NTPC Mining Limited Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर बातमी तुमच्यासाठी खास आहे. NPTC मायनिंग लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरात अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2024 पासून सुरू होणार असून, ऑनलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
NPTC मायनिंग लिमिटेड (NML) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 05 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. दहावी पास/डिप्लोमा आणि अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करायचे आहेत. पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मासिक वेतन आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची सविस्तर माहिती खाली वाचा.
NTPC Mining Limited Bharti 2024
NTPC Mining Limited Bharti 2024 इलेक्ट्रिकल सुपरवायजर , इलेक्ट्रिकल सुपरवायजर , व्होकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रुक्टर , ज्युनिअर माइन सर्व्हेयर , मायनिंग सरदारआणि मायनिंग ओव्हरमन , मॅगझीन इन चार्ज , मेकॅनिकल सुपरवायजर या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, ऑनलाइन पद्धतीने देशभरातून अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरू आहे. 144 रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया होणार असून अंतिम उमेदवाराची निवड ही परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
भक्ती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्र आणि प्रमाणपत्र व ऑनलाईन अर्जाची लिंक साठी खाली दिलेली माहिती वाचा.
NPTC मायनिंग लिमिटेड भरती 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव: NTPC Mining Limited Bharti 2024
Total Post (एकुण पदे) : 140
पदाचे नाव : इलेक्ट्रिकल सुपरवायजर , इलेक्ट्रिकल सुपरवायजर , व्होकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रुक्टर , ज्युनिअर माइन सर्व्हेयर , मायनिंग सरदारआणि मायनिंग ओव्हरमन , मॅगझीन इन चार्ज , मेकॅनिकल सुपरवायजर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी पास/डिप्लोमा (mining, electrical, mechanical, ) / B. E (in mining) पास उमेदवार
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला देशभर कुठेही नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)
अर्ज करण्याची पद्धत : online
अर्ज करण्याची सुरुवात : 17 जुलै 2024 पासून
अर्ज करण्याची मुदत: 05 ऑगस्ट2024 पर्यंत
. वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
ओबीसी 3 वर्ष सूट
एससी/एसटी 5 वर्ष सूट
अर्ज शुल्क : 300 रुपये /-
एससी/एसटी/XSM/महिला अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी: 40,000/- Rs ते 1,40,000 रुपये प्रतीमहिना
अधिकृत वेबसाइट : ntpc.co.in
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.NTPC Mining Limited Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
भरती/नौकरी whatsapp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज.
NTPC Mining Limited Recruitment 2024
NTPC Mining Limited Bharti 2024
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी
. शैक्षणिक कागदपत्रे
. दहावीचे/बारावीचे मार्कशिट
. डिप्लोमा सर्टिफिकेट
. पदवीचे सर्टिफिकेट
. जातीचा दाखला
. PwBD सर्टिफिकेट
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
NPTC मायनिंग लिमिटेडभरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
NTPC Mining Limited Bharti 2024
1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. jobapply.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा .
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 05 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .
7. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
8 . त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
9 .अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.NTPC Mining Limited Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
NPTC मायनिंग लिमिटेड भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. NTPC Mining Limited Bharti 2024
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन पद्धतीने.
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. 10वी पास /डिप्लोमा/ B. E/B. Tech (mining)(अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 05 ऑगस्ट 2024
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans.140. NTPC Mining Limited Bharti 2024
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.मायनिंग ओव्हरमन , मॅगझीन इन चार्ज , मेकॅनिकल सुपरवायजर , इलेक्ट्रिकल सुपरवायजर , इलेक्ट्रिकल सुपरवायजर , व्होकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रुक्टर , ज्युनिअर माइन सर्व्हेयर आणि मायनिंग सरदार
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
IFFCO विभागात सरकारी नौकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज. भरतीची जाहिरात पहा.
महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा
भारतीय रेल्वे विभागात 2424 पदांची भरती ! 10वी पास उमेदवार करू शकता अर्ज,अधिक माहिती पहा