Bank of Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील चांगला पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू  शकते बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात या पदांकरिता शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही क्षेत्रातील पदवी धर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्राची ही भरती साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत ही संपूर्ण प्रक्रिया राज्यभर सुरू असून या भरतीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख, अर्ज पद्धत, व त्याचबरोबर आवश्यक असणारे कागदपत्रे हे सर्वांची अधिकृत माहिती खाली दिलेली आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024-

  Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र येथे “डायरेक्ट सेलिंग एजंट (डी.एस.ए.) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. (रिटेल लोनसाठी), गोल्ड अप्रेजर, एज्युकेशन लोन कौन्सिलर पदांसाठी. इच्छुक आणि पात्र उमेदवारआपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने हे भरतीची प्रसिद्धी करण्यात आली असून या भरतीत डायरेक्ट सेलिंग या रिक्त पदांची भरती केली जाणारा असून सर्व रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले इच्छुक उमेदवार देखील अर्ज भरू शकतात.

Bank of Maharashtra Bharti 2024,BOM Job Recruitment 2024

 

Bank of Maharashtra Recruitement 2024-

  Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई क्षेत्र कार्यालयात पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज  मागवणार आहेत.
यामध्ये एकूण तीन पदांची भरती केली जाणार असून
1. डायरेक्ट सेलिंग एजंट (DSA) -(रिटेल लोन करिता)
2. गोल्ड appresar 
3. एज्युकेशन लोन कौन्सिलर
अशा तीन विविध रिक्त पदांची भरतीसाठी ही भरती होणार आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्राच्या भरतीसाठी उमेदवाराकडे सर्वसाधारण सुवर्ण मूल्यांकराचा म्हणजेच ज्वेलर्स दुकानात दागिन्यांचे वजन, मूल्य व शुद्धतेच्या निर्धारणातील साधारण पाच वर्षांचा अनुभव असावा. म्हणजे पात्र उमेदवार दागिन्यांच्या दुकानात काम केल्याचा अनुभव असावा.

        हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी इथे क्लिक करा 

Bank Of Maharashtra Job Vacancy 2024-

BOI bharti 2024 Bank Of Maharashtra अंतर्गत होत असलेल्या भरतीमध्ये बँकिंग विभागात पात्र उमेदवार नोकरी मिळणार आहे तसेच डायरेक्ट सेलिंग एजंट या पदांवर उमेदवाराची नियुक्ती होणार आहे. पात्र पात्र झालेले उमेदवारांसाठी नोकरीच्या ठिकाणी नवी मुंबई महाराष्ट्र हे असणार आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराकडे कोणत्याही क्षेत्रातून पदवी धर असावा, आणि विशेषतः या भरतीचा अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.या भरतीसाठी अर्ज शुल्क हे नाही आहे. उमेदवारांनी आपापले अर्ज हे ईमेल आयडी च्या मार्फत पाठवायचे आहेत व उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीतून होणार आहे.Bank of Maharashtra Bharti 2024

 

भरतीचे नाव :        बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024.

विभाग : बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव : डायरेक्ट सेलिंग एजंट्स या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नवी मुंबई,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात(pdf)  सविस्तर पाहायची आहे.

 एकूण पदसंख्या : भरतीची सविस्तर जाहिरात (pdf) पहा. 

अर्ज शुल्क : नाही. 

वेतनश्रेणी : नियमानुसार.

अर्ज प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत : भरतीच्या अधिकृत जाहिरातीत बघा. 

अर्ज पाठविण्यासाठी इमेल : cmcpcretail_nvm@mahabank.co.in

निवड प्रक्रिया : उमेवारांची निवड ही मुलाखातीद्वारे घेतली जाणार आहे . 

Bank of Maharashtra Bharti 2024

 

भरतीचे अधिकृत जाहिरात pdf  इथे  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट  इथे क्लिक करा 
नौकरीच्या इतर अपडेट साठी  इथे क्लिक करा 

 

  Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्राच्या या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर भरतीचे अधिकृत pdf पहा.आणि https://bankofmaharashtra.in/ या वेबसाइट ला भेट द्या.या भरती बद्दलच्या माहिती साठी तुम्ही वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून माहिती घेऊ शकता .त्यात भरतीच्या जाहिरातीत संपूर्ण माहिती सविस्तर रूपात आहे. नौकारीच्या नवनवीन अपडेट साठी चेक करा www.techmarathiupdate.com

Bank of Maharashtra Bharti 2024

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version