Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024 तुम्ही देखील बँकेत नोकरी शोधत आहे तर अपना सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन (ईमेल ) /ऑफलाइनअर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत.
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024
“ मुख्य कार्यकारी अधिकारी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. अपना सहकारी बँक लिमिटेड बँक ही महाराष्ट्रातील नामकीत महत्वाची बँक आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.
Apna Sahakari Bank Ltd Mumbai 2024 भरतीची अधिक माहिती
भरतीचे नाव : Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024
एकुण पदांची संख्या : अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाची निवड केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार + कामाचा अनुभव. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल)/ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परळ, मुंबई – ४०० ०१२,
ईमेल करण्याचा पत्ता : hr@apnabank.co.in
अर्ज करण्याची मुदत : 08 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 55 ते 66 वर्ष
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन/ ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्या/ईमेलवर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 08 नोव्हेंबर 2024
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी – इथे क्लिक करा
अर्जाचा नमूना – इथे क्लीक करा
पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे विभागात नौकरीची संधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी