HDFC Scholarship Yojana 2024 नमस्कार मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे. एचडीएफसी बँक अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत इयत्ता पहिली पासून ते पदवीधर पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत या शिष्यवृत्ती अंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने इच्छुक व पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपापले अर्ज हे दाखल करायची आहेत. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी आवश्यक पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया व अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
HDFC Scholarship Yojana 2024 अर्जाची मुदत व प्रक्रिया
या शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरुवात पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी या अंतर्गत करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत 75 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 4 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत आहे. अंतिम मुदतीची वाट न बघता त्या आधीच लवकरात लवकर आपापले अर्ज तुम्ही करायचे आहेत.
खाली दिलेल्या अर्जाच्या लिंक ला क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. HDFC Scholarship Yojana 2024
HDFC Scholarship Yojana 2024 आवश्यक पात्रता
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी पात्रता खालील प्रमाणे
1. स्कॉलरशिप चा लाभ फक्त भारतीय रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच मिळणार आहे.
2. इयत्ता पहिली पासून ते पदवीधर शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना याचा लाभ मिळणार आहे.
3. अर्जदार उमेदवाराला मागच्या शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 55 टक्के गुण प्राप्त असावे.
4. अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ही 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
5. अधिक सविस्तर माहिती स्कॉलरशिप योजनेच्या पीडीएफ मध्ये बघू शकता. HDFC Scholarship Yojana 2024
शिष्यवृत्ती योजना pdf | क्लिक करा |
शिष्यवृत्ती ऑनलाइन अर्जाची लिंक | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
“कॉन्स्टेबल” आणि “रायफल” मॅन या पदांची भरती, 10 वी पास उमेदवारांना नौकरीची संधी. भारतीय हवाईदलात 10वी व 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी. मुंबई मध्य रेल्वे विभागात भरती, लगेच करा ऑनलाइन अर्ज