharti 2024

Maharashtra Home guard Bharti 2024

Maharashtra Home guard Bharti 2024

Maharashtra Home guard Recruitment 2024

भरतीचे नाव:  Maharashtra Home guard Bharti 2024 (महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती 2024)

Total Post (एकुण पदे) : 9700

पदाचे नाव : होम गार्ड 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास उमेदवार 

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.Maharashtra Home guard Bharti 2024

नौकारीचे ठिकाण: महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात कुठेही

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत: ( 16 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे )

अर्ज करण्याचा पत्ता : संबधित जिल्हा

अधिकृत वेबसाइट : maharashtracdhg.gov.in

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.Maharashtra Home guard Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लीक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लीक करा 
भरती/नौकरी ग्रुप जॉइन करा  क्लीक करा 

Maharashtra Home guard Bharti 2024 Notification

Maharashtra Home guard Bharti 2024

1.ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे

2. महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही पूर्णपणे मानसेवी तत्वावर आधारित शासन संचालित संघटना आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नाही तसेच सदस्यांना आवश्यकतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलविण्यात येणार आहे व दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक नाही.

3.सदस्यत्व फक्त तीन वर्षे दिले जाते व त्यानंतर विहित पात्रता पूर्ण केल्यानंतर नियमानुसार पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे.

4.अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे.

5. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.Maharashtra Home guard Bharti 2024

Maharashtra Home guard Bharti 2024 Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

Maharashtra Home guard Bharti 2024

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज प्रकिया सुरू, अधिक माहीती पहा.
महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; 
अधिक माहिती पहा.

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 

NHM Bharti 2024 Maharashtra | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज प्रकिया सुरू, अधिक माहीती पहा.. best

NHM Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक खास भरतीची माहिती घेऊन आलो आहे. राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया सुरुवात ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

एन एच एम भरती 2024 च्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असून. आपापले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत.

भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.

NHM Bharti 2024 Maharashtra

NHM Bharti 2024 Maharashtra  सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई – एएचआयएम, कीटक शास्त्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अशा विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 14 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून, असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सबमिट करायची आहेत.

राष्ट्रीय आरोग्य विभाग हा नामांकित सरकारी विभागांपैकी एक असून यात पदवीधर असलेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी या अंतर्गत तयार झाली आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्जाचा नमुना यांची सविस्तर माहिती खाली विस्तृत रूपात दिली आहे.

NHM Recruitment 2024 Maharashtra

भरतीची ,शैक्षणिक पात्रात, निवड प्रक्रिया व इतर माहिती –

भरतीचे नाव: NHM Bharti 2024 Maharashtra

NHM Bharti 2024 Maharashtra

Total Post (एकुण पदे) : 014

पदाचे नाव : सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई -ए एच आय एम, कीटक शास्त्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त M.sc zoology पदवीधर /MHA/MPH/MCA-अभियंता /कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर  उमेदवार  (पदानुसार वेगवेगळी वयोमार्यादा आहे ,अधिक माहिती साठी जाहिरात पहा)

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला राष्ट्रीय आरोग्य विभागात परभणी,महाराष्ट्र इथे मिळणार आहे.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड ही मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद परभणी

अर्ज करण्याची मुदत: 16 जुलै 2024 पर्यंत

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग 150/-Rs रुपये

मागास प्रवर्ग – 100/- RS रुपये

वेतन श्रेणी: 18,000 ते 40,000 रुपये महिना

अधिकृत वेबसाइट : www.zpparbhani.gov.in

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.NHM Bharti 2024 Maharashtra 

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
अर्जाचा नमूना  क्लिक करा 
नवनवीन नौकरीच्या माहिती साठी  क्लिक करा 
नौकरी/जॉब ग्रुपला जॉइन करा  क्लिक करा 

NHM Bharti 2024 Maharashtra Notification

NHM Bharti 2024 Maharashtra

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अनुभवाचा दाखला

. MS-CIT सर्टिफिकेट

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

NHM Bharti 2024 Maharashtra Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

NHM Bharti 2024 Maharashtra

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.

