MSC Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आपण देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेत नोकरीच्या संधी तयार झाल्या आहेत. क्या भरतीसाठी पदवीधर असलेले उमेदवार भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. व तसेच या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीची आहे.
एम एस सी बँकेच्या या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली असून पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या भरतीचा अर्ज करण्या ची प्रक्रिया ही 30 जून 2024 पर्यंत वाईट आहे. भरती बद्दलच्या अधिक माहितीसाठी खाली वाचा.
MSC Bank Bharti 2024-
एम एस सी बँकेच्या या भरतीची अधिकृत जाहिरातीच्या अधिसूचनेनुसार नमूद केल्या प्रमाणे या भरतीमध्ये सहकारी इटर्न पदांची भरती होणार असून एकूण 32 रिक्त जागा या मार्फत भरल्या जाणार आहे. MSC Bank Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असलेले पदवीधर उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवार एम एस सी बँक अंतर्गत होणाऱ्या या भरती च्या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे हे जाहिरातीत दिल्याप्रमाणे व्यवस्थित सबमिट करायचे आहेत. या प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी खाली वाचा.
note: भरतीचे अधिकृत जाहिरात बघण्यासाठी साठी खाली दिलेले pdf पाहावे .
MSC Bank Vacancy 2024-
एम एस सी बँकेच्या या भरती अंतर्गत सहकारी इंटर्न या पदाची एकूण 32 जागेसाठी भरती होणार असून यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत.MSC Bank Bharti 2024
Total Post (एकूण पदे): 32
- पदाचे नाव – सहकारी इंटर्न या पदासाठी भरती होणर आहे
- शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर पाहिजे. ( अधिकृत जाहिरात सविस्तर पहा )
- नोकरी ठिकाण – भरतीमध्ये पात्र झालेले उमेदवार यांना मुंबई,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन(Offline)
- निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- वेतनश्रेणी – 25,000/- रुपये महिना
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई आणि महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँक.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024 पर्यंत वैध आहे .
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट ) | क्लिक करा |
भरतीचे नवनवीन माहिती | क्लिक करा |
MSC Bank Bharti 2024 How Apply –
अर्ज कसा करावा :MSC Bank Bharti 2024
(1)या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
(2)अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन(pdf) काळजीपूर्वक वाचावे.
(3)अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 आहे.
(4)अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
(5)अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, त्यामुळे अर्ज हा नीट भरायचा आहे .
(6)देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही (30 जून 2024 च्या आधीच अर्ज सबमिट करायचे आहे).
(7)अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Maharashtra State Co-operative Bank Bharti 2024-
English
Hello friends if you are also looking for government job then this news is special for you. Maharashtra State Co-operative Bank Limited has created job opportunities in this bank. Are candidates who have graduated for the recruitment will be eligible to apply for the recruitment. And also candidates from all over the state can apply for this recruitment. The application process of this recruitment is offline mode.
The application process for this MSc Bank Recruitment has started and Graduate candidates are eligible to apply for it. The application process for this recruitment is bad till 30th June 2024. Read above for more information about recruitment.
How to Apply
(1) Application for this recruitment is to be done in offline mode.
(2) Candidates should read the notification(pdf) carefully before applying.
(3) Last date for submission of application is 30 June 2024.
(4) Application should be submitted on the relevant link given below.
(5) If the information in the application is incomplete, the application will be disqualified, so the application should be filled properly.
(6) Applications received after the due date will not be considered (Applications should be submitted before 30 June 2024).
(7) For more information please read the given PDF advertisement.
महत्त्वाच्या भरतीच्या काही लिंक्स
RCF विभागात पदवीधरांना नौकरीची सुवर्णसंधी
बँक ऑफ बरोडा अंतर्गत 627 जागांकरिता मोठी भरती
पूर्व रेल्वे विभागात उमेदरांना नोकरीची संधी ,अधिक माहितीसाठी पहा.