IIT Bombay Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील 12 वी पास/ पदवीधर आहेत आणि चांगल्या नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. भारतीय तंत्रज्ञान विभाग IIT अंतर्गत भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 25 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 09 ऑक्टोबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील व राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. 12 वी पास,पदवीधर, मास्टर पदवी असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.

पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

IIT Bombay Recruitment 2024

 तांत्रिक अधीक्षक, तांत्रिक अधिकारी, ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक,प्राथमिक शिक्षक मराठी, प्राथमिक शिक्षक इंग्रजी, विद्यार्थी समुपदेशक, ज्युनिअर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, तांत्रिक अधिकारी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 011 पदांची निवड या भरती प्रक्रियाअंतर्गत करण्यात येणार आहे. भारतीय तंत्रज्ञान विभाग IIT विभाग हा देशातील सर्वोच्च नामांकित विभाग असून या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नौकरीची आणि वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. IIT Bombay Recruitment 2024

IIT Bombay Bharti भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : भारतीय तंत्रज्ञान विभाग, मुंबई भरती 2024

एकुण पदांची संख्या :  0 1 1 

IIT Bombay Recruitment 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12 वी पास, पदवीधर, मास्टर पदवी प्राप्त उमेदवार. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण :  महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 09 ऑक्टोबर 2024 पर्यंत

वयोमर्यादा : 32 ते 40 (पदानुसार वेगवेगळी आहे )

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी –   29,200/- ते 1,77,500/- रुपये

अधिकृत वेबसाइट – www.iitb.ac.in

  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. IIT Bombay Recruitment 2024

 

IIT Bombay Recruitment 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र 

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्र
  • जातीचा दाखला
  • पदवी सर्टिफिकेट
  • अनुभव असल्यास संबंधित दाखला
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
  • अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.
IIT Bombay Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

 

  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अर्ज करण्याची साठी दिलेल्या अंतिम मुदतीच्या आत अर्ज करायचं आहे.
  • त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
  • अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा. IIT Bombay Recruitment 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महावितरण विभागात भरती, मासीक पगार 1,40,000 ते 2,70,000

SIDBI मुंबई विभागात 035 पदांची भरती , आकर्षक पगाराची संधी

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 01511 पदांची भरती प्रक्रिया सुरू..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version