. दिलेल्या अर्जाचा नमूना प्रमानर अर्ज भरायचा आहे.

. उमेदवारकडे चालू ईमेल id व मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

. अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद परभणी

अर्ज शुल्क भरण्याची पद्धत – राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्श DD जोडावा. डिमांड ड्राफ्ट

.  दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 16 जुलै 2024 देण्यात आली आहे .

. मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास स्वीकारले जाणार नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियान 2024 संदर्भातील काही प्रश्न 

NHM Bharti 2024 Maharashtra

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. NHM Bharti 2024 Maharashtra

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई -ए एच आय एम, कीटक शास्त्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.   (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 014

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 16 जुलै 2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; 
अधिक माहिती पहा.

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीध

Bank Of Maharashtra Recruitment 2024 | बँक ऑफ महाराष्ट्रात एकूण 195 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू,अधिक माहिती पहा.. best

Bank Of Maharashtra Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आपण आज घेऊन आला आहे तुमच्यासाठी एक नोकरीची सुवर्णसंधी. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीच्या अर्ज करण्यास पात्र असून उमेदवारांनी अर्ज सादर करायची आहेत. पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि धरतीची अधिकृत जाहिरात pdf यांची माहिती खाली वाचा.

Bank Of Maharashtra Recruitment 2024

Bank Of Maharashtra Recruitment 2024 बँक ऑफ महाराष्ट्र ही बँकिंग क्षेत्रातील नामांकित बँका असून या बँकेत पदवीधर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी संधी या अंतर्गत मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज सबमिट करायची आहेत.

फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी/डिजिटल बँकिंग/सी आय ए एस ओ, एकात्मिक जोखिम या पदांच्या भरती करिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 195 पदांकरिता भरती प्रक्रिया होणार आहे. भरती संदर्भातील आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र, निवड प्रक्रिया, इतर अटी यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Bank Of Maharashtra Bharti 2024

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 सविस्तर माहिती ,Bank Of Maharashtra Recruitment 2024

AX1/ST/RP/Recruitment/2024-25

Bank of Maharashtra Recruitment 2024

भरतीचे नाव: Bank Of Maharashtra Recruitment 2024 (बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024)

Total Post (एकुण पदे) : 195

पदाचे नाव :  फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी/डिजिटल बँकिंग/सी आय ए एस ओ/व्हिडिओ आणि एकात्मिक जोखीम व्यवस्थापक

आवश्यक शैक्षणिक पात्रता :   मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी/पदवीधर

वयोमार्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35/40/45/ वर्षापर्यंत वयोमार्यादा असलेले उमेदवार (पदानुसार वेगवेगळी वयोमार्यादा आहे)

OBC कॅटेगरी 3 वर्ष सूट

SC/ST कॅटेगरी 5 वर्ष सूट

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुणे ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT,

HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 005”.

निवडप्रक्रिया :  परीक्षा व मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : 10 जुलै 2024 पासून

अर्ज करण्याची मुदत: 26 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

अर्ज शुल्क :  EWS/OBC – 1000+180 GST=1180

SC/ST/PwBD – 100+ 18 GST=180

वेतन श्रेणी: नियमानुसार

अधिकृत वेबसाइट : msrtc.maharashtra.gov.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा. Bank Of Maharashtra Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहिरात pdf क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  क्लिक करा 
नवनवीन भरतीच्या अपडेट साठी  क्लिक करा 

इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 

Bank Of Maharashtra Recruitment 2024 Notification 

भरतीच्या मुलाखत प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

Bank Of Maharashtra Recruitment 2024

. Interview Call ची प्रिंट

. Application Form ची प्रिंट

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. दहावी /बारावीचे मार्कशिट

. Income certificate

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अनुभवाचा दाखला

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.Bank Of Maharashtra Recruitment 2024

बँक पफ महाराष्ट्र भरती 2024 अर्ज प्रक्रिया

भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

Bank Of Maharashtra Recruitment 2024

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.

