ITBP Constable Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नौकरीच्या शोधात आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दल ITBP अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने सुरु होणार आहे. पात्र इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्जकरता येणार आहे.
ITBP अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 01 ऑक्टोबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.10वी. पास उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
ITBP Constable Bharti 2024
“कॉंस्टेबल (स्वयंपाक घर सेवा) ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0819 पदांसाठी भरती होणार आहे. ITBP हा देशातील नामांकित सरकारी विभाग असून या भरती अंतर्गत उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ITBP Constable Bharti 2024
ITBP Constable Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव : ITBP Constable Bharti 2024
पदाचे नाव : कॉन्स्टेबल या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण पदसंख्या : 819
- महिला – 122
- पुरुष – 697

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास उमेदवार. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकारीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारला भारतात कुठेही नौकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात : 20 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची मुदत: 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
अर्ज शुल्क : 100 रुपये /-
- एससी/एसटी अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी : 21,700 ते 71,100 /-
अधिकृत वेबईसते – itbpolice.nic.in
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. ITBP Constable Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
जॉब साठी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
ITBP Constable Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइजचा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अर्जदारांकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. ITBP Constable Bharti 2024
ITBP Constable Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे नोंदणी करून अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 01 ऑक्टोबर 2024 देण्यात आली आहे .
- नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
- त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
नोंद– वेबसाइट जर मोबाइल मध्ये ओपन होत नसेल तर,मोबाइल चा लँडस्कोप मोड चालू करा.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 080 पदांची भरती महापारेषण मुंबई येथे 064 जागांची भरती, 10वी / ITI पास उमेदवारांना संधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत 323 पदांची भरती,