Urban Co Op Bank Bharti 2024 | अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती..10 वी पास उमेदवरांना संधी

 

WhatsApp Group Join Now

Urban Co Op Bank Bharti 2024

Urban Co Op Bank Bharti 2024, तुम्ही देखील 10 वी पास आहेत आणि नौकरी शोधताय तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे. अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन(ईमेल)/ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपले अर्ज मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. 10 वी,12 वी पास व पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.  संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Urban Co Op Bank Bharti 2024

“ पकनिष्ठ अधिकारी,कनिष्ठ लिपिक,वसुली सहाय्यक,शिपाई,ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत  पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे.अंतिम निवड प्रक्रिया मुलाखती अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाचा पत्ता , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Urban Co Op Bank Bharti भरतीची सविस्तर माहिती

भरतीचे नाव : Urban Co Op Bank Bharti 2024

पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी,तंत्रज्ञ शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 10 वी, 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात चिखली जि. बुलढाणा या ठिकाणी नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(ईमेल)/ ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : चिखली अर्बन कंपनी ऑफ बँक लि.चिखली,सहकार डॉ.शामाप्रसाद मुखर्जी मार्ग,मुख्य कार्यालय,चिखली,बुलढाणा 443201

अर्ज करण्याची मुदत : 08 ऑक्टोबर 2024

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

Urban Co Op Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया  

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 08 ऑक्टोबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Urban Co Op Bank Bharti 2024

MAHAGENCO Koradi Bharti 2024

🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा 
💻भरतीची सविस्तर माहिती इथे क्लिक करा 
➡️👉नवीन चालू भरतीची माहिती इथे क्लिक करा 

 

Urban Co Op Bank Bharti 2024 Notification

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी सुवर्ण संधी
भारतीय रेल्वे विभागात 14298 मेगा जागांसाठी भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 रिक्त पदांची भरती 12 वी पास उमेदवारांना संधी

Leave a Comment