. अर्जदार उमेदवाराने आपला अॅप्लिकेशन फॉर्म हा संपूर्ण डॉक्युमेंट attach करून सबमिट करायचं आहे.

. अपूर्ण महिती/डॉक्युमेंट सह अर्ज भरल्यास अर्ज रीजेक्ट केला जाईल.

पेमेंट करण्याची पद्धत : अर्जदाराने Demand Draft ने “Bank of Maharashtra-
Recruitment of Officers Project 2024-25” pay करायचे आहे.

. ही amount नॉन refundable आहे.

. अर्ज करण्याचा पत्ता – BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT,

HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 005”.

.  दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 26 जुलै 2024 देण्यात आली आहे .

. मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास स्वीकारले जाणार नाही.

Bank Of Maharashtra Recruitment 2024 Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

बँक पफ महाराष्ट्र भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Bank Of Maharashtra Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans.

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी/डिजिटल बँकिंग/सी आय ए एस ओ/व्हिडिओ आणि एकात्मिक जोखीम व्यवस्थापक

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.   पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  195

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 26 जुलै 2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

एस. टी. महामंडळ कोल्हापूर विभागात नौकरची संधी; अधिक माहिती जाणून घ्या .
महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; 
अधिक माहिती पहा.

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

MSRTC Kolhapur Bharti 2024 | एस. टी. महामंडळ कोल्हापूर विभागात नौकरची संधी; अधिक माहिती जाणून घ्या .. best

MSRTC Kolhapur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत पदांच्या भरतीसाठी अधिकृत जास्त प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार या भरतीच्या अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. लवकरात लवकर पात्र असलेल्या उमेदवारांनी आपापले अर्ज सबमिट करून घ्यायचे आहेत.

MSRTC Kolhapur Bharti 2024

MSRTC Kolhapur Bharti 2024  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभागांपैकी असून यात पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी संधी या अंतर्गत मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

समुपदेशक (counsellor) या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 03 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

MSRTC Kolhapur Recruitment 2024

भरतीची पात्रता आणि इतर माहिती ,MSRTC Kolhapur Bharti 2024

MSRTC Kolhapur Recruitment 2024

भरतीचे नाव: MSRTC Kolhapur Bharti 2024 (एस. टी. महामंडळ कोल्हापूर)

Total Post (एकुण पदे) : 03

पदाचे नाव : समुपदेशक (counsellor )  या पदांची निवड करण्यात येणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  पदव्युत्तर पदवी (M.S.W) किंवा मानसशास्त्र विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. psychology) मान्यता प्राप्त विद्यापीठातून समाजसेवामधून विषयात

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर ४१६००१

निवडप्रक्रिया :  मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी: नियमानुसार

अधिकृत वेबसाइट : msrtc.maharashtra.gov.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा. MSRTC Kolhapur Bharti 2024 

भरतीची अधिकृत जाहिरात  क्लिक करा 
नवनवीन भरतीच्या अपडेट माहिती साठी  क्लिक करा 
भरती/नौकरी ग्रुप ला जॉइन करा  क्लिक करा 

इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 

MSRTC Kolhapur Bharti 2024 Notification

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

MSRTC Kolhapur Bharti 2024

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अनुभवाचा दाखला

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

MSRTC भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

MSRTC Kolhapur Bharti 2024

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.

. उमेदवारकडे चालू ईमेल id व मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

. अर्ज करण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर ४१६००१

.  दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2024 देण्यात आली आहे .

. मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास स्वीकारले जाणार नाही.

MSRTC Kolhapur Bharti 2024 Notification

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

MSRTC भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

MSRTC Kolhapur Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. MSRTC Kolhapur Bharti 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. समुपदेशक (counsellor )

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.   (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans  031

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 31 जुलै 2024.

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; 
अधिक माहिती पहा.

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

Exit mobile version