Bombay High Court Bharti 2025 नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने, विविध शाखांतील पदवीधारक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. जर तुम्ही पदवीधर असाल, तर ही संधी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागतील. अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून, 05 फेब्रुवारी 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीशी संबंधित अधिकृत माहिती, जसे की जाहिरात, आवश्यक पात्रता आणि अटी, याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज लवकर सादर करा.
Bombay High Court Bharti 2025
“ लिपिक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 0129 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालय हा भारतातील नामांकित न्यायालय आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Bombay High Court Bharti 2025
Bombay High Court भरतीचे महत्वाची मुद्दे
भरतीचे नाव : Bombay High Court Bharti 2025
एकुण पदांची संख्या : 0129
पदाचे नाव : लिपिक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी उमेदवारला नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्जाची अंतिम मुदत : 05 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची प्रक्रिया :
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- ऑनलाइन लिंकवरउमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आता अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 05 फेब्रुवारी 2025
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Bombay High Court Bharti 2025
वयोमार्यादा : 18 ते 43 वर्ष पर्यंत (एससी/एसटी 03 ते 05 वर्षा पर्यंत सूट )
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Bombay High Court Notification 2025 PDF
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत खुली राहणार आहे.
उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाइटवर जाऊनच अर्ज करावेत. अर्ज करण्यापूर्वी, आवश्यक पात्रता अटींची तपासणी करण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरली पाहिजे; अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
जर मोबाईलवरून अर्ज करताना वेबसाइट उघडत नसेल, तर मोबाईलचा लँडस्केप हा मोड सक्रिय करावा.
सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो अलीकडील असावा आणि शक्य असल्यास त्यावर तारीख दिसावी.
मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यरत असावा, कारण परीक्षेसंबंधित सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे.
उमेदवारांची निवड परीक्षा प्रक्रियेच्या आधारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येईल.
एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सबमिशनपूर्वी अर्ज काळजीपूर्वक तपासा.
🧾🧾अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻➡️ऑनलाइन अर्ज करा | इथे क्लिक करा |
🟢👉नवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 0600 रिक्त जागेसाठी भरती. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी.. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात भरती. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया इथे पहा..