Mahavitaran Gondia Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महावितरण गोंदिया विभागा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

Mahavitaran ने प्रसारित केलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 09 सप्टेंबर  2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. डिप्लोमा व पदवीधर  उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.

पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

Mahavitaran Gondia Bharti 2024

इंजिनिअरिंग अप्रेंटिस ” या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 21 जागेसाठी  भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगला पगाराची नोकरी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची ऑफिशियल जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Mahavitaran Gondia Bharti 2024

Mahavitaran Gondia Bharti सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Mahavitaran Gondia Bharti 2024 

पदाचे नाव : इंजिनिअरिंग अप्रेंटिस या पदाची निवड करण्यात येणार आहे.

एकुण पदांची संख्या : 021 

Mahavitaran Gondia Bharti 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून अभियांत्रिकी डिप्लोमा व पदवीधर असलेल उमेदवार. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारराला गोंदिया. महाराष्ट्र या ठिकाणी नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे .

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 09 सप्टेंबर 2024 पर्यंत

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष वयोमार्यादा पर्यंत

  • राखीव प्रवर्ग 05 वर्ष सूट

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी :  8,000 ते 9,000 रुपये /-

वेतन श्रेणी : 8000/- ते 9000/- रुपये /- (स्टायपेंड)

अधिकृत वेबसाइट –  www.mahadiscom.in

  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Mahavitaran Gondia Bharti 2024 
भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लिक करा 
ऑनलाइन अर्जाची लिंक  क्लिक करा 
इतर चालू नौकर भरती  क्लिक करा 
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा क्लिक करा 

 

मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी मोठी भरती,लगेच करा अर्ज

 

Mahavitaran Gondia Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र 

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • 10 वीचे मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
Mahavitaran Gondia Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

 

पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.

  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 09 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे .
  • नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
  • अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Mahavitaran Gondia Bharti 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
इंडियन ओव्हरसीज बँकेत 550 पदांची बंपर भरती. लगेच करा ऑनलाइन अर्ज

12वी ते पदवीधर पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी. अधिक माहिती इथे बघा
श्री छत्रपती सहकारी कारखाना अंतर्गत विविध पदांची भरती

| 12वी ते पदवीधर पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी. अधिक माहिती इथे बघा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version