LIC HFL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी आणि नोकरीच्या शोधात आहेत तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स अंतर्गत विविध पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी राज्य व देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरू असून, ऑनलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स LIC HFLअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अंतिम मुदत ही 14 ऑगस्ट 2024 ही आहे.विविध श्रेणीतील पदांच्या भरती करिता भरतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे.पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज दाखल करायचे आहेत.

पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची सविस्तर माहिती खाली वाचा.

LIC HFL Bharti 2024

कनिष्ठ सहाय्यक“या पदांच्या भरती करिता भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 200 जागेकरीता भरती प्रक्रिया पर पडणार आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. LIC HFLअंतर्गत होणाऱ्या या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या नोकरीची सुवर्णसंधी तयार झाली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti 2024 सविस्तर माहिती 

भरतीचे नाव: LIC HFL Bharti 2024 

एकूण जागा : 200

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक या पदाची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून (60% गुणांसह) पदवीधर उमेदवार + MS-CIT.अधिक माहिती साठी जाहिरात पहा.

  • नोंद : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारला देशभरात कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा व मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : online

अर्ज करण्याची मुदत: 14 ऑगस्ट  2024 पर्यंत

वयोमार्यादा : 21 ते 28 वर्ष वयोगटातील 

अर्ज शुल्क : 800 रुपये /-

वेतन श्रेणी :  32,000 ते 35,200 रुपये /- प्रतीमहिना

  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. LIC HFL Bharti 2024 
भरतीची अधिकृत जाहिरात pdf  क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा 
इतर चालू नौकर भरती  क्लिक करा 
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा क्लिक करा 

0 वी,ITI पास उमेदवारांना ऑइल इंडिया विभागात नौकरीची संधी. अधिक माहिती पहा 

LIC HFL Bharti 2024 अर्जासाठी महत्वाची कागदपत्रे 

  • अर्जदारचा पासपोर्ट साइजचा फोटो (रीसेंट मध्ये काढलेला असावा )
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्र
  • जातीचा दाखला
  • PwBD सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमीलेयर गरज असल्यास
  • MS_CIT सर्टिफिकेट
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
  • अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. LIC HFL Bharti 2024
LIC HFL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 
 

1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2.  nitplrrc.com या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा .

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .

7. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.

8 . त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

9 .अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा. LIC HFL Bharti 2024

  • वर दिलेल्या अर्जाच्या लिंक ला क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.

नोंद– वेबसाइट जर मोबाइल मध्ये ओपन होत नसेल तर,मोबाइल चा लँडस्कोप मोड चालू करा.

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा व Techmarathiupdate.com वेबसाइट ला visit करा.

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन विभागात सरकारी नौकर भरती, लगेच करा अर्ज
 शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया विभागात भरती,अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र 
श्री. छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेत भरती,ऑनलाइन अर्ज प्रकिर्या सुरू.
 पश्चिम मध्य रेल्वेत 3317 पदांची भरती,10 वी पास उमेदवार करू शकता अर्ज
महाराष्ट्र महसूल व वन विभाग पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version