Jalsampada Vibhag Bharti 2024  नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरतातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र जलसंपदा विभागा विविध अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 25 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेले भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज मूल पत्त्यावर पाठवायची आहेत. पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.

Jalsampada Vibhag Bharti 2024

उप अभियंता / अधिकारी (स्थापत्य ) या पदांच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.जलसंपदा विभाग महाराष्ट्रातील नामांकित विभागांपैकी एक असून पात्र असलेल्या उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी या अंतर्गत तयार झाली आहे.Jalsampada Vibhag Bharti 2024

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र आणि अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Jalsampada Vibhag Recruitment 2024 

भरतीचे नाव: Jalsampada Vibhag Bharti 2024

पदाचे नाव : उप अभियंता / अधिकारी (स्थापत्य )

Jalsampada Vibhag Recruitment 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 1.शासन मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी/अभियंता
2. जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त व किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला जलसंपदा विभागात सिंधुदुर्ग, महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया:  अधिक माहिती साठी जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, अंबड पाल, तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग
दूरध्वनी क्रमांक. 26 62/24 42 41

अर्ज करण्याची मुदत: 25 जुलै 2024 पर्यंत

वयोमार्यादा : 60 वर्ष पेक्षा कमी

अर्ज शुल्क : 100/- रुपये

वेतन श्रेणी:  नियमानुसार

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत भरतीची जाहिरात वाचा.Jalsampada Vibhag Bharti 2024 

 

भरतीची अधिकृत जाहिरात pdf   क्लीक करा 
इतर चालू नौकर भरती  क्लीक करा 
भरती/नौकरी whatsapp ग्रुप ला जॉइन करा क्लीक करा 

केंद्रीय पोलिस दलात 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी ! अर्ज प्रक्रिया सुरू

Jalsampada Vibhag Bharti 2024 Notification

 

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.

. अर्जदाराची स्वाक्षरी

. शैक्षणिक कागदपत्रे

. दहावीचे/बारावीचे मार्कशिट

. पदवीचे सर्टिफिकेट

. जातीचा दाखला

. डोमासाईल सर्टिफिकेट

. अनुभवाचा दाखला

. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. Jalsampada Vibhag Bharti 2024

 

जलसंपदा विभाग भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने कर्ज करायचा आहे.
  • दिलेल्या सर्व कागद पत्रांसाह ऑफलाइन पद्धतीने मूल पत्त्यावर अर्ज दाखल करायचं आहे. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
  • अर्ज करण्याचा मुळ पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, अंबड पाल, तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग
    दूरध्वनी क्रमांक. 26 62/24 42 41
  • 25 जुलै 2024 या अंतिम मुदतीच्या आत अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
  • अर्जसोबत 100/- रुपये अर्ज शुल्क भरायचा आहे .
  • चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
  • अर्जाच्या पाकिटावर पाठीमागे निवृत्त अधिकारी/अभियंता यांच्या कन्ट्राटी पद्धतीवर नेमणूक करण्यात असे स्पष्ट लिहावे.
  • मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.Jalsampada Vibhag Bharti 2024
Jalsampada Vibhag Bharti 2024 Notification

 

जलसंपदा विभाग भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Jalsampada Vibhag Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Jalsampada Vibhag Bharti 2024

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन  पद्धतीने.

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. 12 वी पास (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 25 जुलै 2024

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans. अधिक माहिती साठी भरतीची जाहिरात पहा .

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. उप अभियंता / अधिकारी (स्थापत्य )

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

 

भारतीय नौदलात 0741 पदांची भरती ! 12 वी पास उमेदवार करू शकता अर्ज,ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू
 IFFCO विभागात सरकारी नौकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू 
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज.
भरतीची जाहिरात पहा.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version