MSRTC Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. एसटी महामंडळ,मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 06 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
MSRTC Mumbai Bharti 2024
“ चालक ” या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
या भरती अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
MSRTC Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव : MSRTC Mumbai Bharti 2024
पदाचे नाव : चालक या पदाची निवड करण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : अधिक माहीती साठी जाहिरत वाचा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + 01 वर्ष कामाचा अनुभव असलेले उमेदवार, अवजड वाहन चालविण्याचा वैद्य परवाना व पी एस वी बॅच असणे आवश्यक आहे. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारराला मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड थेट परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंद मार्ग, मुंबई ४०००८
अर्ज करण्याची मुदत : 06 सप्टेंबर 2024 पर्यंत
वयोमर्यादा : संबंधित माहिती साठी जाहिरत वाचा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी – नियमानुसार
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. MSRTC Mumbai Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | इथे क्लिक करा |
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | इथे क्लिक करा |
पुणे महानगरपालिकेत 681 रिक्त पदांची भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती
MSRTC Mumbai Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- पी एस वी बॅच
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.MSRTC Mumbai Bharti 2024
MSRTC Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 06 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- मुळ पत्ता – वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंद मार्ग, मुंबई ४०००८
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा. MSRTC Mumbai Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महापारेषण अंतर्गत 077 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया ITBP विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी 819 पदांची भरती डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागात विविध पदांची भरती.